Shivraj Yadav

'वाघनखं अफजल खान वधावेळीची', जीआरमधील उल्लेखांनंतर आता मुनगंटीवार म्हणतात, 'कोणीच दावा केला...'

'वाघनखं अफजल खान वधावेळीची', जीआरमधील उल्लेखांनंतर आता मुनगंटीवार म्हणतात, 'कोणीच दावा केला...'

वाघनखांबाबत जीआर आणि मंत्र्यांच्या माहितीत तफावत आढळून आली आहे. जीआरमध्ये वाघनखं अफजल खान वधावेळीची असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.

वाघनखं नेमकी कोणाची? सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'कोणीही महाराजांनी ही वाघनखं....'

वाघनखं नेमकी कोणाची? सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'कोणीही महाराजांनी ही वाघनखं....'

राज्य सरकार लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj) वाघनखं आणणार आहे.

गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून किती पगार मिळणार? रिपोर्टनुसार वर्षाला जवळपास...

गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून किती पगार मिळणार? रिपोर्टनुसार वर्षाला जवळपास...

Gautam Gambhir Salary: माजी क्रिकेटर गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी (Indian Cricket Team Head Coach) निवड करण्यात आली आहे.

पुण्यात पोलिसांसोबतच हिट अँड रन; धक्कादायक CCTV आलं समोर

पुण्यात पोलिसांसोबतच हिट अँड रन; धक्कादायक CCTV आलं समोर

Pune Hit and Run: पुण्यातील पोर्श कार अपघातामुळे (Pune Porsche Car Accident) बेदकारपणे वाहनं चालवण्याचा मुद्दा अधोरेखित झाली असताना, पुन्हा एकदा तसाच प्रकार घडला आहे.

मोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा दिलासा, आता यापुढे...

मोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा दिलासा, आता यापुढे...

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला केंद्रीय निवडणूक (Election Commission) आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

Worli Hit and Run Case: 'ही अटक बेकायदेशीर,' कोर्टातून मोठी अपडेट; राजेश शाहला जामीन मंजूर

Worli Hit and Run Case: 'ही अटक बेकायदेशीर,' कोर्टातून मोठी अपडेट; राजेश शाहला जामीन मंजूर

Worli Hit and Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेला शिवसेनेचा उपनेता राजेश शाहला (Rajesh Shah) शिवडी कोर्टाने (Sewri Court) जामीन मंजूर केला आहे.

मासिक पाळीची सुट्टी हवी, सुप्रीम कोर्टात याचिका; सरन्यायाधीश म्हणाले, 'आम्ही जर अशा...'

मासिक पाळीची सुट्टी हवी, सुप्रीम कोर्टात याचिका; सरन्यायाधीश म्हणाले, 'आम्ही जर अशा...'

सुप्रीम कोर्टाने (Suprme Court) केंद्र सरकारला राज्यं आणि इतरांशी सल्लामसलत करून महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या रजेबाबत (Menstrual Leave) मॉडेल धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

जय शाह ICC चे चेअरमन होणार? BCCI चं सचिवपद सोडण्याची शक्यता, फक्त त्यांना...

जय शाह ICC चे चेअरमन होणार? BCCI चं सचिवपद सोडण्याची शक्यता, फक्त त्यांना...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (International Council of Cricket) अध्यक्षपदासाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. या महिन्यात आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण सभा (ICC AGM) पार पडणार आहे.

नताशाने हार्दिक पांड्याला घटस्फोट दिल्याचं केलं मान्य? म्हणाली, 'देव तुमच्या आयुष्यातील त्रास...'

नताशाने हार्दिक पांड्याला घटस्फोट दिल्याचं केलं मान्य? म्हणाली, 'देव तुमच्या आयुष्यातील त्रास...'

Natasa Stankovic Video: भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या चर्चेत आहे.

सापाकडून तरुणाचा पाठलाग, दीड महिन्यात सहावेळा दंश; पळून मावशीच्या घरी गेला तर तिथेही पोहोचून केला दंश, अखेर...

सापाकडून तरुणाचा पाठलाग, दीड महिन्यात सहावेळा दंश; पळून मावशीच्या घरी गेला तर तिथेही पोहोचून केला दंश, अखेर...

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये एका तरुणाला सहाव्यांदा सर्पदंश झाला आहे. फक्त दीड महिन्यात सापाने सहावेळा एकाच तरुणाला दंश केला आहे. तरुणाच्या सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे.