100 episode

झी युवाच्या मालिकांचे शतकोत्सव उत्साहात साजरे!!

झी नेटवर्क गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रातील प्रेक्षकांना उत्तम दर्जाचे आणि सर्वोत्तम असे कार्यक्रम देऊन त्यांचे मनोरंजन करत आहे. “नवे पर्व युवा सर्व “म्हणत तरुणांच्या मनात राज्य करायला आलेली युथफूल वाहीनी "झी युवा" ही झी नेटवर्क ने महाराष्ट्रातील तरुण मुलं मुली आणि त्यांची आवड लक्षात घेऊनच लाँच केली होती .

Jan 6, 2017, 11:40 PM IST

'रात्रीस खेळ चाले'चं गाणं म्हणताहेत निलम आणि सरिता वहिनी...

 झी मराठीवरील सर्वात चर्चिली जाणारी मालिका 'रात्रीस खेळ चाले'ने नुकतेच १०० एपिसोड पूर्ण केले. या निमित्त झी मराठीने सेलिब्रेशन पार्टी आयोजित केली होती. 

Jul 6, 2016, 04:15 PM IST

रात्रीस खेळ चालेच्या कलाकारांचा झिंगाट डान्स...

रात्रीस खेळ चाले या झी मराठीवरील वाहिनीचे नुकतेच १०० एपिसोड पूर्ण झाले. या सक्सेस पार्टीत संपूर्ण टीम सैराटच्या झिंगाट गाण्यावर बेफान होऊन नाचले. 

Jul 4, 2016, 04:19 PM IST