Shivraj Yadav

'जर तो धावा करु शकला नसेल...,' विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये अपयशी ठरल्यानंतर शिवम दुबे स्पष्टच बोलला, 'कदाचित...'

'जर तो धावा करु शकला नसेल...,' विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये अपयशी ठरल्यानंतर शिवम दुबे स्पष्टच बोलला, 'कदाचित...'

T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सपशेल अपयशी ठरला आहे. विराट कोहलीने 3 सामन्यात 1,4 आणि 0 अशा मिळून फक्त 5 धावा केल्या आहेत.

पार्टीत फटाके फुटताच घाबरलेल्या बायकोला जवळ घेतलं, पण रडणाऱ्या मुलीकडे पाहिलंही नाही; VIDEO पाहून नेटकरी संतापले

पार्टीत फटाके फुटताच घाबरलेल्या बायकोला जवळ घेतलं, पण रडणाऱ्या मुलीकडे पाहिलंही नाही; VIDEO पाहून नेटकरी संतापले

Viral Video: सोशल मीडियावर आपण प्रसिद्ध व्हावं यासाठी आजकाल प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. सध्या तर रीलचा जमाना असल्याने प्रत्येकजण आयुष्यातील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करत असतो.

उत्तराखंडमध्ये भाविकांनी भरलेली मिनी बस रस्त्यावरुन घसरुन थेट नदीत कोसळली; 10 ठार तर 16 जखमी

उत्तराखंडमध्ये भाविकांनी भरलेली मिनी बस रस्त्यावरुन घसरुन थेट नदीत कोसळली; 10 ठार तर 16 जखमी

उत्तराखंडमधील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. येथे एक मिनी बस रस्त्यावरुन घसरुन अलकनंदा नदीत जाऊन कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर शोएब अख्तरने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, पोस्ट व्हायरल

पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर शोएब अख्तरने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, पोस्ट व्हायरल

टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तान संघाने अत्यंत लाजिरवाणी कामगिरी केली असून, सुपर 8 साठी पात्र न होता बाहेर पडला आहे.

नितीश कुमार यांनी मोदींच्या पाया पडून बिहारची लाज काढली; प्रशांत किशोर संतापले, 'एका राज्याचा मुख्यमंत्री...'

नितीश कुमार यांनी मोदींच्या पाया पडून बिहारची लाज काढली; प्रशांत किशोर संतापले, 'एका राज्याचा मुख्यमंत्री...'

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाला स्पर्श केल्याने राजकीय रणनितीका प्रशांत किशोर यांनी संताप व्यक्त केला आहे.

'Hi friends from #Melodi....', नरेंद्र मोदी आणि मेलोनी यांचा VIDEO तुफान व्हायरल, एका तासात 2 मिलियन व्ह्यूज

'Hi friends from #Melodi....', नरेंद्र मोदी आणि मेलोनी यांचा VIDEO तुफान व्हायरल, एका तासात 2 मिलियन व्ह्यूज

Giorgia Meloni Shares Video with Modi: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतचा (Narendra Modi) व्हिडीओ शेअर केला आहे.

'मला मानधन नको, तुम्ही फक्त...', अजय जडेजाने अफगाणिस्तान संघाकडून पैसे घेण्यास दिला नकार; CEO ने केला खुलासा

'मला मानधन नको, तुम्ही फक्त...', अजय जडेजाने अफगाणिस्तान संघाकडून पैसे घेण्यास दिला नकार; CEO ने केला खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज अजय जडेजाने (Ajay Jadeja) गतवर्षी 2023 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मार्गदर्शन केलं होतं.

रशियन आहे पवन कल्याणची तिसरी बायको; जाणून घ्या ॲना लेझनेवाबद्दल 5 रंजक गोष्टी

रशियन आहे पवन कल्याणची तिसरी बायको; जाणून घ्या ॲना लेझनेवाबद्दल 5 रंजक गोष्टी

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि राजकीय नेता पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळालं आहे.

'आता केंद्रात मंत्रीपद...', राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, 'बारामतीत पराभव...'

'आता केंद्रात मंत्रीपद...', राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, 'बारामतीत पराभव...'

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड कऱण्यात आली आहे. यानंतर पुण्यात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

भारतातील 7 मसाले ठरु शकतात कॅन्सरसाठी कारणीभूत, आढळले धोकादायक केमिकल; वाचा यादी

भारतातील 7 मसाले ठरु शकतात कॅन्सरसाठी कारणीभूत, आढळले धोकादायक केमिकल; वाचा यादी

Indian Spices Banned: भारतीय मसाले आपली चव आणि दर्जासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. हे मसाले उत्तम चवीसोबत आरोग्याला फायदे देणारे असतात.