नोरा फतेही गार्डन डान्स करताना आली हवा अन्..., पाहा काय झालं

नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 30, 2022, 06:33 PM IST
नोरा फतेही गार्डन डान्स करताना आली हवा अन्..., पाहा काय झालं title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोरा ही तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर नोराचे डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. बऱ्याचवेळा चाहत्यांच्या मागणीमुळे नोराला लाइव्ह पर्फॉर्म करवा लागतं. नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, नोरा यावेळी Opps Moment ची शिकार झाली आहे. 

सोशल मीडियावर नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नोरा लोकांसमोर डान्स करताना दिसत आहे. पण डान्स करत असताना अचानक असं काही घडलं, ज्यामुळे नोरा Opps Moment ची शिकार झाली आहे. लाईव्ह परफॉर्म करताना हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

या व्हिडिओमध्ये पार्कमध्ये नोरा फतेहीच्या आजूबाजूला लोक उभे आहेत आणि ती मध्येच डान्स करत असल्याचे दिसून येत आहे. डान्स करताना नोरा फतेही तिच्या अप्रतिम मूव्ह्स दाखवत आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष तिच्यावरून हटत नाही आहेत. मग डान्स करताना असं काही घडलं ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

लाइव्ह डान्स परफॉर्मन्सदरम्यान नोराने निळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला होता. ड्रेसच्या बाजूला कट होता. डान्स करण्यात नोरा इतकी मग्न झाली की तिचा ड्रेस कधी उडाला आणि तिचे अंकर्वस्त्र दिसू लागले हे तिला कळलंच नाही. या व्हिडिओमध्ये नोरा तिचा ड्रेस फिक्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सोशल मीडिया नेटकरी कमेंट करत आहेत.