trending news

रोप वे सुरु झाल्यावर कशी दिसेल काशी? AI Photo

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने विविध प्रयोग केले जात आहेत. एआयची मदत घेऊन लोक वर्तमान आणि भविष्यातील फोटो बनवत आहेत. रोप वे सुरु झाल्यास काशी/बनारस कसे दिसेल? असा प्रश्न एआयला विचारला. एआयने रोपवे सोबत वाराणसी म्हणजेच काशीचे सुंदर फोटो समोर आणले.काशीमध्ये देशातील पहिला अर्बन रोपवे बनतोय. त्याचे काम ऑगस्ट 2024 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.रोपवे तयार करण्याचे काम मे 2023 मध्ये सुरु झाले. याआधीचे टप्पे आता पूर्ण होत आहेत. रोप वे झाल्यावर काशी विश्वनाथ मंदिरात जाणे भाविकांना सोपे पडणार आहे. स्टेशनहून मंदिरात जाणाऱ्या भक्तांना ट्रॅफीकची समस्या यायची. रोप वेची एकूण लांबी 3.75 किमी आहे. यात एकूण 5 स्थानके बनवली जातील. पण उतरण्यासाठी 4 स्थानके असतील. हे सर्व फोटो एआयच्या संकल्पनेवर आधारित आहेत. 

Jul 22, 2024, 02:06 PM IST

12 फूट कोब्रा पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये एकच थरथराट; VIDEO तुफान व्हायरल

12 फूट लांब असणारा किंग कोब्रा माणसाच्या घरात घुसला. यानंतर काय झाले त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे. जाणून घ्या सविस्तर

Jul 21, 2024, 01:49 PM IST

No Hindi, No English, only Kannada', 'या' कारणासाठी महिलेने नोकरी सोडली

Trending News : बंगळुरुमधअये एका उत्तर भारतीय महिलेने भाषावादावरुन आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. भाषावादवरुन या महिलने नोकरी सोडली आणि पुन्हा आपल्या घरी म्हणजे गुरुग्राममध्ये परतली. यावरुन आता सोशल मीडिआवर नवा वाद उभा राहिला आहे. 

Jul 19, 2024, 03:31 PM IST

5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम

Bangkok News: हॉटेलमधली लक्झरी रूम बुक, सहा जणांचा मुक्काम, अचानक आढळले सहाही जणांचे मृतदेह, नेमकं काय घडलं. 

 

Jul 18, 2024, 11:23 AM IST

आकाशात पक्षांचा थवा V आकारातच का उडतो?

Bird Flying V Shape Theory: आपण आकाशात उडणारे पक्षी नक्कीच नेहमी पाहतो. तुम्ही कधीना कधी हेही पाहिलं असेल की, काही बरेच पक्षी जेव्हा सोबत आकाशात उडतात तेव्हा 'V' शेप बनवून उडतात. यामागे आता शास्त्रीय कारण समोर आलं आहे. 

Jul 15, 2024, 09:11 PM IST

गरोदर पत्नीच्या मृतदेहाची राख उचलातच बसला धक्का, सापडली अशी वस्तू... पतीचा पोलिसांना फोन

Shocking News : सोशल मीडियावर एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका गर्भवती महिलाचा डिलेव्हरी दरम्यान मृत्यू झाला. कुटुंबियांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मृत महिलेचा पती मृतदेहाची राख घेण्यासाठी गेला त्यावेळी त्याला धक्का बसला.

Jul 13, 2024, 07:07 PM IST

भावाने चोर बाजारातून घेतला iPhone, ऑन करताच पायाखालची जमीन सरकली

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक तरुण iPhone दाखवताना दिसत आहे. या तरुणाने चोर बाजारातून हा फोन विकत घेतला. पण ज्यावेळी फोन ऑन केला त्यावेळी तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली

Jul 13, 2024, 05:21 PM IST

कॉर्पोरेट कल्चरचा सर्वात क्रूर प्रकार : राजीनामा द्यावा म्हणून 4 दिवस अंधाऱ्या खोलीत डांबलं!

Job News : नोकरीवरून काढण्यापूर्वी कर्मचाऱ्याला दिलेली वागणूक पाहून सारेच हैराण... त्याच्या पत्नीला यासंदर्भातली माहिती मिळाली आणि.... 

 

Jul 12, 2024, 11:50 AM IST

Viral News: बापरे! 22 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला गिर्यारोहक त्याच ठिकाणी अचानक समोर आला आणि... ; पाहणारा प्रत्येकजण दचकला

World Viral News: ट्रेकिंग, माऊंटन क्लायंबिंग अशा थराररक आणि साहसी खेळांकडे मागील काही काळापासून तरुणाईचा कल वाढताना दिसत आहे. 

 

Jul 10, 2024, 09:30 AM IST

PHOTO: चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावले

China Three Gorges Dam :  जगातील सर्वात मोठं धरण चीन मध्ये आहे. जगातील हे सर्वात मोठे धरण बांधण्यासाठी तब्बल 18 वर्षांचा कालावधी लागला. 1994 मध्ये या धरणाचे बांधकाम सुरू झाले.  2012 मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले.  चीनच्या हुबेई प्रांतातील यांगत्से नदीवर बांधण्यात आले आहे.  ही जगातील तिसरी सर्वात लांब नदी आहे. हे धरण बांधण्यासाठी सुमारे 4 लाख 63 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. जवळपास 14 लाख घरं या धरणाच्या बांधकामामुळे प्रस्थापित झाली.  हे धरण पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरु शकते. 

 

Jul 9, 2024, 10:27 PM IST

Bear Grylls पावला! जिवंत ज्वालामुखीच्या तोंडाशी असतानाही दोन सख्ख्या भावांचा जीव वाचला; आईनं सांगितला थरार...

Trending News : Bear Grylls ची कृपा; थरारक व्हिडीओ पाहणाऱ्या दोन भावंडांचा जिवंत ज्वालामुखीच्या तोंडाशी जगण्याचा संघर्ष, अन्... 

 

Jul 9, 2024, 12:54 PM IST

बॉलिवूड अभिनेते कर्णाच्या भूमिकेत कसे दिसतील? AI Photo

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने लोक विविध प्रयोग करत आहेत. एआय बोटने बॉलिवूड अभिनेत्यांना महाभारतातील कर्णाच्या रुपात दाखवलंय. कर्णाच्या भूमिकेत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान अक्षय कुमार कोणापेक्षा कमी दिसत नाहीय.अजय देवगण कर्णाच्या भूमिकेत असा दिसेल. 

Jul 7, 2024, 03:43 PM IST

एक नातं असंही! शिक्षकाची झाली बदली, 133 विद्यार्थ्यांनी सोडली शाळा... घेतला अनोखा निर्णय

Teacher Transferred : शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं किती अतुट असतं याचं एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. आवडत्या शिक्षकाची बदली झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जो निर्णय घेतला त्याची संपूर्ण देशभरात चर्चा सुरु आहे.

Jul 5, 2024, 03:39 PM IST

Robot Kills Self: रोबोटलासुद्धा असह्य झाला कामाचा तणाव, आयुष्य संपवलं

Robot Kills Self: कामाच्या तणावामुळं पिचलेल्या रोबोटनं संपवलं आयुष्य; हकिगत वाचून म्हणाल हे असंही होतं? नेमका प्रकार घडलाय तरी काय? जाणून घ्या... 

 

Jul 5, 2024, 02:35 PM IST

अंत्यसंस्काराच्या 53 दिवसानंतर बँकेत दिसली ज्योती, 'लाडकी बहिण योजने'मुळे झाला उलगडा

मृत समजून महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण तीच महिला 53 दिवसानंतर जीवंत असल्याचं समोर आलं. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला पैसे काढताना दिसली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Jul 3, 2024, 05:38 PM IST