रोहित शर्मा

रोहित शर्माचा अनोखा विक्रम, षटकारांचा बादशहा

Rohit Sharma : टी20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडचा पराभव करत टीम इंडियाने दणदणीत सुरुवात केली आहे. या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केलाय.

Jun 6, 2024, 09:42 PM IST

IND vs PAK: न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे रोहित शर्माला टेन्शन, पाकिस्तानविरुद्ध कसा असेल 'गेमप्लॅन', म्हणतो...

India vs Pakistan New York Pitch Report : न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचे दोन फलंदाज जखमी झाले होते. त्यामुळे आता पाकिस्ताविरुद्ध टीम इंडिया कशी जिंकणार? असा सवाल विचारला जातोय.

Jun 6, 2024, 04:34 PM IST

पंत की सॅमसन! पहिल्या सामन्यात रोहित शर्मा देणार 'या' खेळाडूला संधी? अशी आहे प्लेईंग XI

T20 World Cup IND vs IRE Predicted Playing 11 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या 'मिशन टी20 वर्ल्ड कप'ला आजपासून सुरुवात होतेय. भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. 

Jun 5, 2024, 04:28 PM IST

IND vs IRE: पहिल्या सामन्यात रोहित शर्मासोबत कोण करणार ओपनिंग? कोच राहुल द्रविड यांनी दिलं उत्तर!

T20 World Cup 2024 IND vs IRE: सध्याच्या घडीला टीम इंडियाकडे ओपनिंग अनेक पर्याय आहेत. यशस्वी जयस्वालने रोहित शर्मासोबत ओपनिंग केली आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

Jun 5, 2024, 08:16 AM IST

Rohit Sharma: आम्ही ठरवलेलं नाही की....; वॉर्म-अप सामन्यानंतर फलंदाजीविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?

Rohit Sharma Statement : वॉर्म अप सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने टीममधील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. रोहितने ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांच्या कामगिरीचे कौतुक केलंय. ऋषभ पंतने या सामन्यात फलंदाजी करताना 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 रन्स केले.

Jun 2, 2024, 07:37 AM IST

वर्ल्ड कपची दिसते पण रोहित शर्माच्या हातात ही कसली ट्रॉफी?

Rohit Sharma with the NBA final Trophy : टीम इंडिया आणि बांग्लादेशच्या दोन्ही कॅप्टनने वर्ल्ड कप ट्रॉफी आणि एनबीए ट्रॉफीसह फोटो शूट केले. आयसीसीने याचे फोटो शेअर केलेत.

May 31, 2024, 09:00 PM IST

T20 World Cup ची उत्सुकता शिगेला, भारत अन् पाकिस्तान भिडणार; पाहा सर्व 20 संघांची यादी

T20 World Cup All Teams Squads : येत्या 2 जूनपासून क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. युएसए आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने वर्ल्ड कपचा नारळ फुटेल. 

May 28, 2024, 05:07 PM IST

मिशन टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना

T20 World Cup : आयपीएलनंतर क्रिकेट प्रेमींनी टी20 वर्ल्ड कपची मेजवानी मिळणार आहे. 1 जूनपासून वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया अमेरिकेसाठी रवाना झाली

May 25, 2024, 10:26 PM IST

Team India Head Coach : लँगर अन् पाँटिंगला व्हायचंय आयत्या घराचा 'नागोबा', पण जय शहा यांनी केली पोलखोल

Jay Shah On Team India Head Coach : ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी हेड कोचपदाबाबत स्टेटमेंट केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय.

May 24, 2024, 04:14 PM IST

T20 World Cup: रोहित शर्मा 'या' दिवशी अमेरिकेला होणार रवाना; उरलेल्या खेळाडूंचं काय?

T20 World Cup: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे काही खेळाडू 25 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. याशिवाय काही खेळाडू थोड्या काळाने न्यूयॉर्कला पोहोचणार आहे. 

May 23, 2024, 09:31 AM IST

Rohit Sharma ची सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट, म्हणतो 'एक दिवस विश्वासाला तडा जाईल पण...'

Rohit Sharma On Viral Video : टीम इंडियाचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याने सोशल मीडियावर पोस्ट करत स्टार स्पोर्टसच्या (star sports) कॅमेरामॅनवर नाराजी व्यक्त केलीये.

May 19, 2024, 04:55 PM IST

Rohit Sharma: खूप चुका केल्या...; मुंबई इंडियन्सच्या पराभवाला रोहितने कोणाला ठरवलं दोषी?

Rohit Sharma: आयपीएलच्या या संपूर्ण सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचं लक्ष रोहित शर्मावर होतं. मुळात यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वीच टीममध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. सिझनपूर्वीच रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. 

May 19, 2024, 09:13 AM IST

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? मार्क बाउचर म्हणाले... 'काल रात्री आमचं बोलणं झालं, तो भविष्यात...',

Mark Boucher On Rohit Sharma : रोहित शर्मा आता पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही, अशी चर्चा सुरू असताना मार्क ब्राउचर यांनी मोठं वक्तव्य केलंय.

May 18, 2024, 04:21 PM IST

BCCI कडून हार्दिक पांड्यावर बंदीची कारवाई; इतकी मोठी शिक्षा कशासाठी?

IPL 2024:  मुंबई इंडियन्स (MI) च्या कर्णधारपदी असणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं कारवाई केली असून, त्याच्यावरील कारवाईमुळं अनेकांना धक्का बसला आहे. 

May 18, 2024, 09:58 AM IST

T20 World Cup : रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय? म्हणतो 'मी गेली 17 वर्ष खेळलोय, पण आता...'

Rohit Sharma opens up On retirement : टीम इंडिया कॅप्टन आणि सर्वांचा लाडका हिटमॅन याने निवृत्तीवर पहिल्यांदाच खुलेआम उत्तर दिलंय. काय म्हणाला रोहित शर्मा? 

May 15, 2024, 04:47 PM IST