Mark Zuckerberg : 'मार्क झकरबर्गला माफी मागावी लागेल!' भारताबद्दल असं काय बोलला मेटा संस्थापक? मंत्री भडकले
Mark Zuckerberg's Controversial Statement : मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग यांनी एका पॉडकास्टमध्ये कोरोनानंतरच्या परिस्थितीवर भाष्य करत भारताविषयी मोठं आणि धक्कादायक विधान केलं. त्यानंतर भारताने त्यांच्या विरोधात मोठं पाऊल उचलंय.
Jan 14, 2025, 06:21 PM ISTझुकरबर्गच्या एका घोषणेनंतर Facebook, Instagram मोठे बदल; इथून पुढं...
मार्क झुकरबर्गची कंपनी मेटा (Meta) ने आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये मोठे बदल केले आहेत. याचा परिणाम युझर्सवर मोठ्या प्रमाणात होणार आहे.
Jan 8, 2025, 09:21 AM ISTएखाद्या युजरच्या मृत्यूनंतर त्याच्या फेसबुक अकाऊंटचं काय होतं?
एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यास त्यांच्या एफबी अकाऊंटचं पुढे काय होतं? हे तुम्हाला ठाऊकच नसेल.
Oct 15, 2024, 02:31 PM ISTतुमचा फोन खरंच लपूनछपून बोलणं ऐकतोय? मार्केटिंग कंपनीनेच केला सर्वात मोठा खुलासा!
स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी मोठा खुलासा करण्यात आला आहे. तुमचा फोन तुमचे बोलणे ऐकतो हे खरे आहे. नेमके हे कशामुळे होते यावर अहवाल सादर करण्यात आला आहे.
Sep 4, 2024, 09:17 PM IST'मुंबईकरांचं अस्तित्वच संपतंय, भूमिपुत्रांच्या...', अंकुश चौधरीची फेसबूक पोस्ट चर्चेत
Ankush Choudhary Emotional Post : 'तोडी मिल फँटसी' या नाटकाच्या माध्यमातून (Todi Mill Fantasy) अंकुश प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यासाठी अंकुशने पोटतिडकीने पोस्ट लिहिलीये.
Jun 18, 2024, 11:29 PM ISTसोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच जोडप्यांमध्ये वाद का होतात?
Social Media Photo Sharing : सगळंकाही व्यवस्थित असतं. पण, जा क्षणी फोटो शेअर होतो त्याच्या काही वेळानं नात्याचं गणितच गोंधळतं... कधी अनुभवलंय?
Jun 17, 2024, 03:20 PM ISTरोहित पाटील यांचे फेसबुक पेज हॅक, विरोधकांवर जोरदार टीका करत म्हणाले 'मी या वृत्तीचा...'
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहे.
Apr 26, 2024, 12:27 PM ISTपत्नीला Reel बनवण्याचा छंद, अश्लील कमेंट वाचून पती दु:खी, Live करत उत्तर दिलं नंतर... हैराण करणारी घटना
Social Media Reels : पत्नीला रील्स बनवून सोशल मीडियावर शेअर करण्याचा छंद लागला होता. इन्स्टाग्राम आणि फेसबूवर ती व्हिडिओ शेअर करायची. पण यावर काही युजर्सकडून अश्लिल कमेंट येत होत्या. यामुळे पती दु:खी होता.
Apr 8, 2024, 02:53 PM ISTIPL ची तिकिटं तुम्ही ऑनलाईन बूक करताय? पाहा 'या' मुलीसोबत काय घडलं... सावध व्हा
PL 2024 : देशात सध्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची धूम सुरु आहे. प्रत्येक सामन्यासाठी प्रेक्षकांनी हाऊसफूल होताना दिसतायत. आयपीएल सामन्यांची तिकिटं मिळवण्यासाठी लोकांची झुंबड उडतेय. जास्तीचे पैसे मोजून लोकं तिकिटं विकत घेतायत.
Apr 5, 2024, 05:44 PM ISTFacebook कडून युजर्सचा सौदा; 'ही' कंपनी वाचणार तुमचे Private मेसेज... फसवणूक नाही तर आणखी काय?
Facebook या सोशल मीडियावरील माध्यमाचा सर्रास वापर करणारे तुमच्यापैकी अनेजण असतील. पण, स्क्रोलिंगच्या पलिकडे जाऊन तुमच्या खासगीतल्या माहितीचं नेमकं काय होतंय तुम्हाला तरी माहितीये?
Apr 3, 2024, 09:37 AM IST
अर्रsss! तासभर Facebook- Instagram काय गंडलं; मार्क झुकरबर्गनं गमावले 8,28,95,95,000 रुपये
Facebook Instagram Thread Whatsapp Down : तुम्हालाही फेसबुक- इन्स्टा लॉगईन करता येत नव्हतं का? जाणून घ्या मार्क झुकरबर्गलाही कसा बसला याचा फटका...
Mar 6, 2024, 11:37 AM IST
फेसबुकपासून थ्रेड्स...तुमच्या अॅपमध्ये मेटाचे 'हे' नवं फिचर आलंय का?
Meta New Feature: एक युजर एकावेळी फेसबुक आणि थ्रेड्स दोघांवरही एकवेळेस स्टोरीज आणि रिल्स शेअर करु शकतात.
Feb 23, 2024, 02:22 PM ISTSocial Media Anxiety म्हणजे काय? नकळतपणे तुम्हीही त्याच्या जाळ्यात अडकताय
Social Media Anxiety : सोशल मीडिया एंग्जायटी म्हणजे काय? त्याचा कसा होतो परिणाम आणि तुम्हीही न कळत या जाळ्यात अडकलात का?
Feb 11, 2024, 05:32 PM ISTभारत नव्हे, तर हा आहे सर्वात जास्त सोशल मिडीया वापरणारा देश
संपूर्ण जग आता डिजिटल झालं आहे. सध्या सोशल मिडीया हे प्रमुख माध्यम झालं आहे. संपूर्ण तरुणाई सोशल मिडीयावर जास्त प्रमाणात अॅक्टीव आहेत. कोणत्या देशात सर्वात जास्त सोशल मिडीया वापरतात याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
Feb 5, 2024, 04:16 PM IST