'लव्ह अँड वॉर' हिट होणार हे नक्की! आलिया-रणबीरच्या चित्रपटात दीपिका पदुकोणसह 'या' व्यक्तीची एन्ट्री
संजय लीला भंसाली यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात आलिया भट्टनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. हा चित्रपटात अभिनेत्री कोणती भूमिका साकारणार आणि कधी चित्रपट कधी रिलीज होणार. जाणून घ्या सविस्तर
Dec 24, 2024, 12:35 PM ISTशिर्डीत कतरिनाने घेतलं साईंचं दर्शन! पती नाही, तर मंदिरात 'ही' खास व्यक्ती होती सोबत
Katrina Kaif In Shirdi Sai Baba Temple: कतरिनाने शिर्डीतील साई मंदिरात जाऊन देवदर्शन घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यावेळेस तिच्यासोबत पती विकी कौशल नव्हता हे विशेष. पण ती एका खास व्यक्तीला देवदर्शनासाठी घेऊन आलेली.
Dec 17, 2024, 10:19 AM IST
विकी कौशल दिसणार परशुरामाच्या भूमिकेत! 'महावतार'चं अंगावर काटा आणणारं मोशन पोस्टर
Vicky Kaushal Mahavatar : 'छावा'नंतर विकी कौशल दिसणार आता 'महावतार'च्या भूमिकेत..
Nov 13, 2024, 05:02 PM IST
'पुष्पा 2' चा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' चित्रपटावर परिणाम! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
Pushpa 2 : The Rule and Chhaava : 'पुष्पा 2' सोबत बॉक्स ऑफिसवर क्लॅश व्हायला घाबरतायच विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचे निर्माते...
Nov 6, 2024, 12:32 PM ISTसासू-सुनेचं बॉडिंग असावं तर असं! कतरिना आणि तिच्या सासूचे हे फोटो नक्की बघा
कतरिना कैफने पती विकी कौशल आणि सासरच्या मंडळीसह करवा चौथ साजरा केला. या क्षणाचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलं.
Oct 22, 2024, 12:02 PM ISTफक्त 'बैड न्यूज' नाही तर, 'हे' 4 नवीन चित्रपट OTT वर घालणार धुमाकूळ
फक्त 'बैड न्यूज' नाही तर, या आठवड्याच्या शेवटी 4 नवीन चित्रपट OTT वर खळबळ माजवण्यासाठी आले आहेत. यामध्ये 2 चित्रपटांनी आधीच खळबळ माजवली आहे.
Sep 13, 2024, 05:35 PM ISTतर 'हा' अभिनेता असता 'स्त्री' मधील 'विक्की', त्या नकारामुळं राजकुमार राव बनला चंदेरीचा रक्षक
Stree Movie Rejection: श्रध्दा कपुरचा 'स्त्री 2' हा यावर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रध्दा कपुर 'स्त्री 2' मध्ये प्रमुख भुमिकेत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असले तरी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.
Aug 26, 2024, 01:01 PM ISTChhava Teaser : 'शिवा गया लेकिन...', हा टीझर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही
Vicky Kaushal Chhava Teaser : विकी कौशलनं नुकताच त्याच्या 'छावा' या चित्रपटाचा टीझर शेअर केला असून सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली आहे.
Aug 19, 2024, 11:48 AM ISTChhava Teaser: विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा टीझर लीक, रिलीज डेटही समोर
प्रसिद्ध अभिनेता विक्की कौशल याचा आगामी चित्रपट 'छावा'चा टीझर सोशल मीडियावर लीक झाला आहे.
Aug 15, 2024, 06:45 PM ISTरश्मिका मंदानासोबत विक्की कौशलचा रॅम्प वॉक, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विक्की कौशलचा रॅम्प वॉक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दोघांच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Aug 3, 2024, 01:25 PM ISTमुथय्या मुरलीधरनचा 'तौबा तौबा' गाण्यावर भन्नाट डान्स? VIDEO पाहून बोबडी वळेल, पण सत्य वेगळंच
Viral Video: विकी कौशलच्या (Vikcy Kaushal) 'बॅड न्यूज' (Bad News) चित्रपटातील 'तौबा तौबा' (Tauba Tauba) गाणं सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झालं आहे. या गाण्यावर सेलिब्रिटीदेखील रील तयार करत असून, असंच एक रील व्हायरल झालं आहे.
Jul 31, 2024, 12:48 PM IST
Tauba Tauba वर काकूंचा भन्नाट डान्स! 6 कोटी Views, 52000 कमेंट्स; Video पाहून विकी कौशलने...
Tauba Tauba Viral Video Aunty: मागील काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर सातत्याने ऐकायला येणाऱ्या 'तौबा तौबा' गाण्यावरील असा व्हिडीओ तुम्ही यापूर्वी पाहिला नसेल, या व्हिडीओने स्वत: विकी कौशलही इम्प्रेस झाला आहे.
Jul 25, 2024, 02:51 PM ISTयाला बोलतात मजबूत आहेर! अनंत अंबानी - राधिकाला मिळाली 3 कोटींची कार, प्राइवेट जेट, हेलिकॉप्टर, आलिशान घर अन्…
Anant-Radhika Wedding Gifts : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकट्या मुलगा अनंत आणि राधिक मर्चंट यांचा विवाह सोहळ्या अगदी भव्यदिव्य सुरुवात झाला. या सोहळ्याला देशविदेशातील मान्यवर मंडळी आली होती. बॉलिवूड कलाकारांसाठी जणू हे घरच लग्न होतं. लग्न म्हटलं की आहेर आलाच. तर या वऱ्हाड्यांनी वर-वधूला काय गिफ्ट दिलं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
Jul 23, 2024, 10:09 AM ISTपंजाबी विक्की कौशलला आवडतात मालवणी पदार्थ
पंजाबी विक्की कौशलला आवडतात मालवणी पदार्थ
Jul 18, 2024, 07:10 PM IST'तुझ्यासोबतच्या आठवणी...' विकी कौशलची कतरिनासाठी कायच्या काय प्रेमळ पोस्ट
Vicky Kaushal Post on Katrina Kaif Birthday : 'तुझ्यासोबतच्या आठवणी...' विकी कौशलची कतरिनासाठी कायच्या काय प्रेमळ पोस्ट. विकीनं पत्नीसाठी लिहिलेले शब्द पाहून म्हणाल, असं प्रेम व्यक्त करणारा जोडीदार हवा...
Jul 16, 2024, 02:14 PM IST