Mumbai News

पावसाळ्याच्या आधीच प्रवास वेगवान होणार; मेमध्ये मुंबईकरांना मिळणार Good News

पावसाळ्याच्या आधीच प्रवास वेगवान होणार; मेमध्ये मुंबईकरांना मिळणार Good News

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3चा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस मेट्रो-3 प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. 

Apr 3, 2024, 07:18 PM IST
धक्कादायक, मुंबईतल्या आरे कॉलनीत स्थानिक गुंडांकडून 10 विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला

धक्कादायक, मुंबईतल्या आरे कॉलनीत स्थानिक गुंडांकडून 10 विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला

Mumbai : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरगावमधील आरे कॉलनीत स्थानिक गुंडांकडून 10 विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन गुंडांना अटक केली आहे. 

Apr 3, 2024, 06:39 PM IST
लोकसभेसाठी काँग्रेसच्या 5 न्याय आणि 25 गॅरंटी, भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार

लोकसभेसाठी काँग्रेसच्या 5 न्याय आणि 25 गॅरंटी, भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार

Loksabha 2024 : मुबंईतल्या टिळक भवन इथं काँग्रेसच्या प्रचार समिती व समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार करण्यात आला. 

Apr 3, 2024, 06:07 PM IST
वंचितची भाजपशी छुपी युती? 2019ला वंचितमुळं आघाडीचे 8 उमेदवार पराभूत?

वंचितची भाजपशी छुपी युती? 2019ला वंचितमुळं आघाडीचे 8 उमेदवार पराभूत?

Loksabha 2024 : भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा दावा वंचित बहुजन आघाडीनं केलाय.  मात्र प्रत्यक्षात वंचितच्या उमेदवारांमुळं मविआला फटका बसणार असून, भाजप-महायुतीचा फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. नेमकं काय आहे यातलं वास्तव?

Apr 3, 2024, 05:39 PM IST
Loksabha Election 2024 Live : जळगावातून भाजपमधील पहिली बंडखोरी, उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत

Loksabha Election 2024 Live : Loksabha Election 2024 Live : संजय निरुपम यांची 6 वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपली असतानाही अजूनही जागावाटपाचा तिढा कायम आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघातील घडामोड जाणून घ्या एका क्लिकवर.

Apr 3, 2024, 05:36 PM IST
शिंदेंच्या पुत्राविरुद्ध कल्याणमधून लढणाऱ्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आहेत तरी कोण? मनसे कनेक्शन चर्चेत

शिंदेंच्या पुत्राविरुद्ध कल्याणमधून लढणाऱ्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आहेत तरी कोण? मनसे कनेक्शन चर्चेत

Loksabha Election 2024 Who Is Vaishali Darekar: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची दुसरी यादी जाहीर करताना कल्याणमधून उमेदवाराची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या मतदारसंघातून ठाकरे गटाने महिला उमेदवार दिला आहे.

Apr 3, 2024, 02:30 PM IST
बाबो! नवरदेवाला 1 कोटी रुपये पगार, स्वत:चं घर हवं; 37 वर्षीय महिलेच्या अपेक्षा पाहून इच्छुक वरांना फुटेल घाम

बाबो! नवरदेवाला 1 कोटी रुपये पगार, स्वत:चं घर हवं; 37 वर्षीय महिलेच्या अपेक्षा पाहून इच्छुक वरांना फुटेल घाम

Mumbai News : परदेशात नोकरी करणारा चालेल, युरोप आणि त्यातही इटलीला प्राधान्य... मुंबईत स्वत:चं घर हवं... या तर फक्त दोन अपेक्षा. संपूर्ण यादी वाचून म्हणाल, 'रुको जरा सबर करो....!'   

Apr 3, 2024, 02:09 PM IST
Loksabha election 2024 : मुंबईत 'ते' 28 लाख मतदार करु शकतात आघाडीत बिघाडी, महायुतीलाही बसेल फटका; नेमकं कारण काय?

Loksabha election 2024 : मुंबईत 'ते' 28 लाख मतदार करु शकतात आघाडीत बिघाडी, महायुतीलाही बसेल फटका; नेमकं कारण काय?

Loksabha election 2024 : महायुती, मविआनं ठराविक उमेदवारांना अद्याप तिकीच दिलेलं नाही. कोण आहेत हे उमेदवार? त्यांचा 28 लाख मतदारांशी नेमका संबंध काय?   

Apr 3, 2024, 12:17 PM IST
'आम्ही आदेश देतोय की...', जेव्हा बाळासाहेबांनी पवारांना भरलेला दम; म्हणालेले, 'पक्षचिन्ह घड्याळ असलं तरी..'

'आम्ही आदेश देतोय की...', जेव्हा बाळासाहेबांनी पवारांना भरलेला दम; म्हणालेले, 'पक्षचिन्ह घड्याळ असलं तरी..'

Balasaheb Thackeray Letter To Sharad Pawar: शरद पवार यांना अगदी वडीलधाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हे पत्र लिहिल्याचा उल्लेख पत्रामध्येच आहे. हे पत्र सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होत आहे.

Apr 3, 2024, 10:44 AM IST
Mumbai News : मुंबईत बिल्डर फायद्यात, खरेदीदार तोट्यात; घर घ्यायचा विचार करताय? आधी ही बातमी वाचा

Mumbai News : मुंबईत बिल्डर फायद्यात, खरेदीदार तोट्यात; घर घ्यायचा विचार करताय? आधी ही बातमी वाचा

Mumbai News : मुंबईमध्ये घर असावं अशी अनेकांचीच अपेक्षा असते. हे घर अगदी 10*10 चं असो किंवा मग 1000 चौरस फुटांचं असो. या शहरात घर असणं सर्वतोपरी महत्त्वाचं.   

Apr 3, 2024, 10:18 AM IST
मासिक पाळीबद्दलचं अज्ञान ठरलं मुलीच्या मृत्यूचं कारण; मुंबईतील धक्कादायक घटना

मासिक पाळीबद्दलचं अज्ञान ठरलं मुलीच्या मृत्यूचं कारण; मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबईच्या मालाडमध्ये एका मुलीने मासिक पाळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यानंतर देशात पुन्हा एकदा मासिक पाळीबद्दलची जनजागृती करण्याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे.  

Apr 2, 2024, 08:08 PM IST
Loksabha election 2024 Live updates Maharashtra ajit pawar eknath shinde devendra fadnavis bjp ncp mns Mumbai latetst Political news

Loksabha Election 2024 Live: रत्नागिरी सिंधुदुर्गचा वाद!किरण सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्याची शक्यता

Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकीय पटलावर मित्रपक्षांसाठी महायुतीत जागा निर्माण करणं सोपं असेल की संघर्ष इथंही अटळ? पाहा   

Apr 2, 2024, 06:47 PM IST
'तुमची किंमत चटणी इतकी पण नाही' नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

'तुमची किंमत चटणी इतकी पण नाही' नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Narayan Rane PC : 'बाळासाहेबांनी माझ्याकडून शब्द घेतला होता म्हणून मी शांत आहे, मातोश्रीवर काय चालतं हे मला सगळं माहित आहे' असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Apr 2, 2024, 06:18 PM IST
118 कोटी रुपयांना घरासमोरची अख्खी बिल्डिंगच विकत घेतली! मुंबईकर महिला चर्चेत; कारण फारच रंजक

118 कोटी रुपयांना घरासमोरची अख्खी बिल्डिंगच विकत घेतली! मुंबईकर महिला चर्चेत; कारण फारच रंजक

This Mumbai Woman Bought Entire Building For 118 Crore: मुंबईमध्ये घर घेणं म्हणजे सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मुंबई जगातील सर्वात महागडी घर असलेल्या शहरांच्या यादीत अनेकदा झळकली आहे. त्यावरुनच येथील पॉपर्टी प्राइजचा अंदाज बांधता येतो. मात्र याच शहरात एका महिलेने त्याच घरासमोरची संपूर्ण इमारतीच विकत घेतली आहे. विशेष म्हणजे यामागील कारण फारच रंजक आहे. याचबद्दल जाणून घेऊयात..

Apr 2, 2024, 04:16 PM IST
निवडणुका सुरु झाल्यावर मनसे महायुतीत? आदित्य ठाकरेंचे संकेत; म्हणाले, 'आम्हाला भाजपाकडून...'

निवडणुका सुरु झाल्यावर मनसे महायुतीत? आदित्य ठाकरेंचे संकेत; म्हणाले, 'आम्हाला भाजपाकडून...'

Aditya Thackeray On Raj Thackeray MNS Joining Mahayuti: आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे काही उमेदवार बदलावे लागणार या विषयापासून ते अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महायुतीमधील भविष्याबद्दल भाष्य केलं.

Apr 2, 2024, 03:02 PM IST
  मीरा-भाईंदरमध्ये चालतो जनतेला लुटणारा इंग्रजांच्या काळातील 150 वर्ष जुना कायदा; महाराष्ट्र सरकारचं देतयं कर-वसुलीचं लायसन्स

मीरा-भाईंदरमध्ये चालतो जनतेला लुटणारा इंग्रजांच्या काळातील 150 वर्ष जुना कायदा; महाराष्ट्र सरकारचं देतयं कर-वसुलीचं लायसन्स

मीरा-भाईंदरमध्ये चालतो इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीसारखा कायदा. स्वातंत्र्यांच्या अमृतकाळातही भारतात सुरु आहे इंग्रजांचा कर वसुलीचा कायदा खासगी कंपन्यांकडून इथे सुरु आहे.  

Apr 2, 2024, 12:06 AM IST
मुंबई महापालिकेची छप्परफाड कमाई! एका वर्षात वसुल केला ३ हजार १९६ कोटींचा मालमत्ता कर

मुंबई महापालिकेची छप्परफाड कमाई! एका वर्षात वसुल केला ३ हजार १९६ कोटींचा मालमत्ता कर

मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे काल (दिनांक ३१ मार्च २०२३) रात्री बारा वाजेपर्यंत  म्हणजे सन २०२३-२०२४ या वित्तीय वर्षात ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रूपये इतके संकलन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना महानगरपालिकेद्वारे विविध नागरी सेवा-सुविधा देण्यात येतात. या अनुषंगाने 'मालमत्ता कर' हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे.

Apr 1, 2024, 07:23 PM IST
राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार, काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार?

राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार, काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवान घडामोडीही घडताना दिसतायत

Apr 1, 2024, 06:43 PM IST
शिवसेना शिंदे गटातर्फे शरद पोंक्षे यांना लोकसभेची उमेदवारी?  अमोल किर्तीकर यांना टक्कर देणार

शिवसेना शिंदे गटातर्फे शरद पोंक्षे यांना लोकसभेची उमेदवारी? अमोल किर्तीकर यांना टक्कर देणार

मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवार म्हणून अभिनेते शरद पोंक्षे आणि जोगेश्वरीचे विद्यमान आमदार रवींद्र वायकरांच्या नावाची चाचपणी सुरु आहे.

Apr 1, 2024, 06:19 PM IST
मुंबईकरांसाठी मोठी बातमी; मोनोची प्रवासी क्षमता वाढणार, काय आहे प्लान?

मुंबईकरांसाठी मोठी बातमी; मोनोची प्रवासी क्षमता वाढणार, काय आहे प्लान?

Mumbai Mono Railway News: मोनो पुन्हा नफ्यात आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रवाशांची क्षमता वाढणार आहे.

Apr 1, 2024, 02:27 PM IST