किंग खानचा 'मन्नत' पाहा, कसा दिसतो!

बॉलिवडूमधील किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुखने मायानगरी मुंबईत शानदार अलिशान घर बांधलेय. पाहा अलिशान थाट 

Updated: Mar 11, 2016, 04:47 PM IST
किंग खानचा 'मन्नत' पाहा, कसा दिसतो! title=

मुंबई : बॉलिवडूमधील किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुखने मायानगरी मुंबईत शानदार अलिशान घर बांधलेय.

त्यांने या घराचे नाव 'मन्नत ' ठेवलेय. या मन्नतचा थाट पाहून तुमचे डोळे दीपतील....असाच या घराचा अलिशान थाट आहे...शाहरुखचे घर असा व्हिडिओ यू ट्युबवर अपलोट करण्यात आलाय. मात्र, हा बंगला शाहरुखचा आहे की, अन्य कोणाचा हे खात्रीलायक आम्ही सांगू शकत नाही.

पाहा हा व्हिडिओ :