Shivraj Yadav

Maharashtra Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणूक निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'मतदारांचे...'

Maharashtra Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणूक निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'मतदारांचे...'

Eknath Shinde on Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीत देशासह महाराष्ट्रातही अनपेक्षित निकाल लागले आहेत. 'अबकी बार 400 के पार' अशी घोषणा दिलेला भाजपा पक्ष 300 जागाही पार करु शकलेलं नाही.

Amravati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: अमरावतीत नवनीत राणांचा पराभव, बळवंत वानखेडे विजयी

Amravati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: अमरावतीत नवनीत राणांचा पराभव, बळवंत वानखेडे विजयी

Amravati Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: अमरावतीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला असून विरोध असतानाही नवनीत राणा यांना उमेदवारी देणं महागात पडलं आहे.

Kalyan Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची हॅटट्रीक; विजयानंतर अश्रू अनावर

Kalyan Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची हॅटट्रीक; विजयानंतर अश्रू अनावर

Kalyan Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला आहे.

Thane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नरेश म्हस्केंनी एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा राखली; राजन विचारेंचा पराभव

Thane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नरेश म्हस्केंनी एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा राखली; राजन विचारेंचा पराभव

Thane Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळालं आहे.

सांगली लोकसभा निकाल 2024: विशाल पाटलांनी सांगली जिंकली; महाविकास आघाडीला धक्का

सांगली लोकसभा निकाल 2024: विशाल पाटलांनी सांगली जिंकली; महाविकास आघाडीला धक्का

Sangli Lok Sabha Result 2024: सांगलीमध्ये विकास पाटील यांचा विजय झाला असून जायंटकिलर ठरत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra Lok Sabha Winner List: कोण आहेत महाराष्ट्राचे नवे 48 खासदार? वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Maharashtra Lok Sabha Winner List: कोण आहेत महाराष्ट्राचे नवे 48 खासदार? वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Maharashtra Lok Sabha Winning Candidates List: लोकसभा निवडणुकीत देशात अनपेक्षित निकाल लागले आहेत. एनडीएला 300 जागांचा आकडा पार करणंही कठीण झालं आहे.

Share Market Collapsed: 4 तासांत तब्बल 30000000000000 चा चुराडा; 2020 नंतरची सर्वात मोठी पडझड

Share Market Collapsed: 4 तासांत तब्बल 30000000000000 चा चुराडा; 2020 नंतरची सर्वात मोठी पडझड

Stock Market Crash: लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, दुसरीकडे कल समोर येत आहेत. दरम्यान कलांमधून जे चित्र दिसत आहे त्याचा शेअर बाजारावर मोठा परिमाण झाला आहे.

NDA च्या जागा कमी होऊ लागल्याने शेअर मार्केटमध्ये भूकंप, सेन्सेक्स 5700 अंकांनी कोसळला

NDA च्या जागा कमी होऊ लागल्याने शेअर मार्केटमध्ये भूकंप, सेन्सेक्स 5700 अंकांनी कोसळला

LokSabha Nivadnuk Nikal: लोकसभा निवडणुकीचे कल जसजसे हाती येऊ लागले आहेत त्यानुसार इंडिया आघाडीने मोठी आघाडी घेतली असून एनडीएला 300 पार करणंही कठीण झालं आहे. याचा परिणाम शेअर मार्केटरही दिसत आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेच मोठा भाऊ, भाजपाची स्थिती काय?

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेच मोठा भाऊ, भाजपाची स्थिती काय?

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: महाविकास आघाडीने राज्यात मोठी मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडी 28 जागांवर आघाडीवर आहे. तर महायुती 20 जागांवर आघाडीवर आहे.

'...याचा अर्थ नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ सुरु झाला,' संजय राऊतांचं विधान, म्हणाले 'प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार...'

'...याचा अर्थ नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ सुरु झाला,' संजय राऊतांचं विधान, म्हणाले 'प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार...'

Sanjay Raut on LokSabha Vote Counting: काँग्रेसला (Congress) 150 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे.