chewing gum

Chewing gum while cutting onions Prevent watery eyes PT3M11S

Chewing Gum: चुंबन घेण्यापुर्वी अथवा शारिरीक संबंध ठेवण्यापुर्वी खाऊ नका च्युइंगम? कारण...

अनेकजण आपल्या तोडांला दुर्गंधी येऊ म्हणून च्यूइंगम खातात. शारिरीक संबंधाच्या (Sex) वेळी अनेक जण याचा वापर करतात. परंतु तज्ञांनुसार असे सांगितले जाते की, चुंबन घेण्यापुर्वी च्युइंगम खाणं चुकीचे मानले जाते. 

Feb 12, 2023, 06:08 PM IST

IND vs SA: राष्ट्रगीतादरम्यान विराट कोहलीच्या कृत्यावर भडकले फॅन्स!

विराट कोहलीने राष्ट्रगीतादरम्यान केलेल्या कृत्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Jan 24, 2022, 07:32 AM IST

च्युईंगमचा नाद जीवावर बेतला, पालकांनो तुमच्या मुलांकडे लक्ष द्या नाहीतर....

शाळा सुटल्यावर तो च्युईंगम खात मित्रांसोबत निघाला... पण घरी परतलाच नाही

Dec 3, 2021, 10:50 PM IST

Chewing Gum खा, कोरोना रोखा....का केला जातोय हा दावा!

कोरोनाला रोखणारं च्युइंगम समोर आलं आहे.

Dec 2, 2021, 10:39 AM IST

च्यूइंगम खाण्याचे अनोखे फायदे

जाणून घ्या च्युइंग चगळण्याचे फायदे....

Jun 17, 2018, 01:48 PM IST

राष्ट्रगीतादरम्यान रसूलचं असभ्य वर्तन, ट्विटवरुन टीका

कानपूरमधील ग्रीन पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये जम्मू-काश्मीरचा ऑल-राउंडर क्रिकेटर परवेज रसूलला टी20 मध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली. पण डेब्यूसोबतच तो वादात सापडला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये टी-20 सुरु होण्याआधी राष्ट्रगीतादरम्यान तो च्युईंगम चावत असल्याच दिसलं. यानंतर ट्विटवर त्याच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली.

Jan 27, 2017, 01:56 PM IST

लंडनच्या महाराणीचीही स्वच्छता मोहीम, च्युईंगम काढण्यासाठी देणार १६ हजार पाऊंड

ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ यांना एका सफाई कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे... या कर्मचाऱ्याची केवळ एकच जबाबदारी असेल... आणि ती म्हणजे एलिजाबेथबाईंच्या महालात इकडे-तिकडे पसरलेले, थुंकलेले च्युईंगम काढण्याची... 

Oct 2, 2014, 11:46 AM IST

च्युइंग गमने वाढतं वजन

च्युइंग गम खाल्ल्यामुळे जाडेपणा वाढू शकतो. एका नव्या संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे.

Apr 28, 2013, 05:06 PM IST

खाल च्युईंगगम तर वजन होईल कम

वजन घटवण्यासाठी सहाय्य करु शकेल असं च्युईंग गम विकसीत करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांचा चमु करत आहे. सायराकूझ विद्यापीठात केमिस्ट रॉबर्ट डॉयल यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांची एक टीम हा पथदर्शी ठरु शकणारा अभ्यास करत आहेत.

Nov 22, 2011, 10:49 AM IST