Shivraj Yadav

'तू देवासारख्या व्यक्तीला सोडलंस,' पवन कल्याण यांच्या चाहत्याची कमेंट वाचून Ex-Wife चा मोठा खुलासा, 'त्यानेच मला...'

'तू देवासारख्या व्यक्तीला सोडलंस,' पवन कल्याण यांच्या चाहत्याची कमेंट वाचून Ex-Wife चा मोठा खुलासा, 'त्यानेच मला...'

दाक्षिणात्य अभिनेत्री रेणु देसाईने (Renu Desai) अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांच्याशी 2008 मध्ये लग्न केलं होतं. पण चार वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला होता.

'हे लाजिरवाणं आहे, जर पाकिस्तानला साधं...', T-20 वर्ल्डकपमधून संघ बाहेर पडल्यानंतर इंझमाम उल-हक संतापला

'हे लाजिरवाणं आहे, जर पाकिस्तानला साधं...', T-20 वर्ल्डकपमधून संघ बाहेर पडल्यानंतर इंझमाम उल-हक संतापला

पाकिस्तान संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि संघावर जोरदार टीका होत आहे.

'माझ्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे'; पंकजा मुंडे स्वत:च असं का म्हणाल्या?

'माझ्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे'; पंकजा मुंडे स्वत:च असं का म्हणाल्या?

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. पण काही समर्थक याच नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलत आहेत.

Renuka Swamy Murder: 'माझी त्याच्यासोबतची मैत्री....', दर्शनला अटक केल्यानंतर अभिनेता किच्चा सुदीप स्पष्टच बोलला

Renuka Swamy Murder: 'माझी त्याच्यासोबतची मैत्री....', दर्शनला अटक केल्यानंतर अभिनेता किच्चा सुदीप स्पष्टच बोलला

कन्नड चित्रपटसृष्टीत 'चॅलेंजिंग स्टार' अशी ओळख असणारा अभिनेता दर्शनला (Darshan Thoogudeepa) अटक झाल्यानंतर खळबळ माजली आहे. यानंतर कन्नड चित्रपटसृष्टी यावर व्यक्त होत आहे.

नाक, जीभ कापली; हाडं तोडली नंतर इलेक्ट्रिक शॉक देऊन...; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आला अभिनेता दर्शनचा क्रूर चेहरा

नाक, जीभ कापली; हाडं तोडली नंतर इलेक्ट्रिक शॉक देऊन...; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आला अभिनेता दर्शनचा क्रूर चेहरा

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दर्शनला गेल्या आठवड्यात पोलिसांनी हत्या प्रकरणी अटक केली आहे. दर्शन याच्यावर चाहता रेणुकास्वामी याची हत्या केल्याचा आरोप आहे.

इस्लाममध्ये 786 अंकाला पवित्र का मानलं जातं? या नंबरचा आणि अल्लाहचा काय संबंध?

इस्लाममध्ये 786 अंकाला पवित्र का मानलं जातं? या नंबरचा आणि अल्लाहचा काय संबंध?

Numerology: मुस्लिमांमध्ये (Muslim) 786 अंकाला फार शुभ मानलं जातं. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही हा संदर्भ दाखवण्यात आला आहे.

'तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...'

'तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...'

सामनामधील अग्रलेखातून नारायण राणे आणि कुटुंबावर जहरी टीका करण्यात आली आहे. "भाजपचा आकडा महाराष्ट्रात नऊवर आला. या नऊमधले काही जण तर घातपाताने किंवा अपघाताने जिंकले.

शुभमन गिलवर शिस्तीचं पालन न केल्याने कारवाई? पोस्ट शेअर करत दिलं उत्तर, म्हणतो 'रोहित शर्मा...'

शुभमन गिलवर शिस्तीचं पालन न केल्याने कारवाई? पोस्ट शेअर करत दिलं उत्तर, म्हणतो 'रोहित शर्मा...'

भारतीय संघ सध्या टी-20 वर्ल्डकपसाठी अमेरिकेत आहे. मात्र यादरम्यान भारतीय फलंदाज शुभमन गिलला (Shubhman Gill) मायदेशी परत पाठवण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Mithun Chakraborty Birthday: ...जेव्हा मिथुनमुळे रशियामधील नेत्यांना रद्द कराव्या लागल्या होत्या रॅली; आजही होते त्या घटनेची चर्चा

Mithun Chakraborty Birthday: ...जेव्हा मिथुनमुळे रशियामधील नेत्यांना रद्द कराव्या लागल्या होत्या रॅली; आजही होते त्या घटनेची चर्चा

Mithun Chakraborty Birthday: बॉलिवूडमधील सुपरस्टार्सची नावं जेव्हा घेतली जातात तेव्हा त्यात मिथुन चक्रवर्तीचंही नाव घेतलं जातं.

'माझा नेपाळला पाठिंबा होता, तेच पात्र होते', दक्षिण आफ्रिकेच्या महान खेळाडूने स्पष्ट शब्दांत सांगितलं, 'नेमकं हेच...'

'माझा नेपाळला पाठिंबा होता, तेच पात्र होते', दक्षिण आफ्रिकेच्या महान खेळाडूने स्पष्ट शब्दांत सांगितलं, 'नेमकं हेच...'

टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) शुक्रवारी अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. नेपाळ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला.