VIDEO : जेव्हा 'मॅड मॅड' सुनिलनं केलं ऐश्वर्याला प्रपोज...

'द कपिल शर्मा शो'मध्ये नुकतीच ऐश्वर्या राय बच्चनही दिसणार आहे. 

Updated: May 5, 2016, 08:21 PM IST
VIDEO : जेव्हा 'मॅड मॅड' सुनिलनं केलं ऐश्वर्याला प्रपोज... title=

मुंबई : 'द कपिल शर्मा शो'मध्ये नुकतीच ऐश्वर्या राय बच्चनही दिसणार आहे.

 

'सरबजीत' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रणदीप हुडा याच्यासोबत ऐश्वर्या या कार्यक्रमात दाखल झालीय. 

याचवेळी, आपल्या मॅडनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या सुनील ग्रोवरनं ऐश्वर्याला आपल्या हटके स्टाईलमध्ये 'हम दिल दे चुके सनम' म्हणत प्रपोज केलं.