'नरेंद्र मोदींना 'यांनी' सुनावले, तू प्रचारक ना! मग हे का केलं नाहीस?'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चक्क गांधीजींनी चांगलेच फटकारले आहे. तू जिथून आलास, त्यांनाच विसरलास. तू प्रचारक होतास ना?
सक्सेस स्टोरी: प्लंबरची वार्षिक कमाई तब्बल २ कोटी!
कोणतेही काम वाईट किंवा हलक्या प्रतिचे नसते. त्यात प्लंबरचे तर नाहीच नाही. तुम्हालाही हे हमखास पटेल. पण, त्यासाठी सुरूवातील तुम्हाला त्यासाठी या प्लंबरची वर्षाची कमाई समजून घ्यावी लागेल.
स्वातंत्र्यानंतर ७० वर्ष झाली तरी पायपीट, रस्ता नसल्याने डोलीचा आधार
दापोली तालुक्यातील भोपण रोहिदास वाडीला रस्ताच नसल्याने जिवंतपणीच मरण यातना भोगावे लागत आहेत. कारण स्वातंत्र्यानंतर ७० वर्ष होऊन देखील रस्ताच नसल्याने डोलीचा आधार इथल्या ग्रामस्थांना घ्याव लागतोय. एक रिपोर्ट
हे द्वेष पसरवण्याचं गलिच्छ राजकारण - नाना पाटेकर
जाती-जातींमध्ये द्वेष पसरवण्याचं सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे. युवा पिढीने यापासून दूर रहावं, असा सूचक इशारा देत अभिनेता नाना पाटेकर यांनी राजकारण्यांवर हल्लाबोल चढवलाय.
आर्टीलरी स्कूल : जेव्हा तोफेची गर्जना होते, तेव्हा दुश्मनांचा थरकाप उडतो
जगातल्या चौथ्या क्रमांच्या आर्मीचा तोफखाना आग ओकतो म्हणजे नेमकं काय होतं? केवळ चुणूक दाखवणारा युद्धसरावही चांगलाच हादरा निर्माण करणारा असतो. ऊर अभिमानाने भरून टाकणाऱ्या या कार्यक्रमाचा हा रिपोर्ट.
धक्कादायक वास्तव, गुन्हेगारीत होतोय अल्पवयीन मुलांचा वापर!
धक्कादायक बातमी. हत्येप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक झाली. मात्र, गुन्हेगारी विश्वात ही लहान मुले आली कशी, याची माहिती घेतली असता गुन्हेगारी विश्वात सध्या हा नवा ट्रेण्ड आलाय.
नाशिकरांना हुडहुडी ; पर्यटक घेतायेत गुलाबी, बोचऱ्या थंडीचा आस्वाद
गेल्या आठ दिवसांपासून नाशिकमध्ये आल्हाददायक थंडी आहे. थंडीचं माहेरघर म्हणून नाशिकची ओळख होते. वेगवेगळ्या रूपात थंडीचं अस्तित्व जाणवतंय.
जिग्नेश मेवाणी बनतोय दलित समाजाचा देशातील आक्रमक चेहरा
गुजरात विधानसभा निवडणुकीनं जातीय राजकारणाचं समीकरण घट्ट केल्याचं पुढं आलं. याच समीकरणातून जिग्नेश मेवाणी नावाचा दलित चेहरा देशासमोर आलाय. प्रश्नही त्यांच्यासमोर आहेत ते...
भाजप : गुजरातमध्ये झटका, कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत सावध पाऊले
गुजरात विधानसभा निवडणुकीतील अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे उगाच भलेमोठे लक्ष्य डोळ्यासमोर न ठेवता भाजपने आपल्या आवाक्यातील लक्ष ठेवण्यावर भर दिला आहे
चीनची 'गरीबी हटाव' मोहीम; ९८ लाख लोकांचे करणार स्थलांतर
चीनचा हा प्रयोग किती यशस्वी होईल हे येणारा काळच सांगेन. मात्र, तूर्तास तरी, चीनची ही मोहीम जगभरातून कुतूहलाचा विषय ठरली आहे.
दलित समाज आंदोलनाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली
कोरेगाव भीमामधील घटनेच्या निषेधार्थ काल पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भाजपबरोबर असलेल्या आरपीआय नेते रामदास आठवले यांची मात्र चिंता वाढणार आहे.
कोरेगाव भीमा पडसाद : काय झालं आणि कसं घडलं?
कोरेगाव भीमा दंगलीची सुरूवात ज्या वढू गावातून झाली, तिथले वाद आधीच मिटले होते, अशी नवी धक्कादायक माहिती झी २४ तासच्या हाती आलीय.
कोरेगाव भीमा दंगल : युवकाचा नाहक बळी आणि भीषण वास्तव
कोरेगाव भीमा इथं झालेल्या दंगलीत सणसवाडीच्या राहुल फटांगरे नावाच्या युवकाचा नाहक बळी गेला. दंगली करणारे दंगली करतात, पण त्यात जीव जातो तो राहुलसारख्या निरपराध व्यक्तीचा. हेच भीषण वास्तव दाखवणारा झी 24 तासचा हा खास रिपोर्ट.
कर्नाटक विधानसभेसाठी कॉंग्रेसची रणनिती तयार, भाजपला देणार धक्का?
कर्नाटक विधानसभा 2018: भाजपल रोखण्यात कॉंग्रेस होणार यशस्वी?
1 अरब उडवतो दारूवर वर्षाकाठी , 10 हजार रूपयांचे पितो सिगार
उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किंम जोंग हा त्याच्या हुकूमशाही आणि क्रुरतेमुळे जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो त्याच्या विचीत्र आणि विक्षिप्तपणासाठीही प्रसिद्ध आहे. त्याचे चोचले आणि रंगढंगांबद्धल ऐकाल तर, आश्चर्यचकीत व्हाल.
मुंबईतील रुफटॉप हॉटेल धोरणाला सुरुंग, आदित्य ठाकरेंची संकल्पना अधुरी?
रुफटॉप हॉटेल या धोरणाला आता मुंबईतून गाशा गुंडाळावा लागणार की काय, अशी चिन्हं आहेत. विशेष म्हणजे आयुक्तांनीच या धोरणाला मंजुरी दिली होती. आता हे धोरण रद्द करण्याची नामुष्की आयुक्तांवरच येण्याची शक्यता आहे. एकंदरीतच काय आहे ही रुफ टॉप हॉटेल संकल्पना. तिचा उदय आणि आता तिची अस्ताकडे वाटचाल.
कॉल गर्लमुळे गेली पंतप्रधानांची खुर्ची
एका कॉलगर्लमुळे चक्क पंतप्रधानांनाही आपली खूर्ची गमवावी लागली होती. राजकीय इतिहासातली एक रंजक कहाणी म्हणून या घटनेकडे टाकलेला हा एक कटाक्ष...
नारायण राणेंचा भाजपला इशारा, रोखठोक मुलाखतीत मांडली पुढील भूमिका
दीर्घकाळ वाट पाहणाऱ्यांपैकी मी नाही, असं सांगत भाजपने आपल्याला मंत्रीमंडळात घेण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही तर...
गुडबाय 2017: देश GSTवर स्वार, सर्वात मोठी कर सुधारणा, अर्थव्यवस्थेत खळबळ
सन 2017 हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठे धक्कादायक ठरले. नोटबंदी आणि वस्तु सेवा कर (GST)हे या वर्षातील आर्थिकदृष्ट्या सर्वात मोठे आणि महत्त्वाचे निर्णय ठरले.
2018 : नववर्षात पंतप्रधान राहणार प्रचंड व्यग्र; विदेश दौऱ्यांची रेलचेल
पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यावर विदेश दौऱ्यांचा सपाटा लावलेले पंतप्रधान मोदी हे 2018 या नववर्षात पुन्हा एकदा व्यग्र असणार आहेत.