सुनील ग्रोवर

'घरात राहिलात तर दारूची दुकानं लवकर उघडतील'

लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहे. 

Apr 4, 2020, 02:26 PM IST

सलमानमुळे कपिल-सुनीलमधील वाद मिटला?

भाईमुळेच ही गोष्ट शक्य 

Dec 22, 2019, 05:08 PM IST

आज की पार्टी मेरी तरफ से; बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला सेलिब्रिटींची गर्दी

सलमानपासून शाहरुखपर्यंत सर्वांचीच उपस्थिती.... 

Jun 3, 2019, 11:22 AM IST

... अन् कपिलला आली सुनील ग्रोवरची आठवण

विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात असणाऱ्या समीकरणाविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. 

Jan 4, 2019, 03:41 PM IST

...म्हणून रोहित शेट्टी- रणवीर कपूर सर्वांसमोर सुनील ग्रोवरवर थुकले (व्हिडिओ)

या कार्यक्रमाचे प्रोमो समोर आले असून ते खूपच मजेशीर असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Dec 14, 2018, 01:37 PM IST

'पटाखा' सिनेमाचा ट्रेलर झाला रिलीज...

पाहा याचा ट्रेलर 

Aug 15, 2018, 10:35 AM IST

शिल्पा शिंदेचा सुनील ग्रोवरसोबत रेन डान्स...

 बिग बॉस सिजन ११ ची विजेती शिल्पा शिंदे आता सुनील ग्रोवरसोबत क्रिकेट बेस्ड कॉमेडी शो धना धन मध्ये काम करत आहे.

May 15, 2018, 11:26 AM IST

शिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवरमध्ये मारामारी, व्हिडिओ व्हायरल

 एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये शिल्पा आणि सुनील ग्रोवर मारामारी करताना दिसत आहेत. 

Apr 26, 2018, 02:53 PM IST

कपिल नाही सुनीलसोबत काम करणार सलमान खान

कॉमेडीकिंग कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात झालेल्या वादानंतर दोघांनी आपल्या वेगवेगळ्या वाटा धरल्या.

Apr 20, 2018, 03:56 PM IST

शिल्पा शिंदे सुनील ग्रोवरसोबत जाणार 'सात समुंदर पार' - पाहा व्हिडिओ

बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदे सुनील ग्रोवरच्या 'धन धना धन' या कॉमेडी शोमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. हे दोघं जण या नव्या कॉमेडी शोमध्ये नवरा - बायको म्हणून समोर येणार असून हा शो क्रिकेटवर आधारित सर्वात मोठा कॉमेडी शो असणार आहे. टी 20 सुरू असलेल्या सामन्यातील अनेक किस्से आपल्याला या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी यांचा असाच एक कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

Apr 11, 2018, 08:24 AM IST

भाजी विकताना दिसला सुनील ग्रोवर, फॅन्सने केले ट्रोल

  सुनील ग्रोवर सध्या कपिल शर्मासोबत सुरू असलेल्या ट्विटर वॉरमुळे चर्चेत आहे. नुकतेचा त्याने एका भाजी मंडईत बसून भाजी विकतानाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर फॅन्सने त्याला कपिल शर्मा सोबत काम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच फॅन्स म्हणाले की, भाई जल्द नया काम सर्च कर लो.

Mar 27, 2018, 09:21 PM IST

कपिलच्या नव्या शोमध्ये नाही गुत्थी, सुनील ग्रोवरचा नवा शो येतोय

कॉमेडी किंग कपिल शर्माचा 'फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नव्या ढंगात, नव्या रुपात हा शो पाहायला मिळणार आहे.

Mar 17, 2018, 12:30 PM IST

कपिल शर्माची छोट्या पडद्यावर घर वापसी, जाणून घ्या कधी सुरू होणार शो!

कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परत येतो आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्मा लवकरच एक शो घेऊन येत आहे. या शोमधून कपिल स्वत:ला रिलॉन्च करत आहे. 

Feb 6, 2018, 06:56 PM IST