ऐश्वर्या राय बच्चन

'हम दिल दे चुके सनम' मध्ये सलमानच्या 'नंदिनी'साठी ऐश्वर्या नाही, तर 'ही' अभिनेत्री होती भन्साळींची पहिली पसंत

'नंदिनी' भूमिकेसाठी ज्या अभिनेत्रीला भन्साळींची पसंती होती, तिच्यासोबत तब्बल 28 वर्षांनंतर कमबॅक केलंय. 

May 1, 2024, 01:46 PM IST

VIDEO : 'मी Aishwarya ला मारलं असतं तर ती जिवंत नसती'; मारहाणीच्या आरोपावर Salman Khan सोडलेलं मौन

Salman Khan On Aishwarya Rai: सलमान खानच्या मद्यधुंद वागणुकीचा, बेवफाईचा आणि अपमानामुळे आपण ब्रेकअप केल्याचं ऐश्वर्या रायने सांगितलं होतं. पण हे आरोप सलमानने फेटाळून लावताना म्हटलं आहे की, मी तिला मारलं असतं ती...

Nov 7, 2023, 03:22 PM IST

'तू खरंच वेगळी आहेस..', आराध्याने आईसाठी व्यक्त केली भावना; ऐश्वर्याचे संस्कार यासाठी ठरतात वेगळे

Aaradhya Feeling On Aishwarya Rai Bachchan : आराध्याचा ऐश्वर्याच्या वाढदिवशी खास मॅसेज... या शब्दात व्यक्त केल्या भावना.. ऐश्वर्या राय बच्चनने लेकीवर केलेत खास संस्कार. (Aishwarya Rai Bachchan Birthday)

Nov 2, 2023, 12:39 PM IST

'डोळ्यात पाहताच...' सलमानचा रिलेशनशिपवरील फिल्मी सल्ला नेटकऱ्यांनाच समेजना; काय म्हणाले पाहा

Salman Khan Relationship Advice: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सलमान खानची. यावेळी त्याचे एक जुने स्टेटमेंट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यावरून त्याला बरंच ट्रोलही करण्यात आलं आहे. 

Aug 26, 2023, 02:23 PM IST

Bollywood Kissa : आई जया बच्चन की पत्नी ऐश्वर्या, कोणाला घाबरतो बिग बींचा लाडका अभिषेक बच्चन

Bollywood Kissa : बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कुंटुंब म्हणजे अमिताभ, जया आणि अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन. या कुटुंबाबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकलं आहेत. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? अभिषेक आई जया किंवा पत्नी ऐश्वर्या कोणाला घाबरतो. 

Aug 24, 2023, 12:16 PM IST

Salman Khan च्या आधी Aishwarya Rai 'या' अभिनेत्याच्या होती प्रेमात, मनीषा कोईरालामुळे नात्याचा झाला 'The End'

Aishwarya Rai Affair : ऐश्वर्या राय आणि सलमान खानची अधुरी प्रेमकहाणी बद्दल सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे की, ऐश्वर्या सलमान खानच्या आधी एका अभिनेत्याला डेट करत होती आणि या लव्ह स्टोरीची व्हिलन मनीषा कोईराला ठरली होती.

Jul 28, 2023, 08:58 AM IST

India’s highest paid actress : दीपिका, अनुष्का, कतरिनाच्या नाकावर टिच्चून 'ही' अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन

India’s highest paid actress : अभिनेत्रींच्या बाबतीतही तेच. भारतीय चित्रपट विश्वामध्ये सध्या अनेक अभिनेत्रींचा बोलबाला आहे. कोण सौंदर्यामुळे, कोण चित्रपटांमुळे तर कोण चक्क गलेलठ्ठ मानधनामुळे चर्चेत आहे. 

May 31, 2023, 08:44 AM IST

Aishwarya Rai ने नणंदबाईंसोबत घातला वाद? अमिताभ बच्चन यांनी अखेर करून दिली मालमत्तेची वाटणी

Aishwarya Rai : सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल असतं. पण, अनेकदा याच कुटुंबांमध्ये सुरु असणारी धुसफूस समोर आली की अनेकांचेच डोळे चमकतात. 

 

Jan 13, 2023, 03:11 PM IST

Salmaan Khan Birthday: जिच्यासोबत होणार होतं लग्न, तिलाच सलमाननं केलं Kiss; Photos व्हायरल

Salmaan Khan Birthday: आज इंटरनेटवर हवा आहे ती सलमान खान आणि त्याच्या वाढदिवसाची. आज सलमान खाननं आपल्या आयुष्यातील 57 वर्ष पुर्ण केली आहेत. 

Dec 27, 2022, 02:52 PM IST

Salman Khan Birthday : रात्री उशिरा ऐश्वर्याच्या घरी सलमानचा हैदोस; नात्यात कायमचा दुरावा येण्यास 'तो' प्रसंग कारणीभूत

असं म्हटलं जात कि त्या रात्री सलमान खान खूप दारू पिऊन आला होता आणि ऐश्वर्याच्या घरी जाऊन तिच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारत होता

Dec 27, 2022, 09:34 AM IST

Aishwarya चित्रीकरण असतानाच Aaradhya नं जे केलं, त्यामुळं सगळेच थांबले... तिच्याकडे एकटक पाहू लागले

ही स्टार किड आहे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात...म्हणजे अभिषेक (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांची मुलगी आराध्या...

Sep 26, 2022, 10:25 AM IST

'त्या' तीन सेकंदांनी बदललं ऐश्वर्या रायचं आयुष्य, एकदा तुम्हीही पाहा कुठे नशीब फळफळलं

ऐश्वर्याची ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

Sep 15, 2022, 11:35 AM IST

Video : आलियाला मिळणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर्सवर ऐश्वर्या जळते? हे काय बोलून गेली

ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Sep 9, 2022, 10:15 AM IST

ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी खूशखबर ! आगामी सिनेमाचा लूक आला समोर

PS1 सिनेमात ऐश्वर्या एका वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहे.

Mar 2, 2022, 08:46 PM IST