![आता काचेच्याच कपातून येणार चहा; कागदी कपही होणार हद्दपार, आरोग्यमंत्र्यांचे संकेत आता काचेच्याच कपातून येणार चहा; कागदी कपही होणार हद्दपार, आरोग्यमंत्र्यांचे संकेत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/09/832179-teapapercupsnw.png)
आता काचेच्याच कपातून येणार चहा; कागदी कपही होणार हद्दपार, आरोग्यमंत्र्यांचे संकेत
Paper Cups : चहाची टपरी असो किंवा मग एखादा समारंभ असो, अनेकदा चहा कागदी कपातून पुढे केला जातो. तुम्हीही कागदाच्या कपात चहा पिताय? पाहा राज्यात का बंद होणार कागदी कप?
![Maharashtra Weather News : हवामान बदलानं वाढवली मुंबईकरांची चिंता; पुढील 24 तासांत राज्यात असं काय होणार? Maharashtra Weather News : हवामान बदलानं वाढवली मुंबईकरांची चिंता; पुढील 24 तासांत राज्यात असं काय होणार?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/09/832177-mahawintnw.png)
Maharashtra Weather News : हवामान बदलानं वाढवली मुंबईकरांची चिंता; पुढील 24 तासांत राज्यात असं काय होणार?
Maharashtra Weather News : ती परतलीये...; राज्यात वाढला थंडीचा कडाका, निच्चांकी तापमान 4 अंशांवर. पुढील 24 तासांमध्ये राज्यात कसा असेल हवामानाचा आलेख?
![Mumbai Rape: मुंबईत 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; चुलत्यानेच VIDEO शूट करुन केला व्हायरल Mumbai Rape: मुंबईत 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; चुलत्यानेच VIDEO शूट करुन केला व्हायरल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/832146-rape.jpg)
Mumbai Rape: मुंबईत 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; चुलत्यानेच VIDEO शूट करुन केला व्हायरल
Mumbai Rape: मुंबईत चुलत्याने आपल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर व्हिडीओ शूट करत व्हायरलही करण्यात आला.
![liveupdates](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831710-liveupdates26july.jpg)
Maharashtra Breaking News LIVE Updates: आशिष शेलार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर जाणून घ्या...
!['मानसिकदृष्ट्या दुर्बल महिलांना माता होण्याचा अधिकार नाही का?' मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं? जाणून घ्या! 'मानसिकदृष्ट्या दुर्बल महिलांना माता होण्याचा अधिकार नाही का?' मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं? जाणून घ्या!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/832092-mentallychallangewomenpregnency0.png)
'मानसिकदृष्ट्या दुर्बल महिलांना माता होण्याचा अधिकार नाही का?' मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं? जाणून घ्या!
Mentally challenged Womens Pregnancy: एका महिलेचा 21 आठवड्यांचा गर्भ वैद्यकीयदृष्ट्या संपुष्टात आणण्याची परवानगी मागण्यात आली होती.
![अमेरिकेतील संशोधन, शिकवणीचा फायदा; जॉइंट डिग्रीमुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना होणार हे 6 फायदे अमेरिकेतील संशोधन, शिकवणीचा फायदा; जॉइंट डिग्रीमुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना होणार हे 6 फायदे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/832037-mumbaiuniversityjointventure0.png)
अमेरिकेतील संशोधन, शिकवणीचा फायदा; जॉइंट डिग्रीमुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना होणार हे 6 फायदे
Mumbai University Joint Degree: मुंबई विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठ यांच्यात युएएस वाणिज्य दुतावास मुंबई येथे शैक्षणिक सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या.
!['बापलेकीला सोडून अजित पवारांकडे या', शरद पवारांच्या खासदारांना फोन; खळबळजनक दावा 'बापलेकीला सोडून अजित पवारांकडे या', शरद पवारांच्या खासदारांना फोन; खळबळजनक दावा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831989-ajit-pawar-sharad-pawar.jpg)
'बापलेकीला सोडून अजित पवारांकडे या', शरद पवारांच्या खासदारांना फोन; खळबळजनक दावा
खासदार अमर काळे यांनी मोठा दावा केला आहे. सोनिया दुहान यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 7 खासदारांना संपर्क साधण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत.
!['कॉलेजमध्ये देखील कोणाची हिंमत झाली नाही मला...'; फडणवीसांचं जाहीर भाषणात विधान 'कॉलेजमध्ये देखील कोणाची हिंमत झाली नाही मला...'; फडणवीसांचं जाहीर भाषणात विधान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831858-cmnavimumbaijan25.jpg)
'कॉलेजमध्ये देखील कोणाची हिंमत झाली नाही मला...'; फडणवीसांचं जाहीर भाषणात विधान
CM Devendra Fadnavis Speech: फडणवीस यांनी यावेळेस मुख्यमंत्री झाल्यानंतर गृह खात्याची पहिली बैठक घेतली तेव्हा काय सूचना केल्या हे ही सांगितलं.
!['...तर योग्य निर्णय घेतला जाईल'; मनसे-भाजपा युतीवर शिंदेंच्या शिवसेनेची सूचक प्रतिक्रिया '...तर योग्य निर्णय घेतला जाईल'; मनसे-भाजपा युतीवर शिंदेंच्या शिवसेनेची सूचक प्रतिक्रिया](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831817-mnsbjpbmcjan25.jpg)
'...तर योग्य निर्णय घेतला जाईल'; मनसे-भाजपा युतीवर शिंदेंच्या शिवसेनेची सूचक प्रतिक्रिया
BMC Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. असं असतानाच मुंबईतील महानगरपालिका निवडणुकीमध्ये नवीन समिकरणं दिसतील अशी चर्चा होताना दिसत आहे.
![लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंडावरही भरावा लागणार GST; दंडाची रक्कम एकदा पाहाच लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंडावरही भरावा लागणार GST; दंडाची रक्कम एकदा पाहाच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831793-mumbailovalsdfrf.jpg)
लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंडावरही भरावा लागणार GST; दंडाची रक्कम एकदा पाहाच
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधून दररोज हजारो लोक प्रवास करतात. मात्र त्यातील अनेक जण विनतिकिट प्रवास करतात त्यावर बडगा उगारण्यासाठी एक प्रस्ताव रेल्वेकडे पाठवला आहे.
![अरे व्हा! CIDCO Lottery तील घरांची किंमत जाहीर; विचारही केला नसेल इतक्या स्वस्त दरात मिळतं स्वप्नातलं घर अरे व्हा! CIDCO Lottery तील घरांची किंमत जाहीर; विचारही केला नसेल इतक्या स्वस्त दरात मिळतं स्वप्नातलं घर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831746-cidcoflatsprice.png)
अरे व्हा! CIDCO Lottery तील घरांची किंमत जाहीर; विचारही केला नसेल इतक्या स्वस्त दरात मिळतं स्वप्नातलं घर
मोठाल्या इमारती, हवा तसा फ्लॅट, उजेड, हवा, पाणी सर्वकाही... किती किमतीला माहितीये? सिडकोनं अखेर जाहीर केली घरांची किंमत... पाहा Latest Update
![दादर फुल मार्केटमध्ये दोन्ही शिवसेना आमने-सामने! सरवणकर-सावंतांमध्ये तुफान राडा दादर फुल मार्केटमध्ये दोन्ही शिवसेना आमने-सामने! सरवणकर-सावंतांमध्ये तुफान राडा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831747-dadarrada.jpg)
दादर फुल मार्केटमध्ये दोन्ही शिवसेना आमने-सामने! सरवणकर-सावंतांमध्ये तुफान राडा
Sarvankar Vs Mahesh Sawant: दादार फुल मार्केटमधील एका शुल्लक कारणावरुन दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.
![Toress Scam चं युक्रेन कनेक्शन; मुंबईतील आधार कार्ड ऑपरेटर अन्... कसा शिजला कट? Toress Scam चं युक्रेन कनेक्शन; मुंबईतील आधार कार्ड ऑपरेटर अन्... कसा शिजला कट?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831720-toressscammum.png)
Toress Scam चं युक्रेन कनेक्शन; मुंबईतील आधार कार्ड ऑपरेटर अन्... कसा शिजला कट?
Torres च्या जाळ्यात फसले लाखो मुंबईकर; कंपनीच्या मालकाचा ठावठिकाण सापडला, घसघशीत परताव्याच्या नादात मुंबईकरांचे कोट्यवधी पैसे बुडाले... पाहा टोरेस घोटाळ्यात आज नवं काय घडलं?
![Youtube वर Video पाहून त्याने फुलवली चाफ्याची बाग! आता दर महिन्याला करतो 'इतकी' कमाई Youtube वर Video पाहून त्याने फुलवली चाफ्याची बाग! आता दर महिन्याला करतो 'इतकी' कमाई](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831719-thaneboy.jpg)
Youtube वर Video पाहून त्याने फुलवली चाफ्याची बाग! आता दर महिन्याला करतो 'इतकी' कमाई
Sucess Story: सामान्यपणे मोबाईलचा वापर हा टाइमपाससाठी केला जातो. मात्र ठाण्यातील एका तरुणाने युट्यूबवरुन शेतीला सुरुवात केली आहे.
![भर गर्दीतून 'तो' आला अन् तिचे केस कापून घेऊन गेला; दादर स्थानकातील विचित्र प्रकार भर गर्दीतून 'तो' आला अन् तिचे केस कापून घेऊन गेला; दादर स्थानकातील विचित्र प्रकार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831715-dadarmsdfgg.jpg)
भर गर्दीतून 'तो' आला अन् तिचे केस कापून घेऊन गेला; दादर स्थानकातील विचित्र प्रकार
Mumbai Local Train Update: मुंबईतील दादर स्थानकात एक विचित्र प्रकार घडला आहे. एका अज्ञाताने तरुणीचे केस कापले आहेत.
![HMPV Virus: काय करावे आणि काय करु नये? प्रशासनानेच सांगितलं; 'या' 6 गोष्टी पाळाच HMPV Virus: काय करावे आणि काय करु नये? प्रशासनानेच सांगितलं; 'या' 6 गोष्टी पाळाच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831713-hmpvvirus.jpg)
HMPV Virus: काय करावे आणि काय करु नये? प्रशासनानेच सांगितलं; 'या' 6 गोष्टी पाळाच
HMPV Dos & Don'ts: मागील काही दिवसांमध्ये अगदी दिल्लीपासून कर्नाटकपर्यंत एएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने काय काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या.
![नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज पाणीपुरवठा बंद, गुरुवारी... नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज पाणीपुरवठा बंद, गुरुवारी...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831712-navimumpani.png)
नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज पाणीपुरवठा बंद, गुरुवारी...
Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईत का आली पाणीकपातीची लाट? उन्हाळ्यानंतरही इथं विविध भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाणीकपातीचं संकट पाहायला मिळालं.
![एकनाथ शिंदेंचं काय करायचं? मनसे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत विचारला प्रश्न; पालिका निवडणुकीत भाजपाशी युती? एकनाथ शिंदेंचं काय करायचं? मनसे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत विचारला प्रश्न; पालिका निवडणुकीत भाजपाशी युती?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/07/831654-mns-raj-thackeray-eknath-shinde.jpg)
एकनाथ शिंदेंचं काय करायचं? मनसे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत विचारला प्रश्न; पालिका निवडणुकीत भाजपाशी युती?
आगामी महापालिका निवडणुकीत युती करायची झाली तरी एकनाथ शिंदेंचं करायचं काय असा प्रश्न मनसे बैठकीत चर्चेला आला.
![महाराष्ट्राची धनलक्ष्मी आहे टोलनाका! भारतातील महागडा एक्स्प्रेस वे, टोल तर विचारुच नका महाराष्ट्राची धनलक्ष्मी आहे टोलनाका! भारतातील महागडा एक्स्प्रेस वे, टोल तर विचारुच नका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/07/831653-mumbia-pune-express-way.jpg)
महाराष्ट्राची धनलक्ष्मी आहे टोलनाका! भारतातील महागडा एक्स्प्रेस वे, टोल तर विचारुच नका
भारतातील सर्वात महागडा टोल नाका आपल्या महाराष्ट्रात. हा टोल नाक्यामुे महाराष्ट्राची तिजोरी नहेमीच भरलेली असते.
![महाराष्ट्रात केबल कार प्रकल्प; रोप वे च्या माध्यमातून मुंबईत धावणार केबल टॅक्सी महाराष्ट्रात केबल कार प्रकल्प; रोप वे च्या माध्यमातून मुंबईत धावणार केबल टॅक्सी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/07/831608-cable-car.jpg)
महाराष्ट्रात केबल कार प्रकल्प; रोप वे च्या माध्यमातून मुंबईत धावणार केबल टॅक्सी
मुंबई महानगर क्षेत्रातील केबल कार प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. केबल कार प्रकल्प राबविण्यासाठी नितीन गडकरींनी मान्यता दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.