bahubali

प्रभासच्या लग्नाचे गुढ: 'बाहुबली'चा सुपरस्टार अखेर विवाह बंधनात अडकणार?

साउथ सिनेमातील 'बाहुबली' प्रभास सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचे लग्न कधी होईल, हा प्रश्न अनेक वर्षांपासून त्याच्या चाहत्यांच्या मनात आहे. नुकतीच एक प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट प्रभासच्या लग्नाबद्दल एक गुप्त संकेत देणारी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे प्रभासच्या लग्नाच्या शक्यतेला नव्याने वाव मिळाला आहे. 

Jan 11, 2025, 02:21 PM IST

'पुष्पा' आणि 'बाहुबली'ला ब्लॉकबस्टर बनवण्यामागे या अभिनेत्रीच्या नवऱ्याचा हाथ

साउथमधील अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर झाले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, या चित्रपटांना हिट करण्यामागे एका अभिनेत्रीच्या नवऱ्याचा हात आहे. 

Nov 19, 2024, 12:51 PM IST

कालकेयलाही लाजवेल कालकेय! रोज टिव्हीवर दिसणाऱ्या 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलंत का?

Guess Who : कालकेयच्या लूकमध्ये असलेल्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का?

May 5, 2024, 02:24 PM IST

कोट्यवधींचं मानधन घेणारा प्रभास राहतो भाड्याच्या घरात; किती पैसे भरतो माहितीये?

Prabhas London House Rent : कलाकार मंडळी आणि त्यांची घरं याबाबत कायमच चाहत्यांना कुतूहल असतं. अशा या कलाकार मंडळींमधील एक नाव आहे अभिनेता प्रभासचं. 

 

Feb 27, 2024, 02:34 PM IST

बाहुबली, पठाणपेक्षा बिग बजेट असतात टीव्ही शो!

बाहुबली, पठाणपेक्षा बिग बजेट असतात टीव्ही शो!

Nov 8, 2023, 05:32 PM IST

प्रभासचे IMDb वर सगळ्यात जास्त रेटिंग्स असलेल्या चित्रपटांची यादी एकदा पाहाच!

प्रभासने त्याच्या अभिनय करीअरची सुरूवात 2002 मध्ये जयंत पारंजी ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या ईश्वर, ह्या तेलुगू चित्रपटापासून केली होती. बाहुबली: द बीगिनिंग, बाहुबली 2: द कन्क्लुजन, आणि साहो. अशा ब्लॉकबस्टर हिटस चित्रपटांमधील त्याच्या भुमिकांमुळे त्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळाली. प्रभासचा आगामी चित्रपट सालार आहे व त्याचे दिग्दर्शन प्रशांत नील, ह्यांनी केले आहे व ह्यामध्ये तो पृथ्वीराज सुकुमारन आणि शृती हसन सोबत दिसणार आहे.

Oct 23, 2023, 12:00 PM IST

वयाच्या 43 व्या वर्षी प्रभास चढणार बोहल्यावर, अखेर कुटुंबीयांनीच सांगितलं...

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता प्रभास हा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. त्याच्या लाखो चाहत्या आहेत. त्यात अनेकांनी प्रभासशी लग्न करण्याचे स्वप्न पाहिले आहे. तर दुसरीकडे त्याच्या लग्नाच्या चर्चा या नेहमीच सुरु असतात. दरम्यान, आता प्रभासच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली असून त्याच्या काकूनं यावर वक्तव्य केलं आहे. 

Oct 18, 2023, 12:29 PM IST

लग्नाआधी प्रेग्नंट, गर्भपातासाठी मागितले 75 लाख; 'बाहुबली' फेम राम्यानं पाहिले इतके वाईट दिवस

Bahubali Actress Ramya Krishnan :  बाहुबली फेम राम्या कृष्णनं ही एका विवाहित पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये होती. इतकंच नाही तर लग्नाआधीच राम्या प्रेग्नंट होती, अशा अनेक चर्चा सुरु होत्या. 

Sep 15, 2023, 12:42 PM IST

श्रीदेवीने रोल नाकारल्याने बनली 'शिवगामी', आज आहे 60 कोटींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते 'इतकं' मानधन

Ramya Krishnan: राम्या ही शिवगामीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. तिने केलेली बाहुबलीच्या आईची भूमिका सर्वांनाच खूप आवडली होती. आता रम्याची गणना दक्षिणेतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. असे असले तरीही राम्या ही या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हती.

Sep 15, 2023, 09:58 AM IST

बॉलिवूडच्या 'या' चित्रपटांनी पहिल्याच दिवशी केली भरघोस कमाई; आकाडा वाचून बसेल धक्का

Higest Opening Films: सध्या चर्चा आहे ती म्हणजे Gadar 2 या चित्रपटाची ज्यानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या Jailor या चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. परंतु तुम्हाला माहितीये का हेही चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले आहेत. 

Aug 11, 2023, 07:46 PM IST

बाप-लेकीची जोडी चमकविणार प्रभासचं नशीब? 'Salaar' सह 'Project K'चा कोटींचा निधी पणाला

Salaar Teaser Release Date :  'आदिपुरुष' च्या वादानंतर प्रभासच्या 'Salaar' चित्रपटाच्या टीझरची तारीख ठरली आहे. 'Salaar' सह 'Project K'चा कोटींचा निधी पणाला लागला आहे. 

Jul 4, 2023, 09:53 AM IST

"कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे....," सेहवागनेही उडवली 'आदिपुरुष' चित्रपटाची खिल्ली

Virender Sehwag on Adipurush: ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच त्याच्यावर वेगवेगळ्या कारणांमुळे टीका होत होती. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर टीकेचा जोर वाढला आहे. माजी भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनेही (Virender Sehwag) आता 'आदिपुरुष'ची खिल्ली उडवली आहे. 

 

Jun 25, 2023, 03:11 PM IST

'Bahubali' फेम राणा दग्गुबतीच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; अभिनेता करतोय या गंभीर आजाराशी सामना

राणा दग्गुबती 'बाहुबली' सिनेमात 'भल्लालदेव'ची भूमिका साकारून घराघरांत पोहचला. साऊथ सिनेस्टार राणा दग्गुबती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. राणा डग्गुबतीने अलीकडेच त्याच्या चाहत्यांना चांगलाच मोठा धक्का दिला आहे. 

Mar 16, 2023, 02:33 PM IST

'बाहुबली'मधील शिवगामी देवीच्या लग्नाआधीच प्रेग्नंसीच्या बातमीने उडाली होती खळबळ

'बाहुबली'  हा चित्रपट पडद्यावर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने देशातच नव्हेतर संपूर्ण जगात  कौतुक मिळवलं.  चित्रपटातील प्रत्येक पात्राने चित्रपटात जीव ओतला होता. अमरेंद्र बाहुबली असो, कटप्पा असो किंवा मग शिवगामी. या चित्रपटात शिवगामी देवीची भूमिका रम्या कृष्णन यांनी केली होती. त्यांनी या व्यक्तिरेखेसाठी जीव ओतला होता, पण शिवगामी म्हणजेच रम्या कृष्णन खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सिनेविश्वातील दिग्दर्शक केएस रविकुमारसोबतचे तिचं अफेअर आणि त्यासंबंधीचा वाद कोणापासूनही लपून राहिलेला नाही. बातमी अशी आहे की रम्या सुद्धा गरोदर होती.

Mar 6, 2023, 09:04 PM IST

प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

नात्यात दुरावा आला असला तरीही या दोघांनी त्यांच्या कामाची कायमच प्रशंसा केली आहे. प्रभासच्या चित्रपटांसोबतच कायमच त्याच्या खासगी आयुष्याविषयीही जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं. 

Mar 4, 2023, 04:26 PM IST