girls

'या' देशांमध्ये आहेत जगातील सर्वात सुंदर तरुणी

जगातील कुठल्या देशात सुंदर महिला सर्वाधिक आहे याची कल्पना तुम्हाला आहे का? आज आम्ही तुम्हाला असे पाच देश सांगणार आहोत, इथे जगातील सर्वात सुंदर तरुणी राहतात. 

May 17, 2024, 04:46 PM IST

मुलींच्या पर्समध्ये नक्कीच असायला हव्या 'या' गोष्टी!

मुली कुठेही गेल्या तरी त्यांच्यासोबत एक पर्स असते. पर्समध्ये अनेक गोष्टी असतात. त्यात मेकअप पासून त्यांच्या गरजेच्या वस्तू देखील असतात. पण तुम्हाला माहितीये का की मुलींनी त्यांच्या पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवायला हव्या? चला तर जाणून घेऊया. 

Mar 16, 2024, 05:47 PM IST

'या' राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं असतं कठीण

Valentine Day 2024 :  ज्योतिषशास्त्रानुसार विशेष राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं खूप कठीण असंत. तुम्ही तर या राशींच्या तरुणीला इम्प्रेस तर करत नाही आहात ना? 

Feb 6, 2024, 03:02 PM IST

Valentine Day 2024 : 'या' राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं आहे सोपं, तुमच्या गर्लफ्रेंडची रास कुठली?

Valentine Day 2024 : फेब्रुवारी महिना आला की प्रेमी युगुलांना वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डेचे. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो. तुमच्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायचं असेल तर आधी तिची रास जाणून घ्या कारण विशिष्ट राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं सोपं असतं. 

Feb 5, 2024, 01:32 PM IST

2000 मुली, 6 मसाज पार्लर, अय्याशीत जगलेला सेक्स किंग, आता भोगतोय…

Thailand Sex King :  2000 मुली, 6 मसाज पार्लर, अय्याशीत जगलेला सेक्स किंग आज कसा जगतोय. थायडंलमधील एकेकाळी गाजलेलं नाव 62 वर्षाच्या चुविट कामोलविजिट जगाकडे पाहताना म्हणतोय...

 

Nov 21, 2023, 10:25 PM IST

"जर मुलगी 2 मिनिटांच्या शारिरीक सुखासाठी झोकून देत असेल, तर...," हायकोर्टाची टिप्पणी

हायकोर्टाने मुलींना त्यांच्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचे आणि दोन मिनिटांच्या आनंदाला बळी न पडण्याचे आवाहन केलं आहे. 

 

Oct 20, 2023, 03:30 PM IST

Sex नंतर पुरुषांच्या मनात येतात 'हे' विचार, बहुतांश मुलींना नसते कल्पना! जाणून घ्या

Sex नंतर पुरुषांच्या मनात येतात 'हे' विचार, बहुतांश मुलींना नसते कल्पना! जाणून घ्या

Aug 27, 2023, 09:36 PM IST

गौतमी पाटीलच्या Kiss प्रकरणावरुन तमाशा कलाकारांचा कठोर निर्णय; यापुढे...

Tamasha Artist Decision Gautami Patil: सोलापूर जिल्ह्यात झालेल्या एका बैठकीमध्ये तमाशा कलाकारांनी, तमाशा मालकांनी अत्यंत महत्तवाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाचा संबंध गौतमी पाटीलशी असल्याचंही सांगितलं जात आहे.

Jul 29, 2023, 11:56 AM IST

सेक्स, ड्रग्ज आणि...; एकांतात मुली Google वर काय सर्च करतात? रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

What Girls Mostly Search : 2020 मध्ये भारतात 749 दशलक्ष इंटरनेट युझर्स होते तर हीच संख्या 2040 पर्यंत एकूण संख्या 1.5 अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. मुलींच्या सर्च हिस्ट्रीमध्ये ( Search history ) नेमकं कशाचा समावेश असतो हे एका अहवालातून समोर आलंय. मुली एकांतात इंटरनेटवर नेमक्या कोणत्या गोष्टी सर्च करतात याची तुम्हाला माहितीये का?

Jul 13, 2023, 08:44 PM IST

Mole on Body Parts: शरीराच्या 'या' भागावर तीळ असणाऱ्या मुली असतात भाग्यवान!

शरीराच्या 'या' भागावर तीळ असणाऱ्या मुली असतात भाग्यवान!

Jun 29, 2023, 09:32 PM IST

Men will be men! समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढतनाच बायको आली अन्...

Viral Video :  समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढत असताना अचानक तिथे बायको आली. त्याचं हे कृत्य बायकोने पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

May 29, 2023, 11:46 AM IST
70 girls go missing from Maharashtra every day PT2M55S

महाराष्ट्रातून 70 मुली रोज बेपत्ता होतात

70 girls go missing from Maharashtra every day

May 7, 2023, 08:20 PM IST

Girl Fight Video : दे धपाधप! बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा

Girl Fight Viral Video : सोशल मीडियावर महिला आणि तरुणींचे हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. या मारामारीमागे वेगवेगळी कारणं असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुणी एका बॉयफ्रेंडवरुन राडा करत आहेत. 

Feb 28, 2023, 10:29 AM IST

अजब गजब! महिलेने दिला जुळ्या मुलींना जन्म, पण वाढदिवसात एक वर्षाचं अंतर

जुळ्या मुलींच्या जन्माची अजब-गजब घटना, महिलेने फेसबूक पोस्ट (Facebook Post) करत सांगितली आपली कहाणी

Jan 19, 2023, 01:34 PM IST