चमत्कार! देवदुताने वाचवले एका दुचाकीस्वाराचे प्राण पण...

अशी म्हण आहे की, 'देव तारी त्याला कोण मारी'. या म्हणीला सत्य ठरवणारी एक घटना समोर आली आहे. एका दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीने दुचाकीस्वाराला वाचवले.

Updated: Apr 11, 2016, 02:46 PM IST
चमत्कार! देवदुताने वाचवले एका दुचाकीस्वाराचे प्राण पण... title=

नवी दिल्ली : अशी म्हण आहे की, 'देव तारी त्याला कोण मारी'. या म्हणीला सत्य ठरवणारी एक घटना समोर आली आहे. एका दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीने दुचाकीस्वाराला वाचवले.

हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी युट्युबवर शेअर केला गेला आहे. या व्हिडिओत एका व्यक्तीने कसं एका व्यक्तीला मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढलं हे दाखवण्यात आलं आहे. ही सारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

हा व्हिडिओ कुठला आहे आणि कोणी टाकला आहे याची कोणतीही अधिकारीक माहिती नाही.

पाहा व्हिडिओ