शिक्षक चक्क वर्गात झोपा काढतोय आणि मुलं पाहा काय करतायेत...
शिक्षक झोपा काढतोय. वाचून धक्का बसला ना. ही गोष्ट खरी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या लाडसावंगी जिल्हा परिषद शाळेतला प्रकार पुढे आलाय. मुलांना खेळायला सोडून गुरुजींची निवांत झोप काढण्यात मग्न आहेत.
अबब! १५०० रूपयांचा आंबा, हळूच तोडा, कापडात ठेवा
चाकूने नव्हे, बांबूच्या चाकूने कापतात आंबा, एकेकाळी सोन्याच्या दात कोरण्याने कापला जायचा आंबा
राज्यात खरंच गुटखाबंदी आहे का? पाहा काय आहे वास्तव
२०१२ मध्ये महाराष्ट्र सरकारनं राज्यात गुटखाबंदी लागू केली. पण...
फीफा: कोण आहे 'वर्ल्ड कप गर्ल' व्हिक्टोरिया लॉपरेवा?
फीफा: व्हिक्टोरिया तरूणाईच्या काळजात घुसली
कोकणातील पहिल्या सैनिक स्मारक उद्यानाचे लोकार्पण
कोकणातील पहिले शहीद जवान स्मारक रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख येथे उभारण्यात आलेय.
विधान परिषदेसाठी शिवसेनेला भुज'बळ', भाजप-राष्ट्रवादी सपाट
स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचं रहस्य उलगडलं.
निपाहचा वाढता धोका! बचावासाठी उपाय काय?
या व्हायरसने ग्रस्त असलेल्या एका तरूणावर उपचार करताना लागण झाल्याने एका नर्सचाही या व्हायरसने बळी घेतला आहे
कर्नाटकमध्ये भाजपचा गेम करण्यासाठी काँग्रेसने फोनवरच आखला प्लान
कर्नाटक: भाजपच्या पराभवाची इनसाईड स्टोरी..
पाकिस्तानची साखर नवी मुंबईत दाखल, साखरेचा भाव पडणार!
केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानची साखर दाखल झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा
ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
लष्कराच्या जवानांसाठी सुमेधा यांनी आपले स्त्रीधन विकले आणि...
लष्कराच्या जवानांसाठी सुमेधा चितोडे यांनी आपले स्त्रीधन विकून सव्वा लाख रुपये उभे केले आहेत.
Exclusive ग्राऊंड रिपोर्ट : ३१ नक्षलींचा कसा केला खात्मा?, सर्वप्रथम झी २४ तासवर
नक्षलविरोधी अभियानातील सर्वाधिक यशस्वी आणि ऐतिहासिक ऑपरेशन गडचिरोली पोलिसांनी अतिदूर्गम इंद्रावती नदी परिसरात राबविले. या अभियानाचा Exclusive ग्राऊंड रिपोर्ट.
मानसिक रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेय!
मानसिक रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. एकट्या भारतात सात कोटी मनोरूग्ण.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सोनेरी रौप्यमहोत्सव
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जबरदस्त सुवर्ण कामागिरी केली. २६ सुवर्ण पदकांसह भारताने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. २०१४ च्या तुलनेत दुप्पट सुवर्ण पदकांची कमाई केलेय.
शिवसेनेचा बालेकिल्ला पोखरण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना टाळी
राज ठाकरे यांनी भाजपला कडवा विरोध करताना भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली. मात्र, राज यांची राजकीय खेळी वेगळी असल्याचे चित्र दिसून आले.
'तिची' स्टोरी वाचल्यानंतर तुमच्या हृदयाला पाझर फुटेल!
लातूरमधील शिरुर येथील शेतकऱ्याची हरभरा खरेदी न झाल्याने मुलीचे लग्न लांबणीवर पडलेय. मुलीच्या लग्नाची असवस्था कामय आहे.
छत्रपतींच्या नावानं... एक गौप्यस्फोट
छत्रपतींच्या नावानं राज्य सरकारचा किती पारदर्शक कारभार सुरू आहे, याचा एक अफलातून नमुना आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
मुंबई विद्यापीठानं 'ते' वैभव गमावलं!
मुंबई विद्यापीठाच्या वैभवशाली शिक्षण परंपरेला काळीमा लागलाय. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या यादीत देशातल्या १५० विद्यापीठात मुंबई विद्यापीठाचं नाव नाही.
मुंबईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर ८ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती
मुंबईतील काही अतिसंवेदनशील पोलीस ठाण्यांसह आठ पोलीस ठाण्यांची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांना देण्यात आलेय. त्यामुळे पोलीस दलात महिला राज दिसून येत आहे.
एक गाव, एक शाळा, एक शिक्षक आणि एकच विद्यार्थी !
एक गाव, एक शाळा, एक शिक्षक आणि फक्त एकच विद्यार्थी. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरंय. या एका विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्याचे शिक्षक दररोज चक्क १३० किलोमीटरचा अवघड प्रवास करतात. पुणे जिल्ह्यातील चांदर गावातल्या शिक्षण व्यवस्थेचा हा लक्षवेधी रिपोर्ट.