india vs newzealand

IND vs NZ: वर्ल्ड कप तर जिंकायचाय, पण कीवींना हरवावं लागेल; कॅप्टन रोहितचं 'सिक्रेट मिशन'

India vs New Zealand ODI Series : श्रीलंकेला क्लिन स्वीप दिल्यानंतर आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Rankings) टीम इंडिया चौथ्या स्थानी पोहोचली आहे. सध्या भारताचे 109  गुण आहेत. तर...

Jan 16, 2023, 05:12 PM IST

...म्हणून मैदानातच केन विलियमसनचा पारा चढला!

संपूर्ण मैदानात आश्चर्यजनक वातावरण निर्माण झाले. 

Feb 8, 2019, 01:57 PM IST

चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव

न्युझीलंडच्या गोलंदाजीपुढे भारतीय संघाचा डाव कोसळला... 

Jan 31, 2019, 10:19 AM IST

INDvsNZ: भारतीय संघ अवघ्या ९२ धावात गारद

न्युझीलंड संघासमोर ९३ धावांचे लक्ष्य

Jan 31, 2019, 09:30 AM IST

INDvsNZ LIVE: भारताला दुसरा झटका, विराट कोहली आउट

 विराटचे अर्धशतक चुकले!

Jan 23, 2019, 11:23 AM IST

भारत-न्यूझीलंड सामन्यावरील सट्टा, दोघांना अटक

भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी सोफ्टवेअर ऑपरेटरसह आणखी दोघांना ताब्यात घेतलंय. 

Nov 13, 2017, 08:19 PM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय, मालिकाही जिंकली

वनडे मालिकेनंतर आता टी-२० मालिकेतही भारताने न्यूझीलंडला हरवलेय. अखेरच्या आणि तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताने ६ धावांनी विजय मिळवला. यासोबतच तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ ने खिशात घातली. 

Nov 7, 2017, 11:01 PM IST

न्यूझीलंडसमोर विजयासाठी ६८ धावांचे आव्हान

तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ८ षटकांत ५ बाद ६७ धावा केल्यात. न्यूझीलंडला या सामन्यात विजयासाठी ६८ धावांची आवश्यकता आहे. 

Nov 7, 2017, 10:11 PM IST

LIVE : भारताविरुद्ध न्यूझीलंडचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 

Nov 7, 2017, 09:30 PM IST

हजारो रुपये खर्च करुन मॅच पाहायला आले चाहते मात्र...

पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामन्याचा टॉसही अद्याप झालेला नाहीये. सामन्याच्या आधी पाऊस झाला होता. त्यामुळे आता मैदान सुकवण्याचे काम सुरु आहे. 

Nov 7, 2017, 08:00 PM IST

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात अपेक्षेप्रमाणे पावसाने हजेरी लावल्याने सामना उशिराने सुरु होतोय.

Nov 7, 2017, 06:46 PM IST

तिरुअनंतपुरममधील सामन्यावर पावसाचे सावट, चाहत्यांचे गणपतीला साकडे

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यावर पावसाचे सावट आहे. यातच सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून मंगळवारी सकाळी पजावनगड़ी गणपती मंदिरात पुजा करण्यात आली. 

Nov 7, 2017, 03:49 PM IST

LIVE : भारत वि न्यूझीलंड, न्यूझीलंडने टॉस जिंकला

भारत वि न्यूझीलंड दरम्यानच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय घेतलाय.

Oct 29, 2017, 01:11 PM IST