You should not eat Chewing gum: फिजिकल इंटिमेसीबाबत स्त्री आणि पुरूषांना खूप आकर्षण असतं. शारिरीक संबंधांना नैसर्गिकही महत्त्व असतं. सध्या त्यातून प्रेमाचा महिना (Love Month) सुरू आहे. फेब्रुवारीचा हा महिना प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. त्यातून प्रेम व्यक्त करणं हे या महिन्याचे वैशिष्ट्यं असते. त्यातून अनेकदा प्रियकर-प्रेयसी हे एकमेकांसोबत रोमॅंटिक होताना दिसतात. प्रत्येक नात्यात मानसिक आधार, काळजी आणि प्रेमासोबतच शारिरीक संबंधही (Physical Attraction) महत्त्वाचे असतात. त्यानं आपलं नातं अजून मजबूत होते. परंतु असे म्हटले जाते की फिजिकली इंटिमेट (Intimacy) होताना आपण च्यूइंगम खाऊ नका. तेव्हा नक्की जाणून घेऊया की यामागील नक्की कारण आहे तरी काय? (you should not eat chewing gum while having physical intercourse know the health reason behind it)
च्युइंग खाल्ल्यानं पुरूषांच्या कामवासनेवर (Chewing Gum) परिणाम होतो. समोर आलेल्या माहितीनुसार असं कळतं की, भरपूर च्युइंगम खाल्ल्यानं खूप ढेकर येतात आणि पोटातील हवा बाहेर पडते. त्यामुळे तुम्हाला तोंडातून दुर्गंधी येण्यास सुरूवात होऊ शकते. त्यामुळे शारिरीक संबंधांपुर्वी च्युइंगम खाऊ नये. च्युइंगममध्ये असलेला पेपरमिंट हा प्रकार पुरूषांमधील सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन कमी करतो. शारिरीक संबंधामधून मिळणारा आनंदही कमी होतो.
अनेकजण आपल्या तोडांला दुर्गंधी येऊ म्हणून च्यूइंगम खातात. शारिरीक संबंधाच्या (Sex) वेळी अनेक जण याचा वापर करतात. परंतु तज्ञांनुसार असे सांगितले जाते की, चुंबन घेण्यापुर्वी च्युइंगम खाणं चुकीचे मानले जाते. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, असं म्हटलं आहे की, तुम्ही च्यूइंगम खात नाही किंवा गिळत नाही, तर तुम्ही ते चघळता.
त्यामुळे जेव्हा तुम्ही च्युइंगम (Chewing Gum) चघळता तेव्हा तुमच्या पोटात फक्त हवा जाते आणि मग त्यामुळे ब्लोटिंगची (Bloating) समस्या तयार होते. पोटात च्युइंगम चघळता पोटात पचनक्रिया सुरू होते त्यामुळे पाचक एंजाइम बाहेर पडू लागते ज्यामुळे गॅस भरू लागतो आणि त्यानं गॅस्ट्रिकचा त्रास होतो. तोंडाला दुर्गंधी येऊ नये म्हणून तुम्ही च्युइंग खाण्यापेक्षा तोंड ब्रशानं दात घासून स्वच्छ करू शकता किंवा माऊथ वॉस वापरू शकता.
अनेकदा आपल्याला बिडीशेम किंवा वेलची खाण्याचीही सवय असते. त्यामानाने तुम्ही अशा गोष्टी खाऊ शकता परंतु च्युइंगमध्ये अनेक रासायनिक गुणधर्म असतात त्यामुळे आपल्यावर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. त्याचा परिणाम तुम्हाच्या सेक्स लाईफवरही होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही च्युइंगमला पर्याय म्हणून तुम्ही वेगळ्या गोष्टींचा वापर करू शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)