LIVE : न्यूझीलंडचा डाव 262 धावांवर संपुष्टात

भारत आणि न्यूझीलंड यांच्या पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाच्या एक बाद 152 वरुन खेळण्यास सुरुवात केल्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात आणखी चार गडी बाद करण्यात भारताला यश आलेय. 

Updated: Sep 24, 2016, 01:15 PM IST
LIVE : न्यूझीलंडचा डाव 262 धावांवर संपुष्टात title=

कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्या पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाच्या एक बाद 152 वरुन खेळण्यास सुरुवात केल्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात आणखी चार गडी बाद करण्यात भारताला यश आलेय. 

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड