टीम इंडियाच्या खेळाडूंचा बसमध्ये राडा

बसमध्ये एक व्हिडीओ काढला आहे.

Updated: Mar 7, 2016, 01:43 PM IST
 

Team India's bus full of smiles

A bus full of smiles...A peek into the team bus after the emphatic series victory #AsiaCup #TeamIndia Rohit Sharma Harbhajan Singh Virat Kohli MS Dhoni Shikhar Dhawan Yuvraj Singh Ajinkya Rahane Suresh Raina Bhuvneshwar Kumar Ashwin Ravi Hardik Pandya Pawan Negi Ravindra Jadeja

Posted by Indian Cricket Team on Sunday, March 6, 2016

ढाका : टीम इंडियाने बांगलादेशवर आशिया कप फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर, बसमध्ये एक व्हिडीओ काढला आहे, या व्हिडीओ टीम इंडियाचे खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद साजरा करीत आहे, टीम इंडियाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहणारा आनंद आणि त्यांच्या नकला या व्हिडीओत दिसणार आहेत.