Thanksgiving Day 2024 : जीवनात साथ देणाऱ्या व्यक्तींचे माना आभार, 'थँक्स गिव्हिंग डे'च्या मराठमोळ्या शुभेच्छा

 नोव्हेंबर महिना हा Thanks Giving Day म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्या जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तींचे आभार मानण्याचा दिवस आहे. या दिवशी आपल्या जवळच्या व्यक्तींची कृतज्ञता व्यक्त करा. यासाठी आपल्या जीवनातील व्यक्तींना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा. 

| Nov 29, 2024, 12:14 PM IST

 नोव्हेंबर महिना हा Thanks Giving Day म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्या जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तींचे आभार मानण्याचा दिवस आहे. या दिवशी आपल्या जवळच्या व्यक्तींची कृतज्ञता व्यक्त करा. यासाठी आपल्या जीवनातील व्यक्तींना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा. 

1/7

आभार हा अनौपचारिक प्रकार नाही  तर ही एक भावना आहे....  कृतज्ञता असणे हा विचार आहे  तो तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करते...

2/7

मी खूप भाग्यवान आहे की,  तू माझ्यासोबत आहेस  सदैव माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल  मनापासून आभार.... 

3/7

मित्र हा जीवनातील महत्त्वाची व्यक्ती  मैत्री ही जीवनातील अविभाज्य गोष्ट  ही मैत्री माझ्यासोबत कायम टिकवल्याबद्दल  मनापासून आभार.... 

4/7

जितका आईबाबांसाठी माझ्या मनात आहे  तितकाच आदर तुमच्याबद्दल आहे आईबाबांनी जन्म दिला पण  तुम्ही मला योग्य मार्गदर्शन दिलं  मी तुमचा मनापासून आभारी आहे 

5/7

कुटुंबासोबत साजरा केलेला  प्रत्येक क्षण हा खरा आशिर्वाद असतो.  थँक्सगिव्हिंगच्या या दिवशी,  तुमचं प्रेम, साथ आणि सर्व कष्टांसाठी  मी सदैव आभारी आहे!!

6/7

आपण सर्वांची सोबत माझ्यासोबत नेहमीच आहे व प्रत्येक संकटात धैर्याने आपण माझ्यासोबत आहात या बद्दल सर्वांचे धन्यवाद!

7/7

मला विश्वास आहे की तुमच्या पाठिंब्याने मी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करू शकतो तुमच्यासाठी खूप प्रेम आणि धन्यवाद!!