'होय मी नाराज आहे', छगन भुजबळांचा संताप कॅमेऱ्यात कैद
'Yes I am Sad', Chhagan Bhujbal's anger caught on camera
Dec 16, 2024, 06:20 PM ISTनोकराने बाथरुममध्ये कॅमेरा लावून शूट केले मालकाच्या मुलीचे VIDEO; नंतर तिलाच दाखवले अन् रोज...
लखनऊमध्ये नोकराने उद्योजकाच्या मुलीचे छुप्या कॅमेऱ्यात आंघोळ करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले. नंतर याच व्हिडीओंच्या आधारे तिला ब्लॅकमेल करत अनेकदा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jun 3, 2024, 09:09 PM IST
'हॅलो, पोलीस स्टेशनमधून बोलतोय, तुमच्या बहिणीला...' तरुणीने कॅमेरासमोर केला भांडाफोड, पाहा Video
Viral Video : गेल्या काही काळात पोलिसांच्या नावाने फेक कॉल करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. फेक कॉल करणाऱ्या आरोपीच्या डिपीवर पोलीस ऑफिसरचा फोटो लावलेला असतो. यात अनेक जण फसतात. अशीच काहीशी घटना समोर आली आहे.
Apr 2, 2024, 05:39 PM ISTहॉटेलच्या रूममध्ये जर तुम्हाला दिसल्या 'या' गोष्टी, तर व्हा सतर्क! गपचूप कोणी काढत असेल व्हिडीओ
How To Find Hidden Camera in Hotel Room: आजकाल आपण कुठे फिरायला जायचं म्हटलं की सगळ्यात आधी हॉटेल शोधतो. ते हॉटेल कसं आहे तिथे सेफटी आहे की नाही या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेत असतो. अशात तुम्हाला कधी कधी कामाच्या निमित्तानं इच्छा नसताना देखील जे मिळे त्या हॉटेलमध्ये रहावं लागतं. पण जेव्हा तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये थांबता तिथे काही डिवाइसेज आहेत का हे आधी तपासून पाहा. कारण तेच डिव्हाईस आपले फोटो किंवा आपला व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची शक्यता असते.
Mar 17, 2024, 05:34 PM ISTENG vs AFG : नेमकी चूक कोणाची? सॅम करन की कॅमेरामॅन? Video पाहून तुम्हीच सांगा!
ENG vs AFG, World Cup 2023 : इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवल्या जात असलेल्या सामन्यात इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन याने (Sam Curran Angry) कॅमेरामॅनसोबत धक्का बुक्की केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय.
Oct 15, 2023, 07:05 PM ISTहॉटेल, बाथरुममध्ये कॅमेरा तर नाही ना? असं करा चेक
हॉटेल किंवा सुट्टीसाठी भाड्याने घेतलेली जागा असो, तुम्हाला लपलेल्या कॅमेऱ्यांबद्दल आश्चर्य वाटेल. लोकांना सार्वजनिक शौचालय, हॉटेल रूम, ड्रेसिंग रूम आणि बरेच काही मध्ये लपलेला कॅमेरे सापडले आहेत. लपलेले कॅमेरे कसे शोधायचे, त्यांचे सामान्य लपण्याचे ठिकाण, ते कसे दिसतात, ते कसे शोधायचे आणि तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी या पद्धतीने चेक करा.
Oct 6, 2023, 06:12 PM ISTTrending News : हॉटेल रुममध्ये बेडच्या समोर होता 'Spy Camera', हनिमूनसाठी आलं कपल अन् मग...
Spy Camera in Hotels : हनिमूनसाठी कपल हॉटेलमध्ये पोहोचले, पण त्या हॉटेल रुममध्ये बेडच्या समोर Spy Camera लावला होता.
Oct 4, 2023, 01:44 PM IST
ऑनलाईन मागवला कॅमेरा, बॉक्समध्ये निघाला साबण; नवी मुंबईतील तरुणाची फसवणुक
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हालाही ऑनलाईन खरेदीचा फटका बसला होता. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईवरुन तिने हेडफोन मागवला होता. मात्र, घरी आला होता लोखंडाचा तुकडा.
Jul 23, 2023, 08:04 PM ISTTechnology : स्मार्टफोनचा कॅमेरा उजव्या बाजूला का नसतो? डाव्या बाजूला असण्याचं 'हे' आहे कारण
Mobile Camera Fact: सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनचा कॅमरा डाव्या बाजुलाच का असतो. कोणत्या कंपनीने याची सुरुवात.
May 20, 2023, 01:36 PM ISTव्लॉगिंग करणाऱ्यांसाठी Canon ने आणला खास पॉकेट साइज कॅमेरा!
कॅननने व्लॉगिंगसाठी पॉवरशॉट V10 नावाचा अफलातून असा कॅमेरा लॉन्च केला आहे. हा एक नवीन व्हिडिओ-सेंट्रिक कॉम्पॅक्ट आणि स्टायलिश कॅमेरा आहे, जो मूळ स्मार्टफोनसाठी डिझाइन केलेला आहे.
May 16, 2023, 05:42 PM ISTनवीन स्मार्टफोन घेताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा!
Smartphone Buying Guide in Marathi: आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतोच. मात्र, हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा तुमची फसवणूक झालीच समजा.
Apr 6, 2023, 02:53 PM ISTहायवेवर स्टंट करणं पडलं महागात! डिव्हायडरला धडकून कारचे तुकडे... अंगावर शहारे आणणारा Video
अपघाताचा असा Video तुम्ही पाहिला नसाल, तरुणाचं भरधाव वेगात असणाऱ्या कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला धडकली
Feb 20, 2023, 01:34 PM ISTIND vs AUS: अरे मला काय दाखवताय...; कॅमेरामॅनच्या कृत्यावर नाराज झाला Rohit Sharma
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरमध्ये रंगलेल्या पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा एका वेगळ्याच अंदाजात दिसून आला.
Feb 11, 2023, 08:09 PM ISTDoctors Fight Video: सर्जरी सुरू असतानाच दोन डॉक्टर भिडले, ऑपरेशन थेटरमधील फुटेज व्हायरल!
Doctor Fight Video : सध्या हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल (Trending Video) होताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
Jan 30, 2023, 05:07 PM ISTRavindra Sehgal | मुंबईचे माजी रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेहगल यांनी काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन
Exhibition of photographs taken by former Mumbai Railway Police Commissioner Ravindra Sehgal
Dec 4, 2022, 07:40 PM IST