kenya

आकाशातून जमिनीवर कोसळली 500 किलो वजनी धातूची रहस्यमयी वस्तू; सारं जग बुचकळ्यात

World News : काही वर्षांपूर्वी अवकाशातून इस्रोच्याच एका जुन्या मोहिमेतील यानाचे अवशेष पृथ्वीवर कोसळले आणि साऱ्या जगापुढं कैक रहस्यमयी प्रश्न उभे राहिले. 

 

Jan 24, 2025, 08:38 AM IST

प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा मग कुऱ्हाडीने..., सीरियल किलरकडून पत्नीसह 42 मुलींचा भयानक अंत

Crime News : तो मुलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा, नंतर संधी साधून त्यांची निघृण हत्या करुन कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून द्यायचा. या राक्षसाने आतापर्यंत पत्नीसह 42 मुलींना भयानक अंत दिलाय. 

 

Jul 16, 2024, 10:26 AM IST

10 लाख भारतीय कावळ्यांना का मारतेय केनिया सरकार?

Kenya Government Killed Indian Crow: यानंतर तिथल्या कावळ्यांच्या संख्येत वाढ झाली. हे कावळे खूप आक्रमक स्वभावाचे असतात. या विदेशी कावळ्यांमुळे केनियातील पक्षांची संख्या कमी होऊ लागलीय, असे केनिया सरकारचे म्हणणे आहे. हे कावळे छोट्या पक्षांची घरटी उडवून लावतात. त्यांची अंडी-पिल्ले खाऊन टाकतात. हे कावळे पर्यटक आणि हॉटेल इंडस्ट्रीसाठीदेखील त्रासदायक ठरत आहेत. 

Jun 15, 2024, 08:30 PM IST

पाहता-पाहता 95 शाळकरी मुली झाल्या लुळ्या; एकाचवेळी इतक्या जणींना पक्षाघात आल्याचे पाहून डॉक्टरही चक्रावले

Trending News: सोशल मीडियावर केन्याच्या विद्यार्थिनींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुली चालताना अडखळत असल्याचा समोर आले आहे. 

Oct 6, 2023, 12:50 PM IST

उपाशीपोटी स्वत:ला पुराल तर स्वर्गात येशूला भेटाल, अंधश्रद्धेनं घेतला 47 निष्पापांचा बळी

एकविसव्या शतकातही अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मानगुटीवर किती घट्ट बसलंय याचं भीषण उदाहरण समोर आलं आहे. स्वर्गप्राप्तीसाठी एका पादरीने सांगितलेला अघोरी उपाय लोकांनी अंमलात आणला आणि यात 47 लोकांचा मृत्यू झाला.

Apr 24, 2023, 05:37 PM IST

ख्रिश्चन धर्मगुरुच्या जमिनीतून निघाले 47 मृतदेह; समोर आले धक्कादायक कारण

Crime News : केनिया पोलिसांनी जेव्हा ख्रिश्चन धर्मगुरुच्या जमिनीवर खोदकाम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. पोलिसांनी आतापर्यंत 47 मृतदेह जमिनीतून बाहेर काढले आहेत. दरम्यान मृतदेहांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Apr 24, 2023, 11:37 AM IST

तीन सख्ख्या बहिणींनी एकाच मुलाशी केलं लग्न, रात्रीसाठी बनवलं खास वेळापत्रक

कॉलेजमध्ये शिकत असताना तीन बहिणींचं एकाच मुलावर प्रेम जडलं, पण कोणतंही भांडण न करता तिघींनी त्या मुलाबरोबर लग्न करत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला

Feb 6, 2023, 06:08 PM IST

अबबss! या माणसाला 15 बायका आणि 107 मुलं, अगदी सुखाने चाललंय संसार

Trending News: पश्चिम केनियामध्ये राहणारे डेविड सकायो कलुहाना 61 वर्षाचे आहेत. त्यांच्या 15 पत्नी आणि 107 मुलांसोबत ते राहतात. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हे सगळेच एकाच घरात एक कुंटुब म्हणून गुण्यागोवींदाने  राहतात. एवढ्या मोठ्या कुंटुबात कोणत्याही प्रकारची भांडण होत नाही.

Sep 10, 2022, 03:53 PM IST

Anti Malaria Vaccine: मोठे यश, जगातील पहिली मलेरियाविरोधी लस तयार

 Anti Malaria Vaccine: जगातील पहिली मलेरियाविरोधी लस तयार करण्यात यश आले आहे.  

Jul 22, 2022, 10:32 AM IST

विचित्र नियम : याठिकाणी मृतदेहासोबत महिलांना घालवावी लागते रात्र; शरीर संबंधासाठी वेळ निश्चित

या देशातील लोकांच्या विचित्र प्रथा; आत्महत्या करणं म्हणजे...

Oct 8, 2021, 12:35 PM IST

'या' ठिकाणी पतीच्या मृतदेहासोबत झोपवं लागतं, भांडण झाल्यास शारीरिक संबंध ठेवण्याची विचित्र प्रथा

या देशातील लोकांच्या विचित्र प्रथा; भांडण झाल्यास शारीरिक संबंध ठेवण्याची विचित्र प्रथा
 

Sep 24, 2021, 09:43 AM IST

दोन तासांहून कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा विक्रम

मात्र विक्रमाची अधिकृत नोंद नाही...

Oct 13, 2019, 03:45 PM IST

२०० रुपयांच्या उधारीची परतफेड करण्यासाठी तो सातासमुद्रापार आला

औरंगाबादेत शिक्षण घेणारे रिचर्ड टोंगी आता केनियाचे खासदार आणि केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत

Jul 9, 2019, 11:10 PM IST