Latest Entertainment News

'मी गॅरंटी देतो तो...' सलमान खानच्या लग्नासंदर्भात मिथुन चक्रवर्तींचं मोठं वक्तव्य

'मी गॅरंटी देतो तो...' सलमान खानच्या लग्नासंदर्भात मिथुन चक्रवर्तींचं मोठं वक्तव्य

Salman Khan Marriage : सलमान खान कधी लग्न करणार याबद्दल चाहत्यांमध्ये कायम उत्सुकता असते. यासंदर्भात मिथुन चक्रवर्तींनी मोठं वक्तव्य केलंय. 

May 11, 2024, 11:26 AM IST
'200 बॅग्राऊंड डान्सर समोर...'; ऋचा चड्ढाचं 'हिरामंडी' मधील सिक्रेट लीक

'200 बॅग्राऊंड डान्सर समोर...'; ऋचा चड्ढाचं 'हिरामंडी' मधील सिक्रेट लीक

Heeramandi : बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढाने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. एवढंच नव्हे तर तिने 'हिरामंडी' सिनेमातील सर्वात कठीण सीनबद्दल सांगितलं आहे. 

May 11, 2024, 10:11 AM IST
अब्दू रोजिकचा झाला साखरपुडा, पत्नीसोबतचा खास फोटो, 'या' दिवशी होणार लग्न

अब्दू रोजिकचा झाला साखरपुडा, पत्नीसोबतचा खास फोटो, 'या' दिवशी होणार लग्न

बॉलिवूडचा भाईजान लग्न करो ना करो पण 'छोटे भाईजान' म्हणजे अब्दू रोजिक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच अब्दूचा साखरपुडा पार पडला आहे. 

May 11, 2024, 09:00 AM IST
प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर 'मुंबई लोकल'मध्ये पहिल्यांदाच एकत्र

प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर 'मुंबई लोकल'मध्ये पहिल्यांदाच एकत्र

अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. 

May 10, 2024, 08:40 PM IST
दिवाळीच्या मुहूर्तावर "ये रे ये रे पैसा ३" पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर उडणार धमाल

दिवाळीच्या मुहूर्तावर "ये रे ये रे पैसा ३" पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर उडणार धमाल

दिग्दर्शक संजय जाधव "ये रे ये रे पैसा ३" प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. येत्या दिवाळीमध्ये १ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

May 10, 2024, 08:31 PM IST
अभिनेत्री माधुरी दीक्षितलाही भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके'

अभिनेत्री माधुरी दीक्षितलाही भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके'

बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून अनेक मान्यवरांनी, समीक्षकांनी, प्रेक्षकांनी त्याला पसंती दर्शवली आहे.

May 10, 2024, 07:58 PM IST
Ketaki Chitale : 'तुम्हाला लाज कशी वाटत नाही ठाकरे?', अभिनेत्री केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट

Ketaki Chitale : 'तुम्हाला लाज कशी वाटत नाही ठाकरे?', अभिनेत्री केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट

Ketaki Chitale on Uddhav Thackeray : अभिनयामुळे कमी पण वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या केतकी चितळेने आता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला अन् वादग्रस्त वक्तव्य केलं.

May 10, 2024, 07:29 PM IST
राजेश खन्नासोबत बोल्ड सीन्समुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीला मृत्यूनंतर  13 वर्षांनी मिळाला न्याय; वडिलांनीच केलेली हत्या

राजेश खन्नासोबत बोल्ड सीन्समुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीला मृत्यूनंतर 13 वर्षांनी मिळाला न्याय; वडिलांनीच केलेली हत्या

वडिलांनी हत्या करून मृतदेह फार्म हाऊसमध्ये पुरला होता. वडिलांनी पोलिसांना सांगितलं होतं की, त्याला पत्नीची तिचा दुसरा पती आसिफ शेखशी असलेली जवळीक आवडत नव्हती.  

May 10, 2024, 07:22 PM IST
प्रत्येक चौकातला राडा दिसणार आता झी टॉकीजवर!

प्रत्येक चौकातला राडा दिसणार आता झी टॉकीजवर!

झी टॉकीज वर आजपर्यंत अनेक मराठी सिनेमांचे प्रीमियर प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आणि झी टॉकीज वाहिनी हे समीकरण प्रेक्षकांच्या आवडीचे बनले आहे.

May 10, 2024, 06:09 PM IST
जुने रितीरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा ' लाईफ लाईन '

जुने रितीरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा ' लाईफ लाईन '

आधुनिक विज्ञान आणि जुन्या रीतिरिवाजांचा संघर्ष अशी संकल्पना असणाऱ्या या चित्रपटात लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर आणि महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

May 10, 2024, 05:57 PM IST
अमाप गाजलेली भारतातील पहिलीवहिली वेब सीरिज तुम्ही पाहिली? आजही तितकीच लोकप्रिय

अमाप गाजलेली भारतातील पहिलीवहिली वेब सीरिज तुम्ही पाहिली? आजही तितकीच लोकप्रिय

OTT platforms Web Series : पाहिली नसेल तर आताच पाहा आणि  वीकेंड खऱ्या अर्थानं Enjoy करा... ही वेब सीरिज कोणती माहितीये? 

May 10, 2024, 04:18 PM IST
मासिक पाळीच्या रक्ताने काळ्या जादूचे आरोप ते निवडणूक प्रचार..; शेखर सुमनचं कंगनाबद्दलचं वक्तव्य चर्चेत

मासिक पाळीच्या रक्ताने काळ्या जादूचे आरोप ते निवडणूक प्रचार..; शेखर सुमनचं कंगनाबद्दलचं वक्तव्य चर्चेत

Shekhar Suman On Son's Ex-Girlfriend: शेखर सुमनने नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आपल्याला कालपर्यंत याची कल्पना नव्हती. जे काही घडून आलंय त्यासाठी मी देवाचे आभारी मानतो असं शेखर सुमने भाजपा प्रवेशानंतर म्हटलं. मात्र त्यानंतर पुत्राच्या पूर्वीच्या गर्लफ्रेण्डसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरुन त्याने रंजक उत्तर दिलं. जाणून घ्या हा प्रश्न नेमका काय होता आणि त्याने काय उत्तर दिलं.

May 10, 2024, 03:47 PM IST
चित्रपटांमध्ये झळकत नसतानाही अमृता सिंगची कमाई कोटींमध्ये! मुंबई, देहरादूनमध्ये प्रॉपर्टी

चित्रपटांमध्ये झळकत नसतानाही अमृता सिंगची कमाई कोटींमध्ये! मुंबई, देहरादूनमध्ये प्रॉपर्टी

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगनं 1983 मध्ये 'बेताब' या चित्रपटातून पदार्पण केलं आहे. अमृता ही 80-90 दशकात खूप लोकप्रिय ठरली होती. एकीकाळी सतत मोठ्या पडद्यावर दिसणारी अमृता ही आता मोठ्या पडद्यापासून दूर झाल्याचे पाहायला मिळाले. तिला चांगल्या ऑफर्स मिळत नाही की तिला कामाची आवड निघून गेली आहे. पण मग आता ती काही काम करत नसताना तिच्या घरचा खर्च कसा निघतो असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर आज आपण याविषयी जाणून घेऊया.   

May 10, 2024, 03:24 PM IST
अभिनेत्री प्राजक्ता माळीने केलं कोर्ट मॅरेज? फोटो शेअर करत म्हणाली....

अभिनेत्री प्राजक्ता माळीने केलं कोर्ट मॅरेज? फोटो शेअर करत म्हणाली....

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहे. नुकतीच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

May 10, 2024, 02:11 PM IST
'ओमकारा', 'दृश्यम'च्या टीमसोबत काम करणार प्राजक्ता माळी; नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर

'ओमकारा', 'दृश्यम'च्या टीमसोबत काम करणार प्राजक्ता माळी; नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं अक्षय तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर केली आगामी चित्रपटाची घोषणा...

May 10, 2024, 01:47 PM IST
ऋषी कपूर यांच्यासोबत झळकलेली, वाकडी वेणी घालणारी 'चंदो' आता काय करते माहितीये?

ऋषी कपूर यांच्यासोबत झळकलेली, वाकडी वेणी घालणारी 'चंदो' आता काय करते माहितीये?

Rishi Kapoor co Star Playing Chando in Movie : ऋषी कपूर यांच्यासोबत 'नसीब अपना अपना' या चित्रपटात 'चंदो' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आता काय करते माहितेय का? 

May 10, 2024, 12:45 PM IST
सलमानच्या चित्रकलेपुढं सगळं फिकं! आमिर खानची 'गजनी' Painting पाहिली का?

सलमानच्या चित्रकलेपुढं सगळं फिकं! आमिर खानची 'गजनी' Painting पाहिली का?

Salman Khan Made Aamir Khan Ghajini Look : सलमान खाननं आमिर खानसाठी तयार केलं होतं 'गजनी'चं पोट्रेअल! 

May 10, 2024, 11:10 AM IST
मुग्धा गोडसेच्या आईसोबत मॉलमध्ये गैरवर्तणूक; अभिनेत्रीनंच सांगितला घटनाक्रम, चाहते संतापले

मुग्धा गोडसेच्या आईसोबत मॉलमध्ये गैरवर्तणूक; अभिनेत्रीनंच सांगितला घटनाक्रम, चाहते संतापले

Mugdha Veira Godse gets Angry on Chaayos : मुग्धा गोडसेच्या 70 वर्षीय आईसोबत मॉलमध्ये झालं गैरवर्तन... प्रसंग सांगत अभिनेत्रीनं करुन दिली संस्कारांची आठवण

May 10, 2024, 09:57 AM IST
मुंबईतील 'हा' चौक आता 'श्रीदेवी कपूर चौक' नावाने ओळखला जाणार! BMC चा मोठा निर्णय

मुंबईतील 'हा' चौक आता 'श्रीदेवी कपूर चौक' नावाने ओळखला जाणार! BMC चा मोठा निर्णय

BMC Pays Tribute to Sridevi by naming a Junction on her Name : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी BMC नं घेतला मोठा निर्णय

May 10, 2024, 08:37 AM IST
Exclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासा

Exclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासा

Amol Kolhe : अमोल कोल्हे यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनयातून संन्सास घेण्याच्या तयारीत असल्याचा खुलासा केला आहे. 

May 10, 2024, 08:18 AM IST