test match

Rohit Sharma: बेन स्टोक्सने 9 महिन्यांनी केली गोलंदाजी; पहिल्याच बॉलवर रोहित शर्मा फसला

Ben Stokes Rohit Sharma : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आतापर्यंत गोलंदाजी केली नव्हती. गेल्या काही काळापूर्वी त्याचं ऑपरेशन झालं होतं. 

Mar 8, 2024, 05:02 PM IST

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने का बांधल्या ब्लॅक आर्मबँड?

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये ब्लॅक आर्मबँड बांधून खेळाडूंनी शोक व्यक्त केला. 

 

Feb 17, 2024, 06:21 PM IST

Kane Williamson: केन विलियम्सनने केलं गलिच्छ कृत्य? कॅमेरात कैद झाली घटना, व्हिडीओ व्हायरल

Kane Williamson: सध्या न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टेस्ट सामना सुरु आहे. या टेस्ट सामन्यादरम्यान प्रॅक्टिस सेशनमध्ये केन विलियम्सनने केलेल्या कृत्याची फार चर्चा होतेय.

Feb 6, 2024, 08:09 PM IST

टीम इंडियासमोर मोठं आव्हान; सामन्यादरम्यान हे खेळाडू झाले जखमी

भारत आणि इंग्लंडमध्ये सध्या कसोटी सामने सुरू आहेत. तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडविरोधात उल्लेखनीय कामगिरी बजावली. 

Feb 5, 2024, 07:46 PM IST

लंच आणि टी ब्रेकदरम्यान क्रिकेटर्स काय खातात?

व्यावसायिक खेळाडू बनणे आव्हानात्मक आहे. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी शरीर सुस्थितीत ठेवणे ही सर्वात मोठी अडचण आहे. एक कसोटी सामना पाच दिवस चालतो आणि संघाला यश मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूने सर्वोत्कृष्ट प्रयत्न केले पाहिजेत. पाच दिवस शरीर कार्यरत राहण्यासाठी खेळाडूंना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. आणि सुदैवाने स्पर्धकांसाठी, संपूर्ण स्पर्धेत नियतकालिक मध्यांतरांचे नियोजन केले जाते. त्यांना मैदानावरील थकवणाऱ्या खेळातून आराम मिळावा आणि बरे व्हावे यासाठी.

Sep 14, 2023, 12:29 PM IST

कसोटी सामन्यात पाचही दिवस फलंदाजी; भीमपराक्रम करणारे 10 खेळाडू; 2 भारतीय फलंदाजांना स्थान

कसोटी सामन्यात काही फलंदाजांनी पाचही दिवस फलंदाजी करण्याचा रेकॉर्ड केला आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा आणि रवी शास्त्री हे दोन फलंदाजही आहेत. जाणून घ्या असा रेकॉर्ड करणारे 10 फलंदाज कोण आहेत...

Aug 3, 2023, 03:53 PM IST

James Anderson: चाळीशी गाठली पण गडी थकला नाय!

James Anderson: चाळीशी गाठली पण गडी थकला नाय, अँडरसनने रचला अनोखा रेकॉर्ड!

Jun 20, 2023, 08:10 PM IST

WTC Final: टेस्ट सामन्याच्या लंच ब्रेकमध्ये खेळाडू नेमकं काय खातात माहितीये का?

टेस्ट सामन्याच्या लंच ब्रेकमध्ये खेळाडू नेमकं काय खातात माहितीये का?

Jun 6, 2023, 11:12 PM IST

पुन्हा भारतासाठी टेस्ट खेळायचीये...; MI विरूद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर Ajinkya Rahane झाला भावूक

मुंबई विरूद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने यंदाच्या सिझनमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं. अवघ्या 19 बॉल्समध्ये अजिंक्यने 52 रन्स करत गोलंदाजांना चांगलंच चोपलं. दरम्यान सामन्यानंतर बोलताना रहाणेने पुन्हा टीम इंडियामध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. 

Apr 9, 2023, 04:34 PM IST

Ravindra Jadeja: सोशल मीडियावरुन Troll करणाऱ्यांना सर जडेजांनी झापलं; म्हणाला, "कंप्युटरसमोर फुकट लोक..."

Ravindra Jadeja On Trolls: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये जडेजाने दमदार कामगिरी करत गोलंदाजीबरोबरच फलंदाजीच्या माध्यमातूनही मोलाचं योगदान दिलं.

Feb 17, 2023, 01:32 PM IST

BCCI on Sarfaraz Khan: ...म्हणून सरफराज खानला संघात स्थान दिलं नाही; BCCI ने सांगितलं कारण

Ind vs Aus Test: सरफराज खानबद्दल (Sarfaraz Khan) विचारण्यात आलं असता राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य असलेल्या श्रीधरन शरथ यांनी स्पष्टपणे उत्तर देताना या तरुण खेळाडूला संघाबाहेर का ठेवण्यात आलं आहे याबद्दल सांगितलं. 

Jan 27, 2023, 10:31 PM IST

Abrar Ahmad: काय योगायोग म्हणावा; तेच मैदान अन् तोच 'अबरार'... 6 वर्षाचा असताना सेहवागमुळे रडला, आज करून दाखवलं!

Virendra Sehwag Triple Century: तो दिवस जेव्हा सेहवागने पाकिस्तानी बॉलर्सला रडकुंडीला आणलं. सेहवागची बॉटिंग पाहून पाकिस्तानमध्ये एकप्रकारे कर्फ्यू लागला होता. अनेक पाकिस्तानी फॅन्स त्यादिवशी रडले.

Dec 9, 2022, 11:04 PM IST

Video: राईटी जो रुटनं केली लेफ्ट हँडेड बॅटिंग, क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का

Pakistan Vs England Test Match: पाकिस्तान आणि इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात स्टार फलंदाज जो रुटनं जबरदस्त खेळी केली. जो रूटनं 69 चेंडूत 73 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार मारले. मात्र जो रुटनं लेफ्ट हँडेड फलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रावलपिंडीतील पाटा पिचचा जो रुटनं चांगलाच फायदा घेतला.

Dec 5, 2022, 04:53 PM IST

कर्णधार असावा तर असा; टेस्टच्या 5 दिवशी मैदानावर उतरला Rohit Sharma आणि...

सामन्याच्या पाचव्या दिवशी टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर पोहोचला होता.

Jul 6, 2022, 09:34 AM IST