Vicky Kaushal ने स्पर्श करताच का रडू लागली 'ही' सुंदर मुलगी?

अनेक तरुणींच्या मनातील ताईद असलेल्या विकीने या सुंदर मुलीला केलं स्पर्श, त्यानंतर.... व्हिडीओ व्हायरल  

Updated: May 5, 2022, 01:35 PM IST
Vicky Kaushal ने स्पर्श करताच का रडू लागली 'ही' सुंदर मुलगी?  title=

मुंबई :  अभिनेता विकी कौशलने स्वतःच्या बळावर कलाविश्वात वेगळी जागा निर्माण केली आहे. अभिनयाच्या जोरावर विकीने चाहत्याचं मन जिंकलं.  त्यामुळे अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. नुकताचं विकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये विकी त्याच्या एका चाहतीला भेटताना दिसत आहे. 

विकीला समोर पाहाताचं  चाहती आनंदाने ढसा-ढसा रडू लागली. त्यानंतर विकीने तिला मिठी देखील मारली. ज्याप्रमाणे विकी चाहतीला भेटला... आणि चाहतील महत्त्व दिलं.. त्यामुळे विकीचं सर्वचं स्तरातून कौतुक होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विकी आणि त्याच्या चाहतीचा व्हिडीओ पाहून अनेक जण त्यावर कमेंट आणि लाईक्स  करत आहेत. विकीबद्दल सांगायचं झालं तर,  अभिनयाव्यतिरिक्त विकी अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्न केल्यानंतर चर्चेत आला. 

विकीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, विकी कौशलचे अनेक सिनेमे चाहत्यांच्या भेटील येणार आहेत. विकी अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रासोबत 'साम बहादूर' सिनेमात दिसणार आहे. यानंतर तो कियारा अडवाणीसोबत 'गोविंदा नाम मेरा' सिनेमात दिसणार आहे.