पाहा व्हिडिओ : सीमेवर जेव्हा चिनी सैनिकांशी भिडले भारतीय सैनिक

आम्ही तुम्हांला जो व्हिडिओ दाखविणार आहेत, तो व्हिडिओ पाहून तुमची छाती गर्वाने आणखी दोन इंच वर येईल. हा व्हिडिओ आहे भारत-चीन सीमेवरील....

Updated: Oct 1, 2015, 07:41 PM IST
पाहा व्हिडिओ :  सीमेवर जेव्हा चिनी सैनिकांशी भिडले भारतीय सैनिक  title=

नवी दिल्ली : आम्ही तुम्हांला जो व्हिडिओ दाखविणार आहेत, तो व्हिडिओ पाहून तुमची छाती गर्वाने आणखी दोन इंच वर येईल. हा व्हिडिओ आहे भारत-चीन सीमेवरील....

भारत-चीन सीमेवर भारताचे रक्षण करणारे भारतीय जवानांनी भारतात घुसणाऱ्या चीनी सैनिकांना आपली जागा दाखवून दिली. भारताच्या भूभागात आलेल्या या चिनी सैनिकांना त्यांच्या भागात जाण्यास या भारतीय लढवय्या जवानांनी भाग पाडले. 

हा व्हिडिओ कधी काढला याची पुष्ठी झी मीडिया करीत नाही, पण भारतीय जवानांनी शाब्दीक चकमकीत चिनी सैनिकाना हरवले आणि आमच्या भू-भागात का आले याचा जाब विचारला... 

पाहू या भारतीय सैनिकांवर गर्व करणारा व्हिडिओ 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.