सनी लिऑनला मिळाले नवे काम, जातेय केनियाला

 बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑन सध्या मोठ्या पडद्यापासून ब्रेक घेऊन म्युझिकल टूरवर जाण्याची योजना बनवत आहे. 

Updated: Aug 27, 2015, 05:42 PM IST
सनी लिऑनला मिळाले नवे काम, जातेय केनियाला  title=

मुंबई :  बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑन सध्या मोठ्या पडद्यापासून ब्रेक घेऊन म्युझिकल टूरवर जाण्याची योजना बनवत आहे. 

सनी लिऑन सप्टेंबरमध्ये केनियाला जात आहे. गायक शानसोबत एक लाइव्ह परफॉर्मन्स देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नैरोबीमध्ये गायक शान सोबत सनी लिऑन लाइव्ह परफॉर्म करणार आहे. 

अधिक वाचा : सनी लिऑनच्या फॅन्सने विचारले, माझ्यासोबत रात्र घालवणार का?

एलाआफ्रिका डॉट कॉम ने दिलेल्या बातमीनुसार गेल्या आठवड्यात फरहान अख्तरने पार्कलँड स्पोर्ट्स क्लबमध्ये जिंदा हो तूम हा म्युझिकल शो केला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.