राजघराण्याची लेक ते स्टार क्रिकेटरची पत्नी; बदललेल्या रुपातील या सौंदर्यवतीला ओळखलं?
नवं प्रोजेक्ट असो किंवा अगदी खासगी जीवनातील एखादी आनंदाची, आव्हानाची किंवा महत्त्वाची गोष्ट असो. याच सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.
Jan 21, 2025, 12:15 PM ISTVideo : अरे थांब... सही घेऊन घाईत मागे फिरलेल्या छोट्या फॅनला पासून रोहित शर्मा हैराण; तो खरंच सचिनला विसरला?
Video : सचिनसमोरच रोहितची सही घेतली अन् छोटा फॅन तडक मागे फिरला; काहीतरी विसरला... पाहून क्रिकेटपटलाही हसू अनावर
Jan 21, 2025, 09:56 AM IST
Sourav Ganguly Daughter Net Worth: वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता सौरव गांगुलीच्या लेकीनं निवडली वेगळी वाट; किती कमाई करते माहितीये?
Sourav Ganguly Daughter Sana Ganguly: सौरव गांगुलीची लेक नेमकं काय करते, तिची इतकी चर्चा का सुरुय माहितीये?
Jan 7, 2025, 12:29 PM IST
सिडनी टेस्टमधून बाहेर होणार रोहित शर्मा? पत्रकार परिषदेत गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma, IND VS AUS 5th Test : सिडनी टेस्टच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने रोहित शर्माबाबत एका प्रश्नाचं उत्तर देऊन सर्वांनाच थक्क करून सोडलं.
Jan 2, 2025, 01:37 PM ISTअॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेना
Virat Kohli, India vs Australia: विराट असा कोणत्या निर्णयावर पोहोचला की...; भारतीय संघातील या खेळाडूच्या निर्णयानं भलेभले हैराण. त्यानं असं नेमकं काय केलं?
Dec 9, 2024, 09:43 AM IST
VIDEO: सचिन भेटायला आला पण विनोद कांबळी उभाही राहू शकला नाही; मैत्रीतला भावूक क्षण राज ठाकरेही पाहतच राहिले!
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli: रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासह रमाकांत आचरेकर यांचे विद्यार्थी उपस्थित होते.
Dec 3, 2024, 09:50 PM ISTIPL मधील सर्वात तरुण खेळाडू 13 वर्षीय वैभवकडून वयात फेरफार? वडिलांनी दिलं उत्तर, 'तो माझा मुलगा नाही, तर...'
IPL Mega Auction: बिहारच्या 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मेगा लिलावात 1 कोटी 10 लाखांत खरेदी केलं आहे. यानंतर तो आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
Nov 26, 2024, 06:10 PM IST
IPL Mega Auction: वैभव सूर्यवंशीला वयाच्या 13 व्या वर्षी खेळवणं कायदेशीर आहे का? नियम काय सांगतो?
IPL Mega Auction: बिहारचा 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मेगा लिलावात वैभव सूर्यवंशीला 1 कोटी 10 लाखांत खरेदी केलं. मात्र इतक्या छोट्या वयात वैभव सूर्यवंशी खेळण्यास पात्र आहे का? यासंबंधी विचारणा होत आहे.
Nov 26, 2024, 03:32 PM IST
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्यांदाच जाणार 'हे' 8 खेळाडू, तिघांचं कसोटी पदार्पण नक्की
Team India Australia Tour : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली असून यापैकी 8 खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार आहेत.
Oct 26, 2024, 07:50 PM ISTबापाने मनातलं ओळखलं! बर्थडे गिफ्ट पाहून चिमुकला बिलगून रडला, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Viral Video : आनंद किती लहान गोष्टींमध्ये असतो... नाही का? हा व्हिडीओ पाहून अनेकांनाच आठवले बालपणीचे दिवस. जेव्हा एका गोष्टीसाठी कैक दिवस वाट पाहावी लागत होती...
Oct 23, 2024, 02:00 PM IST
'दुसरा जन्म मिळाला' विराट कोहलीने बदललं रोहित शर्माचं नशीब... हिटमॅनने सांगितली कहाणी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा बादशाह मानला जातो. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माने खोऱ्याने धावा केल्यात. पण सुरुवातीच्या काळात कसोटी क्रिकिटेमध्ये रोहितला अशी कामगिरी करता आली नव्हती.
Oct 2, 2024, 09:17 PM ISTरिटायरमेंटच्या काही तासांतच नव्या जबाबदारीची घोषणा, धोनीची साथ सोडून आता 'या' टीममध्ये...
Dwayne Bravo KKR Mentor : ब्रावोने गुरुवारी रात्री क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. आयपीएल 2024 मध्ये ब्रावो चेन्नई सुपरकिंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षक होता.
Sep 27, 2024, 12:54 PM ISTऋषभ पंत खरंच म्हणाला मला RCB चा कॅप्टन करा? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल
Rishabh Pant IPL 2025 : मेगा ऑक्शनपूर्वी अनेक खेळाडूंचं नाव विविध फ्रेंचायझीशी जोडलं जात आहे. असे असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून ती पाहून ऋषभ पंत भडकलाय.
Sep 26, 2024, 06:30 PM ISTCCTV दुरुस्त करणाऱ्याची थेट शोएब अख्तरशी तुलना? हा Video पाहून तुम्हालाही आठवेल रावळपिंडी एक्सप्रेस
Viral Cricket Video : तिच रनिंग स्टाईल, तोच थ्रो आणि ते उडणारे केस... शोएब अख्तरचा ड्युप्लिकेट पाहून सगळेच चक्रावले. त्या खेळाडूचं नाव काय?
Sep 23, 2024, 11:36 AM IST
विराट कोहली इतिहास रचणार, सचिन तेंडुलकरचा 'तो' वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार... फक्त 58 धावांची गरज
Virat Kohli World Record : भारत आणि बांगलादेशदरम्यान 19 सप्टेंबरपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे ती स्टार फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीवर. या मालिकेत विराटला इतिहास रचण्याची संधी आहे.
Sep 12, 2024, 03:52 PM IST