7 student

नागपूर शहरात सात जणांचा बुडून मृत्यू

शहरात सात जणांचा बुडून मृत्यू झालाय. मंगळूर तलाव इथली ही घटना आहे. या ठिकाणी सात जण सहलीसाठी आले होते. मात्र त्या सातही जणांचा बुडून मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे सेल्फी काढण्याच्या नादात हा अपघात घडल्याचं समजतंय. सेल्फी काढण्याताना तलावात पडून या सात जणांचा मृत्यू झालाय. 

Mar 23, 2015, 02:19 PM IST