रात्रीस खेळ चाले

आजपर्यंत घायाळ केलं यावेळी जीवच घेईन.., असं कोणाला म्हणतेय शेवंता? पाहा व्हिडीओ

जरा धीर म्हणून नाही तुम्हाला..., म्हणत शेवंता परत आलीये 

 

Aug 9, 2021, 04:37 PM IST

Ratris Khel Chale 2: 'समजायला कठीण जातंय....', मालिका समाप्त होताच 'शेवंता' भावूक

पांडू, अण्णा नाईक, दत्ता, शेवंता आणि.... 

Aug 30, 2020, 12:07 PM IST

'रात्रीस खेळ चाले'फेम पांडू लॉकडाऊनमध्ये काय करतोय ?

 'झी २४ तास'च्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये त्याने प्रेक्षकांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 

Apr 28, 2020, 01:51 PM IST
Spot Light On Ratris Khel Chale Wada PT6M38S

स्पॉटलाईट | रात्रीस खेळ चाले | पांडुसोबत वाड्याची सफर

स्पॉटलाईट | रात्रीस खेळ चाले | पांडुसोबत वाड्याची सफर

Feb 7, 2020, 04:05 PM IST
Ratris Khel Chale In Goa PT2M30S

'रात्रीस खेळ चाले'चे अण्णा नाईक आणि शेवंता गोव्यात

'रात्रीस खेळ चाले'चे अण्णा नाईक आणि शेवंता गोव्यात

Dec 28, 2019, 11:40 PM IST

VIDEO : 'पांडू'- 'काशी' आमनेसामने येताच नेटकरी सुस्साट....

'पांडू-काशी'च्या जुगलबंदीचा खेळ चाले.... 

Apr 14, 2019, 07:35 PM IST

VIDEO : 'रात्रीस खेळ चाले २'साठी अशी झाली 'शेवंता'ची निवड...

'शेवंता'च्या रुपात अपूर्वा जेव्हा छोट्या पडद्यावर झळकली तेव्हा...

Apr 4, 2019, 09:16 AM IST

VIDEO : पुन्हा एकदा पांडू इलंय....

'रात्रीस खेळ चाले २'चा हा प्रोमो पाहाच... 

Dec 31, 2018, 09:26 AM IST

झी मराठीवर सुरू होतेय ही मालिका

पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला 

Dec 10, 2018, 02:22 PM IST

'रात्रीस खेळ चाले'चा पांडू लवकरच होणार विवाहबद्ध

 'रात्रीस खेळ चाले' ही झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका बंद झाली असली तरी त्यातील पात्रे अद्यापही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. या मालिकेतील प्रसिद्ध पात्रांपैकी एक म्हणजे पांडू.

Mar 11, 2017, 10:25 AM IST

रात्रीचा खेळ संपला मात्र प्रेक्षकांच्या मनात प्रश्न कायम

कोकणातील वाडा, वाड्यात घडणाऱ्या गूढ गोष्टी, त्यामागचे रहस्य याकथानकाभोवती फिरणारी मालिका रात्रीस खेळ चाले नुकतीच बंद झाली.

Oct 24, 2016, 02:22 PM IST

भूत बोलायला लागले आणि हशा पिकला....

आजवर भुतांविषयी आपण बऱ्याच सांगोवांगी गोष्टी ऐकल्या आहेत, पण आज पहिल्यांदाच आपल्याला ऐकायला मिळणार आहे एका भुताने आपल्याला लिहिलेलं पत्र. चला हवा येऊ द्याच्या सेटवर हे भूत बोलले. रात्रीस खेळ चाले...यावर सागर कारंडे यांने  भूताचे पत्र वाचवून दाखवले आणि हशा पिकला.

Oct 11, 2016, 07:46 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये 'रात्रीस खेळ चाले'

चला हवा येऊ द्या अर्थात थुक्रटवाडीत रात्रीस खेळ चाले मालिकेचा संदर्भ घेऊन .

Oct 10, 2016, 05:46 PM IST