पावसाळ्यात डाळिंबाची लागवड करा आणि लाखो कमवा
शेती करत असताना वेगवेगळी पिकं घेऊन नफा कमवला जावू शकतो.
सरकार तुम्हाला देणार 23 लाखांची सबसिडी... काय आहे योजना वाचाच
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनेक पद्धतीचे अनुदान देत आहेत.
Rishabh Pant : ऋषभ पंत- कधी पेंटर, कधी लोहार
ऋषभ पंतने (Rishabh Pant) स्विंग आणि पिचवर पडून अनपेक्षित सिम मूव्हमेंट दाखवणाऱ्या टिपिकल इंग्लिश खेळपट्टीवर 360 अंशाची बॅटिंग दाखवली.
शेतकऱ्यांनो या झाडांची शेती करा आणि कमवा 50 ते 60 लाख...
शेतीसोबत जोडव्यवसायचा पर्याय... लाखो कमवण्याची शेतकऱ्यांकडे ही देखील संधी
नारळाची शेती करा आणि लाखो कमवा...
नारळाच्या शेतीतून कमवा लाखोंचं उत्पन्न...
लष्करी भरतीचा 'अग्निपथ....'
(केंद्र सरकारने लष्करी भरतीसाठी ४ वर्षांची अग्निपथ भरती योजना सुरू केली आहे. त्यावरून देशात जोरदार गदारोळ सुरू झालाय. गाड्या जाळल्या जातायत, दगडफेक, रास्तारोको केलं जातंय. देशातलं वातावरण या भरती योजनेनं ढवळून निघालंय. त्या निमित्ताने विविध निवृत्त लष्करी अधिकारी, जवान यांच्याशी चर्चा करून या योजनेचा घेतलेला हा आढावा)
मासिक पाळी 'नॉर्मल' होतेय...
खरंतर निसर्गतः लाभलेली गोष्ट ही 'नॉर्मल'च असायला हवी. पण मूल जन्माला येणं, मृत्यू होणं यासारखंच पाळी ( periods) येणं नॉर्मल मानलं जातं नव्हतं किंवा तितकंसं सहज बोललं जात नव्हतं. पण आता काळ आणखी बदलतोय.
विम्बल्डन शौकिनांनो क्वीनस क्लब स्पर्धेकडे लक्ष आहे ना?
फ्रेंच ओपन (French Open) संपली की विम्बलडनचे (Wimbledon) वेध लागतात. टेनिस कॅलेंडर मधिल विम्बलडन म्हणजे सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा.
Rafel Nadal : क्ले कोर्टवर नदालचे वर्चस्व अकल्पनीय
राफेल नदालने 14 वी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली. मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत 18 वेळेस भाग घेऊन 14 वेळा जिंकणं खायची गोष्ट नाही.
Sewer cleaning : गटार साफ करणारे कर्मचारी माणसं नाहीत का ?
Sewer cleaning :भारतात सरासरी दर पाच दिवसांनी एका गटार सफाई कामगाराचा मृत्यू होतो. तरीही आपण या याकडे दुर्लक्ष का करतोय ?
पिंपरी चिंचवड : कृष्ण तर गेला पण गुन्हेगारांवर 'अंकुश' बसणार का...?
परगण्यातील पोलिस मुख्यालयात आपल्या खुर्चीवर उदास होत 'अश'ओक 'डो'अंगरे उदास बसला होता...!
A to Z माहिती : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक; कुणाचं काय ठरलं?
राज्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे वाहणारे वारे उद्या शांत होतील. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मंगळवारी 12 एप्रिलला मतदान होत आहे.
बुरा ना मानो होली है....महाराष्ट्रातील राजकीय धुळवड
Political Holi Celebration : दुसऱ्या टर्ममध्ये शिवसेना-भाजप युती झाली नाही...आणि महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. भिन्न विचारांचे तीन पक्ष एकत्र आले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी...होळीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकीय प्रवासातील रंग...
देवेंद्र फडणवीसाचं अचूक टायमिंग आणि सरकारची धावाधाव...
एरव्ही सरकारला आज, आता, या क्षणी उत्तर हवंय अन्यथा... असे अनेकदा इशारे देणारे, अडचणीत आणणारे प्रश्न विचारून सरकारला घाम फोडणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.. यांनी या अधिवेशनातही अचूक टायमिंग साधत सरकारसमोर अडचणी निर्माण केल्यात.
कारागिरांच्या भाऊगर्दीतील एकटा कलाकार
शेन वॉर्न गेला ह्या धक्क्याचा eqivalent हा 9/11 ला विमाने न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेंड सेन्टर(WTC) वर धडकली ते बघताना जो बधिरपणा आला होता हा असेल.
पिंपरी चिंचवड : स्वच्छ सर्वेक्षणात मारणार का बाजी?
स्वच्छतेचे संदेश देणारी भित्ती चित्रं नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत
अँकरिंगच्या विश्वाची सफर...
अँकर हा दिसायला सुंदर पाहिजे. रुबाबदार पाहिजे. पण असं काही नाही. बौद्धिक हुशारी महत्वाची...तुमची सादरीकरणाची हातोटी आणि अभ्यासून प्रकटावे ही गोष्ट जास्त महत्वाची आहे.