VIDEO : वैभवच्या हॉरर कॉमेडी 'चीटर'चा ट्रेलर प्रदर्शित

'कॉफी आणि बरंच काही'फेम अभिनेता वैभव तत्ववादी आता एक नवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतोय. 

Updated: Apr 14, 2016, 12:51 PM IST
VIDEO : वैभवच्या हॉरर कॉमेडी 'चीटर'चा ट्रेलर प्रदर्शित title=

मुंबई : 'कॉफी आणि बरंच काही'फेम अभिनेता वैभव तत्ववादी आता एक नवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतोय. 

वैभवचा 'चीटर' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. अजय फणसेकर दिग्दर्शित हा कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांना खिदळायला भाग पाडू शकतो, असं तरी त्याच्या ट्रेलरमधून दिसतंय.