clash

T20 World Cup 2024 : भारत-पाक सामन्यावर 'लोन वुल्फ'ची नजर? ड्रोन हल्ल्याचं सावट; 'त्या' पोस्टमुळे खळबळ

T20 World Cup 2024 IND vs PAK Terror Threat: भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला 34 हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याची चर्चा आहे.

May 30, 2024, 02:13 PM IST
Chiplun Rane Vs Bhaskar Jadhav Clash PT3M36S

चिपळूणमध्ये राणे-ठाकरे गट राडा, भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर राणे समर्थकांची घोषणाबाजी

चिपळूणमध्ये राणे-ठाकरे गट राडा, भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर राणे समर्थकांची घोषणाबाजी

Feb 17, 2024, 08:05 AM IST
Clash In Maldives Parliament In Special Session PT47S

आधी बाचाबाची, मग लाथा बुक्क्या! मालदिवच्या संसदेत तुफान राडा

आधी बाचाबाची, मग लाथा बुक्क्या! मालदिवच्या संसदेत तुफान राडा

Jan 29, 2024, 10:15 AM IST

'बिर्याणी शिजलेली नाही' सांगितल्याने राडा! कर्मचाऱ्यांनी ग्राहकांबरोबर काय केलं पाहून बसेल धक्का

Fight Over Biryani: या घटनेची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ग्राहकांना देण्यात आलेल्या वागणुकीवरुन कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.

Jan 4, 2024, 02:16 PM IST
 Clash between former minister Satej Patil and MP Dhananjay Mahadik group The video went viral PT2M10S

माजी मंत्री सतेज पाटील आणि खासदार धनंजय माहाडिक गटात हाणामारी

Clash between former minister Satej Patil and MP Dhananjay Mahadik group The video went viral

Jan 2, 2024, 08:15 PM IST

मोठी बातमी! आणखी एका भारतीयाला डेंग्यू; भारत-पाक सामन्यातून घेतली माघार

World Cup 2023 Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तानचा संघ शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या मैदानात एकमेकांविरोधात लढणार असून या सामन्यातून एका महत्त्वाच्या व्यक्तीने माघार घेण्याची घोषणा केली आहे.

Oct 13, 2023, 09:01 AM IST

वर्ल्ड कपमधील IND vs PAK सामन्यावर मोहम्मद रिझवानचं मोठं वक्तव्य, पाकिस्तानमध्ये उडाली खळबळ!

वर्ल्ड कपमधील IND vs PAK सामन्यावर मोहम्मद रिझवानचं मोठं वक्तव्य, पाकिस्तानमध्ये उडाली खळबळ!

Jun 19, 2023, 09:55 PM IST
Clash between the police and the warkari in Alandi PT37S

आळंदीत वारकरी आणि पोलीसांमध्ये झटापट

Clash between the police and the warkari in Alandi

Jun 11, 2023, 10:00 PM IST

2023 ODI World Cup Final: "ODI वर्ल्डकप फायनलमध्ये भारत 65 वर All Out होईल"; दिल्लीच्या खेळाडूचं विधान

India Will Be All Out On 65 In 2023 ODI World Cup Final: ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धा भारतामध्ये खेळवली जाणार असून यामध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत.

May 11, 2023, 03:37 PM IST