'आझाद' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च: चित्रपटात अमन आणि राशाची दमदार केमिस्ट्री, एकदा बघाचं!
बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण आणि अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी यांच्या आगामी चित्रपट 'आझाद'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अमन आणि राशाची एक दमदार केमिस्ट्री दिसत आहे. दोन्ही स्टार किड्सच्या अभिनयाची क्षमता प्रेक्षकांना प्रभावित करणारी आहे.
Jan 7, 2025, 05:05 PM IST
राज ठाकरेंच्या उपस्थितीत येक नंबर सिनेमाचा ट्रेलर लॉंच
Trailer Launch of Yek Number movie in the presence of Raj Thackeray
Sep 26, 2024, 11:00 AM IST'होय महाराजा' चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
एलएमएस फिल्म्स प्रा. लि.च्या बॅनरखाली तयार झालेल्या 'होय महाराजा'चं दिग्दर्शन शैलेश एल. एस. शेट्टी यांनी केलं आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संचित बेद्रे यांनी लिहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला होता.
May 23, 2024, 04:19 PM IST'कर्मवीरायण' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; 'हा' अभिनेता साकारणार कर्मवीर भाऊराव पाटीलांची भूमिका
. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.
May 9, 2024, 12:37 PM ISTJawan Trailer : SRK वर भारी पडला साउथचा ‘हा’ व्हिलन, ट्रेलर पाहून शाहरुखचे फॅन्स मारतील उड्या
Shahrukh Khan Movie: शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चला तर पाहुया 'जवान'चा ट्रेलर
Aug 31, 2023, 12:17 PM ISTRaanbaazaar ट्रेलर | २ बोल्ड महिला आणि ''तुला मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय मला?''
Raanbaazaar Marathi webseries Trailer Out
May 18, 2022, 07:30 PM IST'अंगावर याल तर शिंगावर घेवू', शिवसेनेचा सभेआधी तीसरा ट्रेलर लॉन्च
Shivsena Sabha Third Teaser
May 12, 2022, 07:20 PM ISTडोक्यावर टोपी घालून फिरणारा नव्हे, डोक्यात जिहाद घेऊन फिरणारा मुसलमान माझा शत्रू...
DHARMAVEER TRAILER Video prasad oak
May 11, 2022, 12:00 PM ISTVIDEO | 'जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात माझ्याशी वैर नाही घ्यायचं' - धर्मवीर सिनेमाचा कडक ट्रेलर
Dharmaveer Marathi Movie Trailer Launch
May 10, 2022, 09:05 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धर्मवीर सिनेमाचं ट्रेलर लॉन्चिंग
Shivsena CM Uddhav Thackeray Launch Dharamveer Trailer
May 8, 2022, 10:15 AM ISTरणवीर सिंह लवकरच होणार बाबा? मात्र वडिलांपासून लपवतोय का?
बॉलिवूडचं सुपरहिट कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह नेहमीच चर्चेत असतात. आता यावेळी ते चर्चेत आले आहेत होणाऱ्या बाळामुळे.
Apr 19, 2022, 03:28 PM ISTVIDEO | भोंगे हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे - शलिनी ठाकरे यांचा इशारा
AMNS Shalini Thackeray On Trailer And Full Movie
Apr 3, 2022, 06:50 PM IST'याच्या'कडे आहे जगातील सगळं सोनं? इतका जबरदस्त व्हिडीओ तुम्ही कधीच पाहिला नसेल
या मुलाकडे जगातील सर्व सोनं आहे का?
Mar 28, 2022, 10:03 AM ISTकोण होता, गरीबांचा मसिहा आणि दाऊदला फटकवणारा करीम लाला?
मुंबईतील अंडर्वल्डमध्ये चर्चेत असणाऱ्या करीम लालाक़डे गंगू गेली आणि तिथूनच तिनं त्याला भाऊ मानलं.
Feb 8, 2022, 03:14 PM ISTनथुराम गोडसे साकारल्यामुळे अमोल कोल्हे यांना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून घरचा आहेर
आव्हाडांच्या भूमिकेबाबत कोणतंही वैषम्य नाही, अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया
Jan 21, 2022, 01:07 PM IST