Mumbai News

 खासदारांची तिकिटं कापल्याने शिंदेंच्या आमदारांची धाकधूक वाढली; शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?

खासदारांची तिकिटं कापल्याने शिंदेंच्या आमदारांची धाकधूक वाढली; शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?

माजी मंत्री आणि शिवसेनेतील ज्येष्ठ नेते बबनराव घोलप मुंबईमध्ये शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि इतर नाराज पदाधिकारी असलल्याची माहिती आहे.

Apr 6, 2024, 10:59 PM IST
 मनसे-भाजप युतीचं काय होणार? जाहीर सभेत राज ठाकरे करणार मोठा गौप्यस्फोट

मनसे-भाजप युतीचं काय होणार? जाहीर सभेत राज ठाकरे करणार मोठा गौप्यस्फोट

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मोठा राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. मनसे-भाजप युतीचं काय होणार याबाबतचा खुलासा राज ठाकरे या मेळाव्यात करणार आहेत.   

Apr 6, 2024, 09:58 PM IST
भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये तब्बल 4 हजार पदांची बंपर भरती! दहावी, बारावी शिकलेले करु शकतात अर्ज

भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये तब्बल 4 हजार पदांची बंपर भरती! दहावी, बारावी शिकलेले करु शकतात अर्ज

दहावी, बारावी पर्यंत शिक्षण झालेल्या तरुणांना मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. मर्चंट नेव्हीमध्ये चार हजार पदांची बंपर भरती निघाली आहे.  

Apr 6, 2024, 07:29 PM IST
Photos: मराठमोळ्या पदार्थांची परदेशी खेळाडूंना भूरळ! दादरच्या 'प्रकाश हॉटेल'मध्ये थालीपीठ, साबुदाणा वड्यावर ताव

Photos: मराठमोळ्या पदार्थांची परदेशी खेळाडूंना भूरळ! दादरच्या 'प्रकाश हॉटेल'मध्ये थालीपीठ, साबुदाणा वड्यावर ताव

IPL 2024 Foreigner Players Eat At Mumbai Local Hotel: मुंबई आणि राजस्थानच्या संघामध्ये रविवारी मुंबईतच सामना पार पडला. या सामन्यासाठी शहरात आलेल्या परदेशी खेळाडूंनी मराठमोळ्या पदार्थांवर ताव मारला. त्यांच्या या खाद्यभ्रमंतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जाणून घेऊयात याचसंदर्भात...

Apr 6, 2024, 04:15 PM IST
श्रीखंड बनवण्याचा बेत आहे? विकतचा चक्का कशाला? ही घ्या घरच्या घरी श्रीखंड बनवण्याची रेसिपी

श्रीखंड बनवण्याचा बेत आहे? विकतचा चक्का कशाला? ही घ्या घरच्या घरी श्रीखंड बनवण्याची रेसिपी

Gudi Padwa Special Recipe in Marathi: अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. यादिवशी घरोघरी श्रीखंड पुरीचा बेत केला जातो. हल्ली श्रीखंड बाजारातून विकत आणला जातो. मात्र काही लोक चक्का विकत आणून श्रीखंड करतात. थांबा महाग आणि भेसळयुक्त चक्का कशाला? 

Apr 6, 2024, 02:42 PM IST
Loksabha Election 2024 Live : निवडणुकीच्या धामधुमीत मुख्यमंत्री जळगावात, पाटील, महाजन, शिंदेंमध्ये 25मिनिटं चर्चा

Loksabha Election 2024 Live : सांगलीची जागा ही परंपरेनं काँग्रेसची - विश्वजीत कदम

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्यात आले असले तरी जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे. 

Apr 6, 2024, 12:32 PM IST
जर्मनीत होणाऱ्या कॅलेस्थेनिक्स इंडियोरन्स स्पर्धेत मुंबईतल्या सिद्धेश नारकरची निवड

जर्मनीत होणाऱ्या कॅलेस्थेनिक्स इंडियोरन्स स्पर्धेत मुंबईतल्या सिद्धेश नारकरची निवड

Calisthenics : योगा आणि व्यायाम करायची आवड 22 वर्षीय सिद्धेश नारकरसाठी एक पर्वणी ठरली. जगभरात प्रसिद्ध असलेल्या कॅलेस्थेनिक्स स्पर्धेत सिद्धेश नारकर भारताचं प्रतिनिधित्व करतोय. हा खेळ नेमका काय आहे? या खेळासाठी नेमकं काय लागतं जाणून घेऊया?

Apr 6, 2024, 12:24 PM IST
अखेर मुख्यमंत्री शिंदेंच्या मुलाला उमेदवारी; घोषणा मात्र देवेंद्र फडणवीसांकडून

अखेर मुख्यमंत्री शिंदेंच्या मुलाला उमेदवारी; घोषणा मात्र देवेंद्र फडणवीसांकडून

Shrikant Shinde : स्थानिक भाजप कार्यकर्त्याच्या विरोधानंतरही कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

Apr 6, 2024, 10:23 AM IST
लोकसभा निवडणुकीत 'महिला राज' राज्यात 'इतक्या' मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला करणार

लोकसभा निवडणुकीत 'महिला राज' राज्यात 'इतक्या' मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला करणार

Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साटी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणजे महिलांचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. 

Apr 5, 2024, 08:30 PM IST
आता विद्यार्थ्यांना मिळणार दोन विद्यापीठाची पदवी, मुंबई विद्यापीठाचा अमेरिकेच्या विद्यापीठासोबत शैक्षणिक करार

आता विद्यार्थ्यांना मिळणार दोन विद्यापीठाची पदवी, मुंबई विद्यापीठाचा अमेरिकेच्या विद्यापीठासोबत शैक्षणिक करार

मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेत दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी अमेरिकेतल्या प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. 

Apr 5, 2024, 08:20 PM IST
वसंत मोरे यांचा प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश; पुण्यातून विजयाचा निर्धार

वसंत मोरे यांचा प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश; पुण्यातून विजयाचा निर्धार

वसंत मोरे यांचा प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश; पुण्यातून विजयाचा निर्धार 

Apr 5, 2024, 08:01 PM IST
Loksabha Election 2024 Live Updates eknath shninde devendra fadnavis sharad pawar Ajit pawar latest political news

Loksabha Election 2024 Live : भर पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा दाखवल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार अडचणीत

Loksabha Election 2024 Live Updates : तिथं महाविकासआघाडीकडून काही जागांवर उमेदवारांची नावं निश्चित केली जात असतानाच इथं महायुतीमध्ये मात्र काही जागांवरून मतभेद पाहायला मिळत आहेत.   

Apr 5, 2024, 06:36 PM IST
5 कोटींचं घर, 15 प्लॉट, 1.66 कोटींच्या कार्स, एकूण संपत्ती..; शिंदे-BJP वादात अडकलेल्या मतदारसंघातील ठाकरेंच्या उमेदवाराची चर्चा

5 कोटींचं घर, 15 प्लॉट, 1.66 कोटींच्या कार्स, एकूण संपत्ती..; शिंदे-BJP वादात अडकलेल्या मतदारसंघातील ठाकरेंच्या उमेदवाराची चर्चा

Shinde Uddhav Fadnavis Fight For This Constituency Thackeray Gave Rich Candidate: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या मतदारसंघामधून वाटाघाटी सुरु आहेत. त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाने आपल्या पहिल्याच यादीत उमेदवार जाहीर केला आहे. या उमेदवारीच संपत्ती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात तपशील...

Apr 5, 2024, 05:33 PM IST
1 तासाचे अंतर 20 मिनिटांत पूर्ण होणार; गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता ठरणार गेमचेंजर

1 तासाचे अंतर 20 मिनिटांत पूर्ण होणार; गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता ठरणार गेमचेंजर

Goregaon Mulund Link Road: गोरेगावहून मुलुंड हे अतंर आता कमी होणार आहे. अवघ्या 15 मिनिटांत आता गोरेगावहून मुलुंडला पोहोचणे शक्य होणार आहे. 

Apr 5, 2024, 03:08 PM IST
प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 7 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक, कसं असेल लोकलचं वेळापत्रक? वाचा

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 7 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक, कसं असेल लोकलचं वेळापत्रक? वाचा

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. मध्य रेल्वेवर शनिवार ते गुरुवारपर्यंत मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. 

Apr 5, 2024, 01:13 PM IST
मुंबई की नवी मुंबई? नव्या घरांसाठी सर्वसामान्यांची पसंती कोणाला?

मुंबई की नवी मुंबई? नव्या घरांसाठी सर्वसामान्यांची पसंती कोणाला?

Mumbai News : मुंबई आणि नवी मुंबईमध्ये घर खरेदीसाठी अनेक पर्याय. आगामी प्रकल्पांविषयीची माहिती हवीये?   

Apr 5, 2024, 12:56 PM IST
ब्लड कॅन्सरवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य

ब्लड कॅन्सरवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य

First Made In India CAR-T Therapy For Cancer: जगभरामध्ये ब्लड कॅन्सरवरील ही थेरिपी सर्वात महागड्या कॅन्सर थेरिपीपैकी एक आहे. मात्र आता भारतीय कंपनीने आयआयटी मुंबईच्या मदतीने तयार केलेल्या मेड इन इंडिया पद्धतीमुळे अनेक गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

Apr 5, 2024, 11:30 AM IST
वेळेत बील भरा म्हणणाऱ्या मंत्र्यांच्या बंगल्यांची लाखोंची थकबाकी; मुख्यमंत्र्यांचेही पाणीदेयक थकीत

वेळेत बील भरा म्हणणाऱ्या मंत्र्यांच्या बंगल्यांची लाखोंची थकबाकी; मुख्यमंत्र्यांचेही पाणीदेयक थकीत

सामान्य नागरिकांना वेळेवर वीज किंवा पाणी बील भरायला सांगणाऱ्या सरकारी मंत्र्यांच्या बंगल्यांचीच लाखोंची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे पाण्याचे बील भरले गेले नसल्याचे उघड झालं आहे.  

Apr 5, 2024, 11:27 AM IST
संधी चालून आली आहे, मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा; शहीद पत्नीला न्याय देण्यावरुन मुंबई हायकोर्टाचे निर्देश

संधी चालून आली आहे, मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा; शहीद पत्नीला न्याय देण्यावरुन मुंबई हायकोर्टाचे निर्देश

Bombay High Court : शहीद मेजर अनुज सूद यांच्या पत्नीशी संबधित प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे. तीन वर्षांनंतरही दिलासा न मिळाल्यामुळे सरकारने मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे.

Apr 5, 2024, 09:52 AM IST