VIDEO : सेलिब्रिटिंग युअर सेल्फ... लेटस् डान्स!

'जागतिक महिला दिना'च्या निमित्तानं अभिनेत्री अदिती राव हैदरी हिचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय.  

Updated: Mar 11, 2016, 12:30 PM IST
VIDEO : सेलिब्रिटिंग युअर सेल्फ... लेटस् डान्स! title=

मुंबई : 'जागतिक महिला दिना'च्या निमित्तानं अभिनेत्री अदिती राव हैदरी हिचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय.  

'लेटस् डान्स' असं म्हणत अदितीनं आपले काही विचारही या व्हिडिओत मांडलेले दिसतायत. स्टुडिओमध्ये झालेल्या एका मुलाखतीत रेकॉर्ड झालेला अदितीचा आवाज या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडवर वापरण्यात आलाय.