सोशल मी़डियावर जबरदस्त व्हायरल होतोय हा फोटो

सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक फोटो खूपच व्हायरल झालाय. हा फोटो थोडा गोंधळात आणणारा आहे. या फोटोमध्ये किती मुली आहेत हे ओळखणं थोडं कठीण आहे.

Updated: Mar 18, 2016, 03:32 PM IST
सोशल मी़डियावर जबरदस्त व्हायरल होतोय हा फोटो title=

मुंबई : सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक फोटो खूपच व्हायरल झालाय. हा फोटो थोडा गोंधळात आणणारा आहे. या फोटोमध्ये किती मुली आहेत हे ओळखणं थोडं कठीण आहे.

स्विझरलँडमधील एका फोटोग्राफरने हा फोटो क्लिक केला आहे. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल झालाय. इंस्टाग्रामवर हा फोटो अपलोड केल्यानंतर काही दिवसातच हजारो लोकांनी हा फोटो शेअर केला आहे. 

फोटोमध्ये अनेक मुली दिसतांयत. पण वास्तवात या फोटोमध्ये फक्त २ मुली आहेत. आरशामुळे या फोटोमध्ये अनेक मुली दिसतायंत.