Shivraj Yadav

पुणे स्पोर्ट्स कार अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर; पाहून अंगावर काटा येईल

पुणे स्पोर्ट्स कार अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर; पाहून अंगावर काटा येईल

 Pune Porsche Car Accident CCTV Footage:पुण्यात रविवारी भीषण अपघात झाला असून पोर्शे कारने (Pune Porsche Car Accident) दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे.

एका कोंबड्याने घेतला तिघांचा जीव, दोन सख्ख्या भावांसह शेजाऱ्याचाही मृत्यू

एका कोंबड्याने घेतला तिघांचा जीव, दोन सख्ख्या भावांसह शेजाऱ्याचाही मृत्यू

आसाममध्ये एका कोंबड्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. झालं असं कोंबड्याला वाचवण्यासाठी छोट्या भावाने विहिरीत उडी मारली.

LokSabha Election: 'जे मतदान करणार नाहीत त्यांना अशी शिक्षा...', परेश रावल यांनी स्पष्टच सांगितलं

LokSabha Election: 'जे मतदान करणार नाहीत त्यांना अशी शिक्षा...', परेश रावल यांनी स्पष्टच सांगितलं

LokSabha Election Voting: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मतदानासाठी सकाळपासून काही मतदान केंद्रांवर लोकांच्या रांगा लागल्या आहेत.

RCB विरोधातील पराभव धोनीच्या जिव्हारी, निवृत्तीच्या घोषणेची तयारी? CSK च्या कर्मचाऱ्याचा मोठा खुलासा

RCB विरोधातील पराभव धोनीच्या जिव्हारी, निवृत्तीच्या घोषणेची तयारी? CSK च्या कर्मचाऱ्याचा मोठा खुलासा

MS Dhoni Retirement from IPL: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) केलेल्या पराभवामुळे चेन्नई संघ (CSK) प्लेऑफमध्ये दाखल होण्याआधीच बाहेर पडला आहे.

'मला फक्त एक संधी द्या,' RCB च्या स्टार खेळाडूला अश्रू अनावर; प्रवास उलगडताना ढसाढसा रडला

'मला फक्त एक संधी द्या,' RCB च्या स्टार खेळाडूला अश्रू अनावर; प्रवास उलगडताना ढसाढसा रडला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bengaluru) आयपीएल स्पर्धा मध्यात आल्यानंतर दमदार पुनरागमन करत थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे.

'अनेकदा जेव्हा त्याचा संघ हारतो, तेव्हा तो...', सेहवागने विराट कोहलीचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं, 'मोठ्या सामन्यात...'

'अनेकदा जेव्हा त्याचा संघ हारतो, तेव्हा तो...', सेहवागने विराट कोहलीचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं, 'मोठ्या सामन्यात...'

IPL 2024: हंगामाच्या सुरुवातीला गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या बंगळुरु (RCB) संघाने चेन्नईचा (CSK) पराभव करत दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

पत्नी मारहाण करते, पुरेसं जेवणही देत नाही; माजी मंत्र्याच्या आरोपांमुळे खळबळ; मुलगा म्हणाला 'त्यांना...'

पत्नी मारहाण करते, पुरेसं जेवणही देत नाही; माजी मंत्र्याच्या आरोपांमुळे खळबळ; मुलगा म्हणाला 'त्यांना...'

राजस्थानचे माजी मंत्री आणि भरतपूरच्या राजघराण्यातील सदस्य विश्वेंद्र सिंह यांनी पत्नी आणि मुलाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. पत्नी आणि मुलगा आपल्याला मारहाण करत असून, पुरेसं जेवण देत नाहीत.

पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात फावडा घालून केली हत्या, नंतर रात्रभर मृतदेहाच्या...; अख्खं गाव हादरलं

पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात फावडा घालून केली हत्या, नंतर रात्रभर मृतदेहाच्या...; अख्खं गाव हादरलं

उत्तर प्रदेशाील हापूड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने रात्री झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात फावडा घालून तिची हत्या केली. आरोपीने दारुच्या नशेत ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

'RCB ने असं सेलिब्रेशन करायला नको होतं,' हर्षा भोगले यांनी सुनावलं, 'किमान तुम्ही धोनीला...'

'RCB ने असं सेलिब्रेशन करायला नको होतं,' हर्षा भोगले यांनी सुनावलं, 'किमान तुम्ही धोनीला...'

IPL 2024: बंगळुरुने (RCB) केलेल्या पराभवामुळे चेन्नई (CSK) संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या पराभवासह कदातिच महेंद्रसिंग धोनीचा आयपीएलमधील प्रवासही संपला आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार?  हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल

महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल

Monsoon in Maharashtra Latest News: महाराष्ट्रातील सर्व नागरिक सध्या उकाड्याने प्रचंड त्रस्त आहेत. खासकरुन मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये तर उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत.