Shivraj Yadav

'जर तुम्ही  पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवलं...', संजय मांजरेकरांचा रोहित शर्माला इशारा, 'शमी असता तर...'

'जर तुम्ही पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवलं...', संजय मांजरेकरांचा रोहित शर्माला इशारा, 'शमी असता तर...'

T20 World Cup: टी-20 वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर आलेली असतानाही भारतीय संघ अद्याप काही निर्णय घेऊ शकलेला नसून प्रचंड डोकेदुखी ठरत आहेत.

T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार? माजी पाक खेळाडूने 2 शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला...

T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार? माजी पाक खेळाडूने 2 शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला...

T20 World Cup India vs Pak: क्रिकेटरसिकांना प्रतिक्षा असलेला टी-20 वर्ल्डकप रविवारपासून सुरु होत आहे. युएसए आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होईल.

Viral Video: भारतीय जवान स्टेजवर तडफडत होता आणि अन् लोक टाळ्या वाजवत राहिले; शत्रूलाही येऊ नये असा मृत्यू

Viral Video: भारतीय जवान स्टेजवर तडफडत होता आणि अन् लोक टाळ्या वाजवत राहिले; शत्रूलाही येऊ नये असा मृत्यू

मध्य प्रदेशातील एका ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील योग केंद्रात देशभक्तीवर आधारित एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

'यापेक्षा 60-60 किलोचे दोन खेळाडू खेळवा,' पाकिस्तानी चाहते संतापले, बाबर आझमवर नेपोटिझमचा आरोप

'यापेक्षा 60-60 किलोचे दोन खेळाडू खेळवा,' पाकिस्तानी चाहते संतापले, बाबर आझमवर नेपोटिझमचा आरोप

पाकिस्तान संघात आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी आझम खानची (Azam Khan) निवड करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. आझम खान हा पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोईन खान यांचा मुलगा आहे.

देशातील बेस्ट सेलिंग बाईक नव्या अवतारात लाँच! जबरदस्त फिचर्स आणि 73KM चा मायलेज

देशातील बेस्ट सेलिंग बाईक नव्या अवतारात लाँच! जबरदस्त फिचर्स आणि 73KM चा मायलेज

देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पने घरगुती बाजारपेठेत आपली प्रसिद्ध कम्प्युटर बाईक Hero Splendor XTEC ला नव्या अवतारात लाँच केलं आहे.

सुपरस्टारने सर्वांसमोर अपमान केल्यानंतरही त्याचेच समर्थन करतेय अभिनेत्री, सोशल मीडियावर ट्रोल

सुपरस्टारने सर्वांसमोर अपमान केल्यानंतरही त्याचेच समर्थन करतेय अभिनेत्री, सोशल मीडियावर ट्रोल

दाक्षिणात्य सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण यांनी अभिनेत्री अंजलीला स्टेजवर सर्वांसमोर धक्का दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

Pan-Aadhar Link: पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची संधी, अन्यथा पैसे असूनही व्यवहार करणं होईल कठीण

Pan-Aadhar Link: पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची संधी, अन्यथा पैसे असूनही व्यवहार करणं होईल कठीण

Pan-Aadhar Link: मागील जवळपास एका वर्षापासून सरकार वारंवार एक गोष्ट सांगत आहे की, आपलं पॅन आणि आधार कार्ड लिंक करुन घ्या. सरकारकडून यासाठी अनेकदा अंतिम मुदतही देण्यात आल्या आहेत.

लग्नमंडपातून नववधूच्या अपहरणाचा प्रयत्न; वडिलांचा पाय आणि भावाचा हात मोडला, गर्दी जमताच हातातील तलवारीने...

लग्नमंडपातून नववधूच्या अपहरणाचा प्रयत्न; वडिलांचा पाय आणि भावाचा हात मोडला, गर्दी जमताच हातातील तलवारीने...

मध्य प्रदेशात 22 वर्षाच्या तरुणीचं लग्नमंडपातून अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अशोक नगरमध्ये हा प्रकार घडला आहे. कालू उर्फ सलीम खान अशी मुख्य आरोपीची ओळख पटली आहे.

RBI ला मोठं यश! ब्रिटनहून परत आणलं तब्बल 6,27,90,45,00,000 किंमतीचं सोनं; महाराष्ट्रात ठेवणार हा राष्ट्रीय खजिना

RBI ला मोठं यश! ब्रिटनहून परत आणलं तब्बल 6,27,90,45,00,000 किंमतीचं सोनं; महाराष्ट्रात ठेवणार हा राष्ट्रीय खजिना

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ब्रिटनमधून 100 टनाहून अधिक सोनं परत आणलं आहे आणि ते आपल्या राखीव निधीमध्ये हस्तांतरित केलं आहे.

 'दोन्ही हात आणि पाय असतानाही...,' रिंकू सिंग स्पष्टच बोलला, म्हणाला 'खराब वेळ...'

'दोन्ही हात आणि पाय असतानाही...,' रिंकू सिंग स्पष्टच बोलला, म्हणाला 'खराब वेळ...'

Rinku Singh IPL 2024: भारतीय आणि आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचा मधल्या फळीतील फलंदाज रिंकू सिंगने वरिष्ठ पातळीवर खेळताना ट्रॉफी हातात उचलून घेण्याचं स्वप्न असल्याचं म्हटलं आहे.