पाहा व्हिडिओ : मोदी आणि कॅमेऱ्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही, झुगरबर्गही नाही

सध्या सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, सिलिकॉन व्हॅली आणि फेसबूक हेडक्वार्टरला भेटीबद्दल चर्चा सुरू आहे. पण सध्या या भेटीतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Updated: Sep 28, 2015, 09:19 PM IST

सिलीकॉन व्हॅली :  सध्या सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, सिलिकॉन व्हॅली आणि फेसबूक हेडक्वार्टरला भेटीबद्दल चर्चा सुरू आहे. पण सध्या या भेटीतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अधिक वाचा : तिरंग्यातील फेसबूक प्रोफाइल मागील घाणेरडं सत्य

मोदी आणि कॅमेरा प्रेम कमी होताना दिसत नाही आहे. हिसम अब्बास यांनी हा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात झुगरबर्ग त्यांच्या सहकारी काही तरी मोदींना दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात मोदी आणि कॅमेऱ्यात झुगरबर्ग येत होता. मोदींनी त्याला अत्यंत सफाईने कॅमरा फेसिंग केला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.