हा फोटो तर काहीच नाही, वयाच्या 21 व्या वर्षी ऐश्वर्या किती सुंदर दिसायची माहितीये?
Aishwarya Rai Look at 21: परी म्हणन की सुंदरा...? वयाच्या 21 व्या वर्षी ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून क्षणातच तुम्हीही हेच म्हणाल.
Jan 4, 2025, 11:52 AM IST
साजिद खानसोबत काय घडलं ज्यामुळे त्याने आपले आयुष्य संपवायचा निर्णय घेतला होता? 6 वर्षांनी व्यक्त केली आपली वेदना...
Sajid Khan: साजिद खान हा एक प्रसिद्ध दिग्दर्शक असला तरी त्याला अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले होते. त्याने एका मुलाखतीत सांगितले की त्याने अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार मनात आणलेला. नेमकं असं काय झाले, ज्यामुळे त्याला असे वाटू लागले. जाणून घेऊयात सविस्तर
Jan 2, 2025, 12:44 PM IST
New Year ला रणबीर- आलियाची रोमँटिक मिठी... ; अभिनेत्याच्या आईनच शेअर केला Video
Ranbir Kapoor Alia Bhatt : घड्याळात 12 वाजताच रणबीरनं धावत जाऊन आलियाला मारली मिठी; आईनं शेअर केलेला व्हिडीओ पुन्हापुन्हा पाहतायत हा व्हिडीओ...
Jan 1, 2025, 01:23 PM IST
कधी कुली तर कधी केलं सुतारचं काम, मित्राच्या सल्ल्यावरून 'हा' चिमुकला झाला अभिनेता; आज एका चित्रपटासाठी घेतो 250-300 कोटी
Rajnikanth Birthday: या चिमुकल्याला तुम्ही ओळखलंत का? आज एका-एका चित्रपटासाठी घेतो 250-300 कोटी
Dec 12, 2024, 11:35 AM ISTरेट्रो लूकमधील 'या' बी- टाऊन अभिनेत्रीला ओळखलं का?
बॉलिवूड अभिनेत्री कायमच नवनवीन लूक करत प्रेक्षकांसमोर येत असतात.
Nov 28, 2024, 11:53 AM IST'त्या व्यक्तीने शर्ट काढला आणि...', 'एक दो ती' गाण्याच्या शूटिंग दरम्यान नेमकं काय घडलं? माधुरीने सांगितला तो प्रसंग
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे प्रसिद्ध गाणं 'एक दो ती'च्या शूटिंग दरम्यानचा एक प्रसंग सांगितला आहे.
Nov 16, 2024, 06:44 PM ISTकपूर कुटुंबातच्या सुनेच्या One Night Standची गोष्ट... पुढं जे घडलं ते सारंकाही अनपेक्षितच!
Sanjay Kapoor's Wife : महीप कपूरनं नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं हा खुलासा केला आहे.
Nov 16, 2024, 05:15 PM ISTUddhav Thackeray Exclusive : 'महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तो में बाटेंगे...' म्हणत उद्धव ठाकरेंकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रम
Maharashtra Vidhansabha Election 2024 : केंद्राची सत्ता जिथेजिथे तिथेतिथे लुटेंगे और बाटेंगे, हाच भाजपचा कार्यक्रम... पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे
Nov 16, 2024, 02:41 PM IST
अवधूत गुप्तेनंतर 'या' मराठी गायकाने वांद्रेमध्ये खरेदी केलं कोट्यवधींचं घर, किंमत पाहून बसेल धक्का
अवधूत गुप्तेनंतर प्रसिद्ध मराठी गायकाने मुंबईतील वांद्रेमध्ये आलिशान घर खरेदी केलं आहे. ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.
Nov 8, 2024, 01:07 PM ISTशाहरुख 59 व्या वाढदिवसाला करणार मोठी घोषणा; गौरी खाननं केलाय जंगी पार्टीचा प्लॅन, Details समोर
Shah Rukh Khan Birthday : कसा साजरा होणार किंग खानचा वाढदिवस? पत्नीनं आखलाय खास बेत.... पण, सगळं लक्ष मात्र शाहरुख नेमकी कसली घोषणा करतो याकडे...
Oct 30, 2024, 11:29 AM IST
कोणत्या घातक व्याधीनं त्रस्त होती इलियाना डिक्रूज? लक्षणं आणि उपाय आताच पाहून घ्या...
Body Dysmorphic Disorder : वेळीच ओळखा बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डरची लक्षणं आणि त्याचे उपाय... या व्याधीनं आपल्याला ग्रासलंय कसं ओळखाल?
Oct 29, 2024, 03:00 PM IST
भीती जाता कामा नये... 50 वर्षांपूर्वीचा भयपट पाहून आजही बसते दातखिळी, स्वप्नातही दिसतात भूतं
World Best Horror Film : स्वप्नातही दिसतात भूतं... थट्टा नाही, या चित्रपटातील दृश्य पाहून तुम्हीही म्हणाल बापरे!
Oct 26, 2024, 01:26 PM ISTरणबीर आणि कतरिनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी री-रिलिज होणार 'अजब प्रेम की गजब कहानी'
रणबीर कपूर कतरिना कैफचा 'अजब प्रेम की गजब कहानी' हा चित्रपट 25 ऑक्टोबरला पुन्हा रिलीझ होणार. बॉलिवूड चाहत्यांना आता एक आनंदाची बातमी रणबीर कपूर व कतरिना कैफचा 2009 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट 25 ऑक्टेबरला पुन्हा प्रदर्शित होणार.
Oct 23, 2024, 12:54 PM ISTकाही ठीक नाहीये...' धमकी सत्रामुळं सलमान बेचैन, मानसिक आरोग्यावर 'असा' होतोय परिणाम
Salman Khan : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या सर्व घडामोडींचा सलमान खानवर गंभीर परिणाम. नेमकं घडतंय काय? बी- टाऊनमधून समोर आली धक्कादायक बातमी
Oct 22, 2024, 01:52 PM IST
Photo : 'ती' अभिनेत्री सत्तरीची... पण अदा मात्र पंचविशीतल्या तरुणीला लाजवणारी
बॉलिवूड अभिनेत्रींच्या गर्दीत काही नावं कैक वर्षांपासून तग धरून आहेत...
Oct 22, 2024, 10:35 AM IST