ठाणेकरांवर 'गॅस' संकट! टीएमटी सेवा कोलमडण्याची शक्यता

महानगर गॅसनं ठाणे महापालिका परिवहन सेवा अर्थात टीएमटीचं गॅस कनेक्शन तोडलंय. त्यामुळं तब्बल 70 ते 80 बसेस जागेवरच उभ्या राहणार आहेत. 

Updated: May 21, 2015, 03:30 PM IST
ठाणेकरांवर 'गॅस' संकट! टीएमटी सेवा कोलमडण्याची शक्यता  title=

ठाणे: महानगर गॅसनं ठाणे महापालिका परिवहन सेवा अर्थात टीएमटीचं गॅस कनेक्शन तोडलंय. त्यामुळं तब्बल 70 ते 80 बसेस जागेवरच उभ्या राहणार आहेत. 

याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होणार असून वाहतूक कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळं ठाणेकरांना याचा मनस्ताप सहन करावा लागू शकतो. 

गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेनं गॅसचं बिल थकवलंय. महापालिकेकडे तब्बल 19 कोटी रुपयांची थबबाकी आहे. 

 

पाहा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.