Thane News: मांजराच्या पिल्लासाठी प्रवाशांनी भरलेली बस दोन तास थांबवली; ठाण्यातील घटना
मांजराच्या पिल्लासाठी प्रवाशांनी खचाखच भरलेली ठाणे महानगर पालिकेच्या परिवहन सेवेची बस(TMT Bus) तब्बल दोन तास थांबवली होती. या घटनेची ठाण्यात जोरदार चर्चा रंगलेय. हा सर्व खटाटोप झाला तो फक्त मांजराच्या पिल्लाचा(Cat) जीव वाचवण्यासाठी. या प्रवाशांना थोडा मनस्ताप झाला तसेच वाहतुकीचा देखील खोळंबा झाला होता.
Jan 5, 2023, 04:45 PM ISTपुणे, मुंबई नंतर आता ऑलेक्ट्राच्या इलेक्टिक बसेस ठाण्यातही धावणार
बसेस पुरवण्याचे कंत्राट मिळवण्यात ऑलेक्ट्रा यशस्वी
Sep 19, 2022, 10:11 PM ISTठाणे | नागरिकांनो सतर्क राहा, सुरक्षित राहा
ठाणे | नागरिकांनो सतर्क राहा, सुरक्षित राहा
Mar 22, 2020, 06:50 PM ISTठाणे | टीएमटी बस चालकाला बेदम मारहाण
ठाणे | टीएमटी बस चालकाला बेदम मारहाण
Jun 13, 2019, 02:25 PM ISTठाणे | टीएमटी व्हेंटिलेटरवर (विशेष रिपोर्ट)
ठाणे | टीएमटी व्हेंटिलेटरवर (विशेष रिपोर्ट)
Jan 22, 2019, 12:35 PM ISTठाणेकरांचा बसप्रवास महागला, किमान भाडं २ रुपयांनी वाढलं
ठाणे परिवहनची बस भाडेवाढ आजपासून लागू झालीय. भाडेवाढीच्या प्रस्तावावर प्रादेशिक परिवहननं शिक्कामोर्तब केलंय. पहिल्या टप्प्यासाठी प्रवाशांना पाच ऐवजी सात रुपये मोजावे लागतील.
Jul 17, 2015, 09:05 AM ISTमहानगर गॅसनं टीएमटीचं कनेक्शन तोडलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 06:13 PM ISTठाणेकरांवर 'गॅस' संकट! टीएमटी सेवा कोलमडण्याची शक्यता
महानगर गॅसनं ठाणे महापालिका परिवहन सेवा अर्थात टीएमटीचं गॅस कनेक्शन तोडलंय. त्यामुळं तब्बल 70 ते 80 बसेस जागेवरच उभ्या राहणार आहेत.
May 21, 2015, 03:30 PM ISTठाणेकरांवर 'गॅस' संकट!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 03:01 PM IST‘डबल डेकर’ बसला ठाणेकरांचा विरोध
मुंबईत सध्या विरळाच दिसणाऱ्या डबल डेकर बस आता ठाण्याच्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहे.
Jul 9, 2013, 10:56 AM IST‘टीएमटी’चंही भाडं महागलं!
ठाणे परिवहन सेवेच्या भाड्यामध्ये एक रुपयानं वाढ करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमेध्ये मंजुरी देण्यात आली आली आहे.
Jan 19, 2013, 10:08 AM IST